.. तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील

शेअर करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बोलताना ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते त्यानंतर काँग्रेसने देखील 76 लाख अतिरिक्त मतांची माहिती निवडणूक आयोगाने का दिली नाही ?असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा चिरला आहे असाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. 

नाना पटोले यांनी बीड आणि परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या मताचे आपण आहोत. महायुतीमधील 65 टक्के मंत्री गुन्हेगार आहेत. धनंजय मुंडे हे काही एकटेच नाहीत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निकषावर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील असेही म्हटले असून काँग्रेसचा विचार कोणी मारू शकत नाही हे सरकार धोका देऊन आलेले आहे असेही म्हटलेले आहे . 


शेअर करा