अहिल्यानगर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी स्वातीताई जाधव व जिल्हा कार्याध्यक्षपदी योगिताताई कर्डिले यांची निवड करण्यात आलेले आहे .
दोन्ही पदाधिकाऱ्यांचा त्यानंतर माजी आमदार दादाभाऊ कळमकर , मा. महापौर अभिषेक कळमकर , प्राचीताई कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायावेळी प्रदेश कार्याध्यक्षा राज्यश्री ताई शितोळे, श्री ऍडव्होकेट रवींद्र शितोळे विष्णू शेठ भुतकर श्री राजेंद्र कर्डिले इत्यादी उपस्थित होते.