मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा सुपारी बाज म्हणून उल्लेख केलेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलाच झोंबलेला असून मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी अकोला इथे शासकीय निवासस्थानावर असलेल्या अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी बोलताना ,’ मनसे कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला करीत माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मी त्या गाडीत नव्हतो. आम्ही देखील त्यांना तशाच पद्धतीने उत्तर देऊ शकलो असतो मात्र आमची तशी परंपरा नाही ,’ असे म्हटलेले आहे. 


शेअर करा