लग्नाआधी दोन वेळा शारीरिक संबंध ठेवले मात्र युवतीला झाला पश्चाताप नंतर ‘ घडले ‘ असे की ?

शेअर करा

एका युवतीला सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून या युवकाने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि दोन वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले मात्र याचा त्या तरुणीच्या मानसिकतेवर परिणाम होऊन तिने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अमरावती येथील वलगाव ठाण्याच्या हद्दीत 21 ऑक्टोबरच्या आधी ही घटना घडली आहे. The young woman took poison after repenting for having sex before marriage

उपलब्ध माहितीनुसार, सोपान सुधीर गुडधे ( वय 28 राहणार खारतळेगाव ) असे आरोपीचे नाव आहे. 22 वर्षे युवतीशी त्याचे तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एक ते दीड वर्षापूर्वी तिच्यासोबत तिचा विरोध असतानादेखील जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचा विरोध असताना देखील तिच्यावर सतत अत्याचार केला.

मात्र काही कालावधीनंतर या घटनेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि 18 ऑक्टोबर रोजी औषध फवारणीसाठी आणलेले औषध प्राशन केले. त्यानंतर तिला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातून तिच्या तब्येतीत सुधारणा होताच तिला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर आरोपीच्या विरोधात वलगाव ठाण्यात कलम 376 ( 2 ) 452 व 506 ब नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.


शेअर करा