नगर

खळबळजनक.. दरेवाडीतील विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला

 • by

नगर तालुक्यातील दरेवाडी येथील एका विहिरीत तरुण तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . शनिवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी चार वाजता याच विहिरीत तरुणाचा… Read More »खळबळजनक.. दरेवाडीतील विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला

नगर हादरले..शिर नसलेल्या महिलेसह लहान मुलाचा मृतदेह आढळला

 • by

शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वर्षीय महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. तेथेच एका १० ते १५ वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला… Read More »नगर हादरले..शिर नसलेल्या महिलेसह लहान मुलाचा मृतदेह आढळला

‘ … तरीही ‘ शरद पवार यांचा मधुकर पिचड यांच्यावर हल्लाबोल

 • by

‘ राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली तरीही, पक्षाला सोडून गेले. अनेक जण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. पण जनतेने निवडणूक हातात घेतली… Read More »‘ … तरीही ‘ शरद पवार यांचा मधुकर पिचड यांच्यावर हल्लाबोल

फडणवीस, विखे-पाटलांकडून अण्णा हजारेंच्या मनधरणीचे प्रयत्न, अण्णा म्हणाले ..

 • by

केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 58… Read More »फडणवीस, विखे-पाटलांकडून अण्णा हजारेंच्या मनधरणीचे प्रयत्न, अण्णा म्हणाले ..

..तर माझ्यासारखा ‘ सामाजिक गुंड ‘ कोणी नाही, राम शिंदे यांचा हल्लाबोल

 • by

‘आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ‘सामाजिक गुंड’ कोणी नाही. गेल्या पंचवीस वर्षांत आपण या मतदारसंघात… Read More »..तर माझ्यासारखा ‘ सामाजिक गुंड ‘ कोणी नाही, राम शिंदे यांचा हल्लाबोल

धक्कादायक.. ‘गुगल मॅप’ च्या भरवशावर कार घातली थेट धरणात, एकाचा मृत्यू

 • by

अनोळखी भागात प्रवास करताना रस्ता शोधण्यासाठी अनेक जण गुगल मॅप्सचा वापर करतात. मात्र अनेकदा यामुळे फसगतही होऊ शकते. कित्येकदा पुलावरून जाताना देखील गूगल असिस्टंट लेडी,… Read More »धक्कादायक.. ‘गुगल मॅप’ च्या भरवशावर कार घातली थेट धरणात, एकाचा मृत्यू

लोणी खुर्दमध्ये राधाकृष्ण विखे यांना धक्का तर राळेगणसिद्धी आणि जामखेडमध्ये ?

 • by

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय… Read More »लोणी खुर्दमध्ये राधाकृष्ण विखे यांना धक्का तर राळेगणसिद्धी आणि जामखेडमध्ये ?

नगरमध्ये लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास , ‘ ही ‘ आहेत लक्षणे

 • by

काल करोनावरील लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.महापालिका रुग्णालयातील… Read More »नगरमध्ये लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास , ‘ ही ‘ आहेत लक्षणे

… तर खिसा डबल ढिल्ला करा ? नगर जिल्ह्यातील भूमी अभिलेखचा ‘ अजबच ‘ कारभार

 • by

शेतीच्या बांधावरून होणारे तंटे महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. जमिनीची मोजणी तसेच हद्द कायम करणेसाठी प्रत्येक शेतकऱ्याचा भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क येतो यावेळी गाव नकाशा हा… Read More »… तर खिसा डबल ढिल्ला करा ? नगर जिल्ह्यातील भूमी अभिलेखचा ‘ अजबच ‘ कारभार

नगर महापालिकेला काँग्रेसचा असा ‘ डोस ‘ की अखेर ते होर्डिंग हटवले : व्हिडीओ पहा

 • by

एके काळी नगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या लालटाकी येथील उद्यानातील पंडित नेहरू यांचा पुतळा परिसरातील अतिक्रमणे आणि होर्डिंगबाजीमुळे पूर्णतः झाकला गेला होता. सदर परिसरातील अनधिकृत… Read More »नगर महापालिकेला काँग्रेसचा असा ‘ डोस ‘ की अखेर ते होर्डिंग हटवले : व्हिडीओ पहा

रेखा जरे हत्याकांड : जरे यांच्या मुलाने सरकारकडे केली ‘ ही ‘ मागणी

 • by

नगर येथील यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, या खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून… Read More »रेखा जरे हत्याकांड : जरे यांच्या मुलाने सरकारकडे केली ‘ ही ‘ मागणी

भूमाता ब्रिगेडने शिर्डी संस्थानच्या ‘ त्या ‘ बोर्डला फासले काळे

 • by

भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीतील साई संस्थानने ड्रेसकोड बद्दल लावलेल्या वादग्रस्त बोर्डवर आज गुरुवारी काळा रंग फेकला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ड्रेसकोड नियमाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.… Read More »भूमाता ब्रिगेडने शिर्डी संस्थानच्या ‘ त्या ‘ बोर्डला फासले काळे

… आणि अखेर बाळ बोठे याच्यासाठीच्या ‘ स्टॅंडिंग वॉरंट ‘ वर निकाल आला : पूर्ण बातमी

 • by

अहमदनगर : नगर येथील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याला पकडण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंट मिळावे म्हणून पोलिसांतर्फे पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात… Read More »… आणि अखेर बाळ बोठे याच्यासाठीच्या ‘ स्टॅंडिंग वॉरंट ‘ वर निकाल आला : पूर्ण बातमी

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड , बहुतांश मंत्र्यांची ‘ ह्या ‘ नावाला पहिली पसंती

 • by

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा जोरावर असतानाच बहुतांश मंत्री मात्र बाळासाहेब थोरात यांच्यासाठीच आग्रही आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, अशी भूमिका राज्यातील बहुसंख्य मंत्र्यांनी… Read More »महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड , बहुतांश मंत्र्यांची ‘ ह्या ‘ नावाला पहिली पसंती

रेखा जरे हत्याकांड : बोठेला वाचवण्यासाठी मंत्र्याची ‘ ताकत ‘ ? कोणी व्यक्त केला संशय

 • by

रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे वाचविण्यासाठी कोणा मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना ? तसेच त्याला गो-बाय कोणी देत आहे का… Read More »रेखा जरे हत्याकांड : बोठेला वाचवण्यासाठी मंत्र्याची ‘ ताकत ‘ ? कोणी व्यक्त केला संशय

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेसाठीच्या ‘ स्टॅंडिंग वॉरंट ‘ वर काय निर्णय ?

 • by

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर सोमवारी पारनेर येथील न्यायालयात सुनावणी करण्यात आली मात्र… Read More »रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेसाठीच्या ‘ स्टॅंडिंग वॉरंट ‘ वर काय निर्णय ?

छत्री का शिट्टी ? तहसील कार्यालयासमोर ‘ चप्पे चप्पे पे ‘ पुलिस , काय आहे परिस्थिती ?

 • by

कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन असताना देखील निवडणुकीच्या भाऊगर्दीत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कोरोनाच्या नियमावलीला सर्वानीच तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले होते .नगर तालुक्यातील 59… Read More »छत्री का शिट्टी ? तहसील कार्यालयासमोर ‘ चप्पे चप्पे पे ‘ पुलिस , काय आहे परिस्थिती ?

ब्रेकिंग..टाकळीमियाँची बासुंदी पडली महागात, तब्बल २०० जणांना विषबाधा

 • by

नगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे एका लग्न समांभात जेवण केल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार जेवणातील… Read More »ब्रेकिंग..टाकळीमियाँची बासुंदी पडली महागात, तब्बल २०० जणांना विषबाधा

सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी होणार, महात्मा फुले युवा दलाच्या मागणीला यश

 • by

स्त्रियांना शिक्षणाची दारं उघडी करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी होणार आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. महात्मा… Read More »सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी होणार, महात्मा फुले युवा दलाच्या मागणीला यश

रेखा जरे हत्याकांड : पारनेर न्यायालयात पोलिसांचा ‘ असा ‘ अर्ज , बोठेच्या अडचणी वाढल्या

 • by

‘ यशस्विनी महिला ब्रिगेड ‘च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अद्याप हुडकून काढण्यात पोलीस अपयशी ठरलेले… Read More »रेखा जरे हत्याकांड : पारनेर न्यायालयात पोलिसांचा ‘ असा ‘ अर्ज , बोठेच्या अडचणी वाढल्या

संगमनेर बसस्थानकावर स्वतःचेच फ्लेक्स पाहून बाळासाहेब थोरात म्हणाले ‘ गाडी थांबव ‘ आणि मग ….

 • by

संगमनेर बसस्थानकाचा परिसर हा जाहिरातबाजांचा अड्डा झालेला असून त्याचा प्रत्यय चक्क महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आला. संगमनेरच्या दौऱ्यावर असलेले थोरात बसस्थानकासमोरून जात… Read More »संगमनेर बसस्थानकावर स्वतःचेच फ्लेक्स पाहून बाळासाहेब थोरात म्हणाले ‘ गाडी थांबव ‘ आणि मग ….

नगरला नेत्यांच्या मर्जीतील ‘ आयुक्त ‘ हवेत की अडचणी सोडवणारे आयुक्त , ‘ ह्या ‘ तीन नावांची चर्चा ?

 • by

महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे नगर महापालिकेचे आयुक्तपद हे रिक्त झालेले आहे. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सध्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपविण्यात… Read More »नगरला नेत्यांच्या मर्जीतील ‘ आयुक्त ‘ हवेत की अडचणी सोडवणारे आयुक्त , ‘ ह्या ‘ तीन नावांची चर्चा ?

‘ कुणी रक्ताचं असलं तरी … ‘ प्रशांत गडाखांच्या पोस्टने जिल्ह्यात खळबळ

 • by

नगर: ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांची सून गौरी गडाख यांनी आत्महत्या केल्यानंतर तब्बल पावणेदोन महिन्यांनी त्यांचे पती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी फेसबुकवर… Read More »‘ कुणी रक्ताचं असलं तरी … ‘ प्रशांत गडाखांच्या पोस्टने जिल्ह्यात खळबळ

शिर्डीतून बेपत्ता झाली अन इंदोरला सापडली ..’ त्या ‘ महिलेबाबत वेगळाच अँगल आला समोर

 • by

शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदूरची महिला प्रियकरासोबत निघून गेल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. सदर माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी मंगळवारी पत्रकार… Read More »शिर्डीतून बेपत्ता झाली अन इंदोरला सापडली ..’ त्या ‘ महिलेबाबत वेगळाच अँगल आला समोर

रेखा जरे खून प्रकरण : राष्ट्रवादीच्या ‘ ह्या ‘ आमदाराने पोलिसांच्या भूमिकेवरच केला संशय व्यक्त

 • by

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खुनाचा कथित आरोपी बाळ ज बोठे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसून रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी… Read More »रेखा जरे खून प्रकरण : राष्ट्रवादीच्या ‘ ह्या ‘ आमदाराने पोलिसांच्या भूमिकेवरच केला संशय व्यक्त