श्रीगोंदा तालुक्यात दुर्दैवी घटना , तीन जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात टाकळी कडेवळी इथे एका बसस्थानकाच्या बाजूला विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा स्फोट झाला आणि त्यात तीन …

श्रीगोंदा तालुक्यात दुर्दैवी घटना , तीन जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी Read More

..तरच भाजपला यश मिळण्याची शक्यता , नगर जिल्ह्यातील जुन्या भाजप नेत्याचा दावा

नगर जिल्ह्यातील भाजपचे जुने नेते आणि माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ‘ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे नुकसान …

..तरच भाजपला यश मिळण्याची शक्यता , नगर जिल्ह्यातील जुन्या भाजप नेत्याचा दावा Read More

भुईमुगाच्या शेंगा राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा खून ,  नगर जिल्ह्यातील घटना

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी इथे समोर आलेली असून एका शेतकऱ्याचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात …

भुईमुगाच्या शेंगा राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा खून ,  नगर जिल्ह्यातील घटना Read More

नगर जिल्ह्यात ‘ बालिका वधू ‘, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले अन त्यानंतर.. 

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असे प्रकरण संगमनेर तालुक्यात समोर आलेले असून एका गावात बालविवाह लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. …

नगर जिल्ह्यात ‘ बालिका वधू ‘, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले अन त्यानंतर..  Read More

नीट 2024 निकाल घोटाळा ही व्यापम घोटाळ्याचीच पुनरावृत्ती

नीट 2024 परीक्षेचा निकाल हा वादात सापडल्यानंतर ‘ मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्याचीच ही पुनरावृत्ती आहे ‘ असा घनाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात …

नीट 2024 निकाल घोटाळा ही व्यापम घोटाळ्याचीच पुनरावृत्ती Read More

संगमनेर शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग , सलमानच्या विरोधात गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलेले …

संगमनेर शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग , सलमानच्या विरोधात गुन्हा दाखल Read More

राहुरी हादरलं..रेल्वे रुळावर अल्पवयीन मुलीने केला आयुष्याचा शेवट

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका अल्पवयीन मुलीने शुक्रवारी सकाळी सहाच्या …

राहुरी हादरलं..रेल्वे रुळावर अल्पवयीन मुलीने केला आयुष्याचा शेवट Read More

महत्वाची बातमी..महाराष्ट्र सीईटी 2024 चा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र सीईटी 2024 चा निकाल आज संध्याकाळी सहा वाजता नंतर जाहीर होणार असून सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या संदर्भात माहिती प्रसिद्ध …

महत्वाची बातमी..महाराष्ट्र सीईटी 2024 चा निकाल आज जाहीर होणार Read More

सेतू केंद्रावाल्यांकडून विद्यार्थ्यांसोबत पालकांची खुलेआम लूट सुरु , कास्ट व्हॅलिडीटी पंधराशे अन..

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असल्याकारणाने अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना विविध स्वरूपाचे दाखले मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात धाव घ्यावी लागते. तालुकास्तरावर …

सेतू केंद्रावाल्यांकडून विद्यार्थ्यांसोबत पालकांची खुलेआम लूट सुरु , कास्ट व्हॅलिडीटी पंधराशे अन.. Read More

सावधान..ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी ‘ बोटाचा तुकडा ‘ 

सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना असून प्रत्यक्ष उत्पादक आणि खरेदी करणारा ग्राहक यांच्यात संपर्क जवळपास कधी येत नाही मात्र मुंबईत एक …

सावधान..ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळला मानवी ‘ बोटाचा तुकडा ‘  Read More

जामखेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार , एक ताब्यात तर एक..

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून जामखेड तालुक्यातील मौजे नायगाव इथे एका अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार …

जामखेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार , एक ताब्यात तर एक.. Read More

प्रेमविवाह केल्यानंतर पैशासाठी छळ सुरु , विवाहितेने अखेर.. 

पुण्यात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पुण्यातील पिंपरी इथे समोर आलेला आहे …

प्रेमविवाह केल्यानंतर पैशासाठी छळ सुरु , विवाहितेने अखेर..  Read More

भाजपसोबत हातमिळवणी ? , उद्धव ठाकरे म्हणाले नकली संतान म्हणून… 

शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट कधीही भाजपसोबत हात मिळवणी करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत असताना अशा वृत्तांचे उद्धव ठाकरे …

भाजपसोबत हातमिळवणी ? , उद्धव ठाकरे म्हणाले नकली संतान म्हणून…  Read More

अवघ्या तीनशे रुपयांचे दागिने तब्बल ‘ इतक्या ‘ कोटींना विकले , प्रदर्शन लावलं अन.. 

एक अजब प्रकार समोर आलेला असून या प्रकारानंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील इमेजला धक्का पोहोचलेला आहे. जयपुरमधील सराफा बाजारात अमेरिकेतील एक …

अवघ्या तीनशे रुपयांचे दागिने तब्बल ‘ इतक्या ‘ कोटींना विकले , प्रदर्शन लावलं अन..  Read More

महापालिकेचे नालेसफाईचे काम ‘ कासव ‘ गतीने , राम चारठाणकरांच्या परवानग्यांनी वाढवली नगरकरांची डोकेदुखी

अहमदनगर महापालिकेचा अनागोंदी कारभार नगरकरांना चांगलाच परिचयाचा आहे अवघ्या चार ते पाच तासांच्या पावसात रस्त्यांची झालेली दुर्दशा समोर असतानाच अद्यापही …

महापालिकेचे नालेसफाईचे काम ‘ कासव ‘ गतीने , राम चारठाणकरांच्या परवानग्यांनी वाढवली नगरकरांची डोकेदुखी Read More

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात राजेंद्र डोळे यास ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात तब्बल 291 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे. आर्थिक …

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात राजेंद्र डोळे यास ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत पोलीस कोठडी Read More

कुख्यात गजा मारणे कडून सत्कार घेतल्यावर निलेश लंके म्हणाले की , रस्त्यावर एका व्यक्तीने.. 

नगरचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याची भेट घेतल्यानंतर लंके …

कुख्यात गजा मारणे कडून सत्कार घेतल्यावर निलेश लंके म्हणाले की , रस्त्यावर एका व्यक्तीने..  Read More

मंडीच्या जनतेला निराश करणार नाही , चित्रपटात काम करणे सोपे पण.. 

सातत्याने दोन धर्मात द्वेष निर्माण करणारी वक्तव्य केल्यानंतर बक्षिशी म्हणून कंगना राणावत यांना भाजपकडून खासदारकीच्या निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आणि …

मंडीच्या जनतेला निराश करणार नाही , चित्रपटात काम करणे सोपे पण..  Read More

बिटकॉइनचा मोह सुटेना , नागरिकाची तब्बल ‘ इतक्या ‘ लाखांची फसवणूक 

पुणेकरांना बिटकॉइनचा मोह अद्यापही सुटत नसल्याचे चित्र असून आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनाच्या संकेतस्थळावर क्लिक करून नफा मिळवण्यासाठी टास्क देण्यात आले आणि …

बिटकॉइनचा मोह सुटेना , नागरिकाची तब्बल ‘ इतक्या ‘ लाखांची फसवणूक  Read More

तोफखाना पोलिसांनी पकडला चार किलो गांजा ,  दुचाकीला चार चाकी धडकवली अन..

नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आल्यानंतर तोफखाना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित प्रकरणातील आरोपींना गजाआड केलेले आहे. दुचाकीला चार …

तोफखाना पोलिसांनी पकडला चार किलो गांजा ,  दुचाकीला चार चाकी धडकवली अन.. Read More

शेअर मार्केटचे मोहजाळ , शेवगावमधील दोन दलाल अखेर ताब्यात

शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढायचे त्यांच्याकडून रक्कम घ्यायची आणि हात वर करायचे असे प्रकार संपूर्ण राज्यभरात सध्या सुरू …

शेअर मार्केटचे मोहजाळ , शेवगावमधील दोन दलाल अखेर ताब्यात Read More

विजय औटींसोबत सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी

पारनेर येथील न्यायालयात वकील म्हणून काम करणारे तसेच निलेश लंके यांचे जवळचे कार्यकर्ते राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विजय …

विजय औटींसोबत सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी Read More

श्रीरामपूर तालुक्यात कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार , तिघांवर गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात शिरसगाव इथे समोर आलेला असून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. …

श्रीरामपूर तालुक्यात कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार , तिघांवर गुन्हा दाखल Read More