बाल्कनीत सुरु होते ‘ नको ते ‘ अन हजारो नागरिक पाहत होते : व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला असून मुंबई येथील ही घटना आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व मुंबईकर आणि देश तयार झालेला असताना मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे मावळत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती मात्र याच दरम्यान एका घराच्या बाल्कनीत खाजगी क्षण समोर आलेले आहेत.

नववर्षाच्या आदल्या रात्री मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली त्यावेळी परिसरातील एका बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये एक कपल बेफान होऊन एकमेकांचे चुंबन घेत होते. रस्त्यावरून हा सर्व प्रकार दिसत होता मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडप्याला या प्रकाराची कल्पनाच नव्हती. अनेक जणांनी ओरडून त्यांना सावध करण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचे त्याकडे अजिबात लक्ष नव्हते. एका व्यक्तीने त्यांचा हा व्हिडीओ मोबाईल मध्ये शूट केला आणि सोशल मीडियात शेअर करून दिला अन या प्रकराची चर्चा सुरु झाली.

सदर व्हिडिओवर सध्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत असून काही जणांनी हा प्रकार आपल्याला आवडला असल्याचे देखील म्हटले आहे तर काही जणांनी यावर टीका देखील केलेली आहे. प्रेमात इतके आकंठ बुडालेले जोडपे आपल्याला कधी दिसले नाही अशा देखील खोचक प्रतिक्रिया यावेळी येत असून हे जोडपे नक्की कोण होते याची काही माहिती समोर आलेली नाही .


शेअर करा