‘ चित्रा ‘ नांदायला सासरी आली अन हिसका दाखवून गेली , सासरच्यांना ठणकावलं की.. 

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून लग्नाचा बनाव रचून दोन लाख रुपयांची फसवणूक करून …

‘ चित्रा ‘ नांदायला सासरी आली अन हिसका दाखवून गेली , सासरच्यांना ठणकावलं की..  Read More

संदीप मिटके यांच्या पथकाची शिर्डीत मोठी कारवाई , चार परप्रांतीय मुलींची सुटका 

नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून स्पा च्या नावाखाली चक्क हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …

संदीप मिटके यांच्या पथकाची शिर्डीत मोठी कारवाई , चार परप्रांतीय मुलींची सुटका  Read More

मुस्लिम महिलांबद्दल ‘ आक्षेपार्ह ‘ पोस्ट टाकणारा गव्हाणे बसमधून ताब्यात 

सोशल मीडियावर मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणारी पोस्ट टाकून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील जिनसी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक …

मुस्लिम महिलांबद्दल ‘ आक्षेपार्ह ‘ पोस्ट टाकणारा गव्हाणे बसमधून ताब्यात  Read More

दिवंगत दिलीप गांधींचा फोटो रस्त्यात फोडला , गांधी कुटुंबियांकडून संताप

दिवंगत भाजपचे नेते आणि माजी खासदार दिलीप गांधी यांची नगर अर्बन बँकेतील प्रतिमा काढून भर रस्त्यावर प्रतिमेला चपलेने मारहाण करत …

दिवंगत दिलीप गांधींचा फोटो रस्त्यात फोडला , गांधी कुटुंबियांकडून संताप Read More

पारनेर हादरवणाऱ्या ‘ त्या ‘ घटनेत मुलाकडून बापाचा खून , आजीला मारूनही.. 

पारनेर तालुका हादरवून टाकणाऱ्या घटनेमध्ये आजीचा खून आपल्या वडिलांनी केला याचा राग आल्यानंतर जावयाच्या पोटच्या मुलाने बापाचा खून करून आजीच्या …

पारनेर हादरवणाऱ्या ‘ त्या ‘ घटनेत मुलाकडून बापाचा खून , आजीला मारूनही..  Read More

आर्थिक परिस्थिती खालावली , श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून अखेर …

आर्थिक परिस्थिती खालावली , श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल Read More

काश्मीरचा ‘ लखोबा लोखंडे ‘ जाळ्यात , महिलांना संसाराची स्वप्न दाखवली अन.. 

देशात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून काश्मीरमधील एका व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयात आपण कार्यरत आहोत असे भासवत वेगवेगळ्या …

काश्मीरचा ‘ लखोबा लोखंडे ‘ जाळ्यात , महिलांना संसाराची स्वप्न दाखवली अन..  Read More

‘ अगं थांब थांब ‘ म्हणायच्या आतच.., सेल्फीची हौस नडली अन… 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून हरियाणातील रोहतक येथील हा व्हिडिओ आहे . सेल्फी घेत असताना एक …

‘ अगं थांब थांब ‘ म्हणायच्या आतच.., सेल्फीची हौस नडली अन…  Read More

केंद्राच्या मनमानीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आसूड , डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ

केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काहीच घेणे देणे राहिलेले नाही अशा स्वरूपाचे निर्णय सध्या केंद्र सरकार घेत असून कांद्याच्या निर्यात बंदीने अक्षरश: …

केंद्राच्या मनमानीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आसूड , डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ Read More

काँग्रेसच्या प्रतिमहासभेत आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती , उपायुक्तांना पुढं करण्याची वेळ

चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर …

काँग्रेसच्या प्रतिमहासभेत आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती , उपायुक्तांना पुढं करण्याची वेळ Read More

‘ निरंतर बिल्डरसेवा ? ‘, अहमदनगर मनपाच्या नगररचनाविरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक

अहमदनगर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कारभाराची चांगलीच पोलखोल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलेली असून नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांना …

‘ निरंतर बिल्डरसेवा ? ‘, अहमदनगर मनपाच्या नगररचनाविरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक Read More

‘ शेअर मार्केट ‘ च्या फुग्यात ग्रामीण भागातील तरुण अडकले , नगर जिल्ह्यातील चित्र

कमी कष्टात जास्त पैसा या फॉर्मुल्याचे ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झालेले असून तालुकास्तरावर अनेक जणांनी शेअर मार्केटची …

‘ शेअर मार्केट ‘ च्या फुग्यात ग्रामीण भागातील तरुण अडकले , नगर जिल्ह्यातील चित्र Read More

कत्तलीसाठी डांबलेल्या गोवंश जनावरांची सुटका, नगर तालुका पोलिसांची कामगिरी 

नगर तालुक्यात वाळकी इथे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची नगर तालुका पोलिसांनी सुटका केलेली असून चार जनावरांसोबत एकूण 60 …

कत्तलीसाठी डांबलेल्या गोवंश जनावरांची सुटका, नगर तालुका पोलिसांची कामगिरी  Read More

कोपरगावात दागिन्यांची चोरी करणारा आला पोलिसांच्या हाती 

नगर जिल्ह्यात चोरीचा एक अद्भुत प्रकार कोपरगाव इथे समोर आलेला होता. एका व्यक्तीच्या घरातून एक लाख 39 हजार रुपयांचे दागिने …

कोपरगावात दागिन्यांची चोरी करणारा आला पोलिसांच्या हाती  Read More

लग्नाला काही तास शिल्लक असतानाच , पहाटेच्या सुमारास ‘ नको ते ‘ घडलं 

महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना सोलापूर येथे समोर आलेली असून लग्नाच्या दिवशीच राहत्या घरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या …

लग्नाला काही तास शिल्लक असतानाच , पहाटेच्या सुमारास ‘ नको ते ‘ घडलं  Read More

‘ करिश्मा ‘ चा फोन आला अन होत नव्हतं ते घेऊन गेला , पीडित स्वतः आयटी इंजिनीअर

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून संगणक अभियंता असलेल्या एका तरुणाला पार्ट टाइम जॉब देतो असे सांगत …

‘ करिश्मा ‘ चा फोन आला अन होत नव्हतं ते घेऊन गेला , पीडित स्वतः आयटी इंजिनीअर Read More

संगमनेरमध्ये वकिलाला सात जणांनी गाठलं , आधी शिवीगाळ केली अन.. 

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून संगमनेर इथे पोलिसाकडे तक्रार केल्याच्या कारणावरून तब्बल सात जणांनी वकील आणि …

संगमनेरमध्ये वकिलाला सात जणांनी गाठलं , आधी शिवीगाळ केली अन..  Read More

नगर शहरात शोरूममधूनच झाल्या दुचाकी गायब , तोफखान्यात गुन्हा 

नगर शहरात चोरीचा एक अजब प्रकार समोर आलेला असून चक्क एका शोरूम मधूनच दोन मोटरसायकली गायब झालेल्या आहेत.  नगर मनमाड …

नगर शहरात शोरूममधूनच झाल्या दुचाकी गायब , तोफखान्यात गुन्हा  Read More

नगरला मुलगी दाखवली अन लग्न लागले त्याच दिवशी.., मध्यस्थाचे हात वर 

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार सध्या शिरूर तालुक्यात समोर आलेला असून लग्नानंतर मध्यरात्रीच लाखो रुपयांचा चोरून एक नववधू घराला कडी …

नगरला मुलगी दाखवली अन लग्न लागले त्याच दिवशी.., मध्यस्थाचे हात वर  Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच मराठा तरुणाचे टोकाचं पाऊल 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच मराठा तरुणाचे टोकाचं पाऊल  Read More

संसदेमधील घुसखोरी बेरोजगारी आणि महागाईमुळे , राहुल गांधींचे मर्मावर बोट 

संसदेमध्ये घुसखोरी झाल्यानंतर संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे यावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी , ‘ संसदेतील सुरक्षेत …

संसदेमधील घुसखोरी बेरोजगारी आणि महागाईमुळे , राहुल गांधींचे मर्मावर बोट  Read More

सरकारला जास्त वेळ देणार नाही , मनोज जरांगे पाटील गरजले

मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलेली असून मुदत संपण्यास अवघे काही दिवस आता शिल्लक …

सरकारला जास्त वेळ देणार नाही , मनोज जरांगे पाटील गरजले Read More

भीमा कोरेगाव इथे कोणी जेवणासाठी येत नाही म्हणून.., वंचितची स्पष्ट भूमिका 

‘ भीमा कोरेगाव इथे जेवण करण्यासाठी कुणी येत नाही . बार्टीचा पैसा हा संशोधन आणि प्रशिक्षणासाठी वापरा ‘ अशी स्पष्ट …

भीमा कोरेगाव इथे कोणी जेवणासाठी येत नाही म्हणून.., वंचितची स्पष्ट भूमिका  Read More