बापरे…नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत आज ‘ तब्बल ‘ इतक्या रुग्णाची भर : पहा आजची आकडेवारी

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आरोग्य यंत्रणेकडून ७ तारखेला सकाळी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात विक्रमी असा 757 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे .

वीन कोरोनारुग्णांची उपलब्ध आकडेवारी पुढीलप्रमाणे : मनपा ३०९ संगमनेर २७ राहाता ६६ पाथर्डी ४४ नगर ग्रा.३३ श्रीरामपुर ३९ कॅन्टोन्मेंट ११ नेवासा२२ श्रीगोंदा ३१ पारनेर २९ अकोले ३ राहुरी ७ शेवगाव ३२ कोपरगाव ६३ जामखेड १८ कर्जत १९ मिलिटरी हॉस्पीटल ०४

मात्र सुदैवाने जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील लक्षणीय असून आज ७ तारखेला सकाळी जिल्ह्यात आज ३६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण रुग्णसंख्या ५३३४ अशी झालेली आहे .

बरे रुग्ण : मनपा १३५ संगमनेर ३३ राहाता ७ पाथर्डी १९ नगर ग्रा.१३ श्रीरामपूर २२ कॅन्टोन्मेंट २० नेवासा ४१ श्रीगोंदा २ पारनेर २९ अकोले ११ शेवगाव २ कोपरगाव १६ कर्जत १६ जामखेड २ राहुरी १


शेअर करा