जिथे चक्क अंगातली ‘ ब्रा ‘ काढून मागितली जाते मनोकामना

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या अशा लोकेशनची जोरदार चर्चा असून न्यूझीलंड येथील हे लोकेशन आहे. जगात एकापेक्षा एक अशी अनेक लोकेशन असून हे लोकेशन मात्र यापेक्षा काहीसे वेगळे आहे. न्युझीलँड देश सर्वात सुंदर देश म्हणून जगात प्रसिद्ध असून या ठिकाणी तरुणी चक्क स्वतःच्या अंगावरील ब्रा उतरून लटकवून निघून जातात. देशात ठिकठिकाणी झाडाला तसेच कबरीला धागा बांधण्याची प्रथा आहे मात्र न्यूझीलंड येथील हा वेगळाच प्रकार सध्या चर्चेत आलेला आहे.

न्युझीलँड मधील ही जागा सध्या एक टुरिस्ट स्पॉट झालेली असून एका मोकळ्या ठिकाणी दोरीवर ब्रा लटकवण्यासाठी हजारो तरुणी तिथे येतात. 1999 मध्ये पहिल्यांदा इथे फक्त चार ब्रावलेल्या होत्या मात्र त्यानंतर या तरुणींची सुप्त इच्छा पूर्ण झाली आणि त्यानंतर तरुणींचा मोठा लोंढा येथे येऊ लागला आणि ही संख्या वाढतच जात आहे.

नवस बोलण्याची ही पद्धत अत्यंत वेगळी असून न्युझीलँडसारख्या प्रगतशील देशात हा प्रकार समोर आल्याने याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. अनेक वेळा या ठिकाणावरून अनेकदा लटकवून ठेवलेल्या या ब्रा चोरी गेल्याचे देखील चोरी झाल्याचे देखील प्रकार घडलेले आहेत मात्र तरी देखील या तरुणीच्या उत्साहात कुठलीही कमी कमतरता आलेली नाही. न्युझीलँडमध्ये जे लोक तिथे जातात ते आवर्जून या ठिकाणी भेट देतात .


शेअर करा