मनपा अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाकडून ‘ ह्या ‘ शब्दात कानपिचक्या

नगर महापालिकेत माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना अनेकदा दिशाभूल करणारी उत्तरे दिली जातात त्यामुळे अर्जदार यास पाहिजे ती माहिती मिळत नाही …

मनपा अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाकडून ‘ ह्या ‘ शब्दात कानपिचक्या Read More

नगर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ रोडवर स्पीड कमी झाला की आलेच आडवे पण..

नगर जिल्ह्यातील रोड सध्या अत्यंत खराब झालेले असून कमी वेगाने वाहने या रस्त्यावर चालवावी लागतात. त्याचा गैरफायदा घेत गाडीला आडवे …

नगर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ रोडवर स्पीड कमी झाला की आलेच आडवे पण.. Read More

तपोवन रस्त्यावरील भाजीबाजार तात्काळ हटवा , जीवितास धोका

औरंगाबाद रोड आणि मनमाड रोड यांना जोडणारा तसे दाट लोकवस्तीतून जाणारा तपोवन रोड हा सध्या मुख्य वाहतुकीचा रस्ता बनलेला असून …

तपोवन रस्त्यावरील भाजीबाजार तात्काळ हटवा , जीवितास धोका Read More

नगरकराचा प्रामाणिकपणा..अचानक बँक खात्यावर ‘ इतकी ‘ रक्कम की..

नगर जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार घडलेला असून अचानकपणे एका व्यक्तीच्या कंपनीच्या खात्यावर तब्बल 40 लाख रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहेत. …

नगरकराचा प्रामाणिकपणा..अचानक बँक खात्यावर ‘ इतकी ‘ रक्कम की.. Read More

निर्बंध फक्त संगमनेर तालुक्यालाच का ? बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काही जणांना देखवत नाही त्यामुळे तालुक्‍याचा विकास थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. काही मंडळी दहशतीचे …

निर्बंध फक्त संगमनेर तालुक्यालाच का ? बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल Read More

नगर ब्रेकिंग..उड्डाणपुलाच्या पिलरवर पुन्हा ‘ पोस्टरबाज ‘, कारवाई कधी ?

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उलगडणारी अनेक चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून …

नगर ब्रेकिंग..उड्डाणपुलाच्या पिलरवर पुन्हा ‘ पोस्टरबाज ‘, कारवाई कधी ? Read More

मनपाच्या अधिकाऱ्यांनाच दिसेना ‘ चायनिज मांजा ‘ , शहरात सर्रास विक्री

संक्रांत तोंडावर आलेली असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजा दाखल झालेला आहे. सहजासहजी न तुटणारा मांजा म्हणून पतंग शौकीन हा …

मनपाच्या अधिकाऱ्यांनाच दिसेना ‘ चायनिज मांजा ‘ , शहरात सर्रास विक्री Read More

ग्राऊंड रिपोर्ट : किशोर जेजुरकर यांना ‘ अडकवलं ‘ , केडगाव दहशत पार्ट 2 सुरु ?

नगर शहरातील केडगाव येथील रहिवासी असलेले आणि ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले किशोर जेजुरकर यांचे नाव गांजा तस्करीशी संबधित प्रकरण समोर …

ग्राऊंड रिपोर्ट : किशोर जेजुरकर यांना ‘ अडकवलं ‘ , केडगाव दहशत पार्ट 2 सुरु ? Read More

आयुक्तांच्या आदेशाचे ‘ फुसके बार ‘ , फक्त फोटोसेशन काम शून्य

नगरचे महापालिका आयुक्त म्हणून डॉक्टर पंकज जावळे यांची नेमणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरात आमूलाग्र बदल होतील अशी आशा नगरकरांना होती …

आयुक्तांच्या आदेशाचे ‘ फुसके बार ‘ , फक्त फोटोसेशन काम शून्य Read More

वांबोरी फाट्याजवळ तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

नगर शहरानजीक एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नगर औरंगाबाद रोडवरील शेंडी शिवाराच्या हद्दीत वांबोरी फाटा परिसरात सात तारखेला …

वांबोरी फाट्याजवळ तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह Read More

तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट , प्राजक्त तनपुरेंचा इशारा

नगर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाजवळ महा ई-सेवा सेतू केंद्र सुरू झालेले आहेत मात्र या केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना सरकारने ठरवलेल्या रकमेपेक्षा …

तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट , प्राजक्त तनपुरेंचा इशारा Read More

नगरमध्ये आणखी एक तीन कोटींचा घोटाळा उघडकीस

नगर इथे तेलाचे मशीन आणि मातीची भांडी प्रकरणात नगर येथील व्यवसायिकाची फसवणूक झाल्यानंतर आणखी एक प्रकार शहरात समोर आलेला आहे …

नगरमध्ये आणखी एक तीन कोटींचा घोटाळा उघडकीस Read More

नगर हादरलं..महिला पोलीस कर्मचाऱ्याचा राहत्या घरी गळफास

नगर शहरात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस …

नगर हादरलं..महिला पोलीस कर्मचाऱ्याचा राहत्या घरी गळफास Read More

नगर ब्रेकिंग..’ ती ‘ गेल्याचे समजताच प्रियकराचीही आत्महत्या

नगर जिल्ह्यातील जामखेड येथे असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये मूळची नागपूर येथील असलेल्या एका विद्यार्थिनीने गुरुवारी आत्महत्या केली होती त्यानंतर तिच्या आत्महत्येचे …

नगर ब्रेकिंग..’ ती ‘ गेल्याचे समजताच प्रियकराचीही आत्महत्या Read More

सूरज जाधव यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन , म्हणतात की..

नगर येथे काही दिवसांपूर्वी दमदाटीचे एक प्रकरण समोर आले होते. सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे यांना मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांनी …

सूरज जाधव यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन , म्हणतात की.. Read More

नगरचे नामांतर करण्याआधी १० कोटींचा निधी आणा

नगर शहराच्या नामांतराचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आलेला असून कोणत्याही नेत्याने नगरचे नामांतर करण्याच्या आधी येथील औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी …

नगरचे नामांतर करण्याआधी १० कोटींचा निधी आणा Read More

तुकाराम गव्हाणे याचे तोफखाना पोलिसातील ‘ खबरी ‘ कोण ? कारवाई करा अन्यथा..

नगर शहरात शिलाविहार परिसरात अतिक्रमण केल्यानंतर तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला सहाय्यक संचालक नगररचनाकार रा. ल. चारठाणकर यांच्यासमोरच जिवंत गाडून टाकण्याची …

तुकाराम गव्हाणे याचे तोफखाना पोलिसातील ‘ खबरी ‘ कोण ? कारवाई करा अन्यथा.. Read More

नगर जिल्ह्यात शिक्षणासाठी आलेल्या डॉक्टर विद्यार्थिनीचा गळफास

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे रत्नदीप मेडिकल कॉलेजला होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून शिक्षण घेत असलेल्या तिसऱ्या वर्षातील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या …

नगर जिल्ह्यात शिक्षणासाठी आलेल्या डॉक्टर विद्यार्थिनीचा गळफास Read More

ओये काप्पे मान का हात ? नॉयलॉन मांजाचा शहरात धुमाकूळ

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या नगर शहरात पतंगाचा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने …

ओये काप्पे मान का हात ? नॉयलॉन मांजाचा शहरात धुमाकूळ Read More

नगरपासून ठाणे जिल्हा येणार अवघ्या सहा किलोमीटरवर

नगर शहरापासून प्रत्यक्षात बरेच अंतर असलेल्या भंडारदरा धरण येथून ठाणे जिल्हा दृष्टीपथास यायचा मात्र परिसरातील डोंगर रांगा आणि दुर्गम भागात …

नगरपासून ठाणे जिल्हा येणार अवघ्या सहा किलोमीटरवर Read More

नगरच्या नामांतरासाठी मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना मनसेच्या वतीने …

नगरच्या नामांतरासाठी मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन Read More

नगर ब्रेकिंग..सरकारी बाबूला मोह आवरला नाही अन हातात बेड्या

नगर येथे लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून वस्तू आणि सेवा कराचा नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज मंजूर करण्यासाठी अवघ्या एक …

नगर ब्रेकिंग..सरकारी बाबूला मोह आवरला नाही अन हातात बेड्या Read More

तब्बल दीड टन मांगूर मासा धरला , नेवासा पोलिसांची कारवाई

मांगुर मासा पाळण्यास बंदी असून जास्त पैसा मिळवण्याच्या आशेने अनेकदा शेतकरी आपल्या शेततळ्यात किंवा विहिरीत मांगुर मासे सोडतात मात्र मांगुर …

तब्बल दीड टन मांगूर मासा धरला , नेवासा पोलिसांची कारवाई Read More

नगर हादरलं..पडक्या खोलीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा जवळील कासारवाडी शिवारात एका प्रेमी युगलाने गळफास …

नगर हादरलं..पडक्या खोलीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले Read More