महाराष्ट्र

..अखेर कायदा हातात घेत शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जबरदस्त चोपले , कुठे घडली घटना ?

 • by

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलडाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना… Read More »..अखेर कायदा हातात घेत शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जबरदस्त चोपले , कुठे घडली घटना ?

फडणवीसांच्या तोंडात कोरोना विषाणू कोंबण्याची भाषा, शिवसेना आमदाराच्या अटकेची मागणी

 • by

करोनाच्या संकटात केंद्रातील व राज्यातील भाजप खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टीका… Read More »फडणवीसांच्या तोंडात कोरोना विषाणू कोंबण्याची भाषा, शिवसेना आमदाराच्या अटकेची मागणी

“हॅलो, उद्धव बोलतोय, नंतर कॉल करा, मोदीजी निवडणुकीनंतर बोलतील”

 • by

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढल्यांचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार… Read More »“हॅलो, उद्धव बोलतोय, नंतर कॉल करा, मोदीजी निवडणुकीनंतर बोलतील”

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला उचलताच भाजपचा थयथयाट

 • by

कोरोनाच्या उपचारांमधये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार… Read More »फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला उचलताच भाजपचा थयथयाट

कोरोनाची अजून दोन लक्षणे आली समोर, अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये पाहिली गेली ही लक्षणे 

 • by

नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून, बाधित रुग्णांमध्ये नवनवी… Read More »कोरोनाची अजून दोन लक्षणे आली समोर, अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये पाहिली गेली ही लक्षणे 

“हरिद्वारच्या कुंभमेळ्याने करोनाचा अणुबॉम्बच फोडला”

 • by

करोनासंदर्भातली आणीबाणी फक्त महाराष्ट्रातच उद्भवली आहे काय? संपूर्ण देशच कोरोनाच्या जबडय़ात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला… Read More »“हरिद्वारच्या कुंभमेळ्याने करोनाचा अणुबॉम्बच फोडला”

आज ‘ ह्या ‘ वेळेला उद्धव ठाकरे जनतेशी बोलणार, संभाव्य नियमावली वाचा

 • by

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही… Read More »आज ‘ ह्या ‘ वेळेला उद्धव ठाकरे जनतेशी बोलणार, संभाव्य नियमावली वाचा

डुप्लिकेट रेमडेसिव्‍हिर तर घेत नाही ना ? महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ शहरात घडलाय प्रकार

 • by

संपूर्ण राज्यात कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारासाठी रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनचा तुटवडा भासू लागला आहे. रुग्‍णाचे नातेवाईक चारही दिशांना फिरुन इंजेक्‍शन मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न करत आहेत. मात्र या परीस्‍थितीत… Read More »डुप्लिकेट रेमडेसिव्‍हिर तर घेत नाही ना ? महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ शहरात घडलाय प्रकार

जात पंचायतीचे वास्तव..फांदी मोडली सैन्यातील पती म्हणाला निघ माहेरी , का घडला प्रकार ?

 • by

समाजात आजही अनेक अघोरी प्रकार बघायला मिळतात आणि असाच एक प्रकार पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात समोर आला आहे. कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह… Read More »जात पंचायतीचे वास्तव..फांदी मोडली सैन्यातील पती म्हणाला निघ माहेरी , का घडला प्रकार ?

मनोहर भिडेंचे अकलेचे तारे, कोरोना हा **** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग

 • by

कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी आज येथे… Read More »मनोहर भिडेंचे अकलेचे तारे, कोरोना हा **** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग

..अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला राजीनामा

 • by

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले… Read More »..अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला राजीनामा

मोठी बातमी..गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

 • by

मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल… Read More »मोठी बातमी..गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

‘राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत तुम्ही थाळ्या पिटण्याचा आनंद घेतला अन् आता..’, संजय राऊतांनी महिंद्रांना सुनावले

 • by

‘आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते,’ असा टोला शिवसेनेचे नेते संजय… Read More »‘राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत तुम्ही थाळ्या पिटण्याचा आनंद घेतला अन् आता..’, संजय राऊतांनी महिंद्रांना सुनावले

मुंबई-पुण्यासह राज्यात भयावह परिस्थिती, पहा आजची आकडेवारी

 • by

राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात 27,508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.… Read More »मुंबई-पुण्यासह राज्यात भयावह परिस्थिती, पहा आजची आकडेवारी

.. अन एकाच झटक्यात ‘ त्या ‘ ३०-३५ महिलांचे भूत उतरले, जिल्ह्यात उडाली होती खळबळ

 • by

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथे तीन हजार लोकवस्तीच्या गावामध्ये काही दिवसांपुर्वी पारधी समाजातील सुमारे ३० ते ३५ महिला व पुरुषांच्या अंगात एकाच वेळी भूत संचारल्याच्या… Read More ».. अन एकाच झटक्यात ‘ त्या ‘ ३०-३५ महिलांचे भूत उतरले, जिल्ह्यात उडाली होती खळबळ

विकएन्ड लॉकडाऊनची वाचा संपूर्ण नियमावली , काय सुरु काय बंद ?

 • by

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सोमवार 5 एप्रिल पासून रात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिलपर्यंन्त या नियमावलींची… Read More »विकएन्ड लॉकडाऊनची वाचा संपूर्ण नियमावली , काय सुरु काय बंद ?

अखेर राज्यात शनिवार- रविवार कडक लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरु काय बंद ?

 • by

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावला जाणार असून दर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट… Read More »अखेर राज्यात शनिवार- रविवार कडक लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरु काय बंद ?

अखेर लॉकडाऊनच ? मंत्रिमंडळाच्या हाय व्होल्टेज बैठकीचा ‘ टाईम ‘ ठरला , निर्णयाची अपेक्षा

 • by

महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर… Read More »अखेर लॉकडाऊनच ? मंत्रिमंडळाच्या हाय व्होल्टेज बैठकीचा ‘ टाईम ‘ ठरला , निर्णयाची अपेक्षा

‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा ‘

 • by

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका… Read More »‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा ‘

राज्यातील आजची आकडेवारी चिंताजनक, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती ?

 • by

महाराष्ट्रात दररोज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा कमालीची वाढत असून आज पुन्हा एकदा नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत तो ५० हजारांच्या आसपास सरकू लागला… Read More »राज्यातील आजची आकडेवारी चिंताजनक, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती ?

नागरिक धास्तावलेले, कोणत्याही क्षणी होऊ शकते लॉकडाऊनची घोषणा ?

 • by

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना लॉकडाउन जाहीर केला नसला तरी देखील लॉकडाउनबाबतचे संकेत दिले होते. करोनाला रोखायचे… Read More »नागरिक धास्तावलेले, कोणत्याही क्षणी होऊ शकते लॉकडाऊनची घोषणा ?

‘सलाम सलाम सलाम ..टीका करणं सोपं पण उद्धव ठाकरे होणं अवघड’

 • by

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका… Read More »‘सलाम सलाम सलाम ..टीका करणं सोपं पण उद्धव ठाकरे होणं अवघड’

दोन दिवसात कठोर निर्णय , आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात ?

 • by

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील… Read More »दोन दिवसात कठोर निर्णय , आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात ?

‘ आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच ‘ , देवेंद्र फडणवीस म्हणतात की ….

 • by

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या… Read More »‘ आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच ‘ , देवेंद्र फडणवीस म्हणतात की ….

पुणे जिल्हा माहिती अधिकारी व व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं कोरोनानं निधन

 • by

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी पहाटे उपचार… Read More »पुणे जिल्हा माहिती अधिकारी व व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं कोरोनानं निधन