आसारामला दिलासा देणारा राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय 

शेअर करा

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम सध्या तुरुंगात असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात तो गेल्या काही वर्षांपासून गजाआड आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी त्याला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. 

आसाराम सध्या आजारी असून त्याला आयुर्वेदिक उपचार करण्याची गरज आहे असा युक्तीवाद त्याच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात होता. त्याला हृदयविकाराचा त्रास असून आयुर्वेदिक उपचाराची परवानगी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाने त्याला पुण्यात पोलीस कोठडीमध्ये राहून हे उपचार घेण्याची परवानगी दिली आहे . 


शेअर करा