महाराष्ट्र सीईटीचे नवीन वेळापत्रक झाले जाहीर , परीक्षा पुढे ढकलल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महाराष्ट्र सीईटी सेल कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आलेले असून परीक्षांच्या तारखा नवीन तारखा जाहीर …

महाराष्ट्र सीईटीचे नवीन वेळापत्रक झाले जाहीर , परीक्षा पुढे ढकलल्या Read More

राहुरीतील ‘ त्या ‘ प्रकरणात तलाठी भाऊसाहेबाला झाली शिक्षा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहुरीत समोर आलेली होती. राहुरी तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला पावणे …

राहुरीतील ‘ त्या ‘ प्रकरणात तलाठी भाऊसाहेबाला झाली शिक्षा Read More

वनवा पेटवाल तर खबरदार,  वनविभागाकडून कठोरात कठोर कारवाईचा इशारा

वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीमध्ये अनेक प्राणी पक्षी तिथे आपला निवास करून असतात त्यामुळे भारतातील वन्य प्राणी पक्षी तसेच जैवविविधतेचे संरक्षण …

वनवा पेटवाल तर खबरदार,  वनविभागाकडून कठोरात कठोर कारवाईचा इशारा Read More

लोकशाही मराठी सोबतचा प्रवास कालपासून थांबला , कमलेश सुतार यांची भावूक पोस्ट 

सद्य परिस्थितीत बंदी घालण्यात आलेल्या लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असून यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर माहिती …

लोकशाही मराठी सोबतचा प्रवास कालपासून थांबला , कमलेश सुतार यांची भावूक पोस्ट  Read More

जरा तरी लाज वाटू दे रे दलाला , अण्णा हजारेंवर सर्वात कठोर टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांमध्ये संतापाची लाट असून पंतप्रधान मोदी हे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर …

जरा तरी लाज वाटू दे रे दलाला , अण्णा हजारेंवर सर्वात कठोर टीका Read More

भाजपमधील ‘ ह्या ‘ गांधी कुटुंबीयांची कारकीर्द संपल्यात जमा

आरएसएसने पुढाकार घेत गांधी कुटुंबीयात फूट पाडण्याच्या उद्देशाने मनेका गांधी यांच्या कुटुंबीयांना भाजप पक्षात जोडून घेतलेले होते मात्र या दोन्ही …

भाजपमधील ‘ ह्या ‘ गांधी कुटुंबीयांची कारकीर्द संपल्यात जमा Read More

‘ डरा हुआ तानाशाह ‘ , केजरीवाल यांच्या अटकेवर राहुल गांधी म्हणतात की.. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांमध्ये संतापाची लाट असून पंतप्रधान मोदी हे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर …

‘ डरा हुआ तानाशाह ‘ , केजरीवाल यांच्या अटकेवर राहुल गांधी म्हणतात की..  Read More

कृषी सेवा केंद्र सुरू करायचयं , विवाहितेचा छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल 

नगर जिल्ह्यातील राहुरी इथे एका विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . कृषी सेवा …

कृषी सेवा केंद्र सुरू करायचयं , विवाहितेचा छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल  Read More

मनोज जरांगे पाटलांची तोफ उद्या पारनेरमध्ये धडाडणार..

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने पुन्हा राज्यभर दौऱ्याला सुरुवात केली असून 23 तारखेला त्यांची तोफ पारनेरमध्ये …

मनोज जरांगे पाटलांची तोफ उद्या पारनेरमध्ये धडाडणार.. Read More

केडगावमधून अल्पवयीन मुलगा झाला बेपत्ता,  दिसला तर मोबाईलवर करा संपर्क

नगर शहरातील केडगाव येथून एक अल्पवयीन मुलगा  21 मार्च 2024 रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी म्हणून सकाळी दहा साडेदहाला घरातून गेला …

केडगावमधून अल्पवयीन मुलगा झाला बेपत्ता,  दिसला तर मोबाईलवर करा संपर्क Read More

पुण्यात मॉलमध्ये आढळला भलताच प्रकार , पोलीस पोहचले तेव्हा चक्क.. 

पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका नामांकित मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी …

पुण्यात मॉलमध्ये आढळला भलताच प्रकार , पोलीस पोहचले तेव्हा चक्क..  Read More

मेहुण्याने घेऊन दिलेली बैलजोडी निघाली बिनकामाची , निवृत्त पोलिसालाच फसवलं.. 

स्वतःच्या नात्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला फसवण्याचा प्रकार समोर आलेला असून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सख्ख्या मेहुण्याच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलिसात …

मेहुण्याने घेऊन दिलेली बैलजोडी निघाली बिनकामाची , निवृत्त पोलिसालाच फसवलं..  Read More

‘ काम देतो ‘ आमिष दाखवलं अन महिलेसोबत गैरप्रकार , तोफखान्यात गुन्हा दाखल

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेला काम देतो असे आमिष दाखवत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची …

‘ काम देतो ‘ आमिष दाखवलं अन महिलेसोबत गैरप्रकार , तोफखान्यात गुन्हा दाखल Read More

 ‘ शेवटचा गुन्हेगार सापडेपर्यंत तुमच्यासोबत ‘ , राधाकृष्ण विखे म्हणाले की.. 

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला गाठून एका पान स्टॉलवर कोंडून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर …

 ‘ शेवटचा गुन्हेगार सापडेपर्यंत तुमच्यासोबत ‘ , राधाकृष्ण विखे म्हणाले की..  Read More

वकील बनू इच्छिणाऱ्यांसाठी सीईटी सेलकडून मोठी ‘ गुड न्यूज ‘

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यावतीने घेण्यात येणारी परीक्षा अर्थात सीईटी पाच वर्ष विधी अभ्यासक्रम या प्रवेश परीक्षेसाठी भरण्याची …

वकील बनू इच्छिणाऱ्यांसाठी सीईटी सेलकडून मोठी ‘ गुड न्यूज ‘ Read More

नगर शहरात धरली तब्बल इतक्या लाखांची ‘ हवाला कॅश ‘, दोन जण ताब्यात 

नगर शहरात हवालाच्या माध्यमातून आलेली तब्बल 72 लाख रुपयांची कॅश 21 तारखेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेली असून दोन एजंट …

नगर शहरात धरली तब्बल इतक्या लाखांची ‘ हवाला कॅश ‘, दोन जण ताब्यात  Read More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक ,  अटकेचे ‘ टाइमिंग ‘ मात्र वादात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात काल रात्रीच्या सुमारास ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. केजरीवाल यांना अटक …

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक ,  अटकेचे ‘ टाइमिंग ‘ मात्र वादात Read More

‘ वार रुकवा दी पापा ‘ , फेसबुकवर व्हायरल होत आहेत मिम्स , काय आहे प्रकार ? 

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर एका तरुणीचे वेगवेगळे मिम्स व्हायरल होत असून या मिम्समध्ये भाजपसोबत मोदी यांची जोरदार खिल्ली उडवली जात …

‘ वार रुकवा दी पापा ‘ , फेसबुकवर व्हायरल होत आहेत मिम्स , काय आहे प्रकार ?  Read More

विसरू नको नगरकर मला , विधानसभेपर्यंत चर्चेत राहण्यासाठी असेही प्रकार सुरु

आचारसंहितेचे कारण असल्याकारणाने आता राजकीय फ्लेक्सबाजांना मोठा ब्रेक लागलेला असला तरी काही निवडक लोकप्रतिनिधींची जाहिरातीची खोड तसूभरही कमी झालेली नाही.  …

विसरू नको नगरकर मला , विधानसभेपर्यंत चर्चेत राहण्यासाठी असेही प्रकार सुरु Read More

अकोले तालुक्यात बायकोचा खून करून पती स्वतःहून पोलिसात हजर , म्हणाला की.. 

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून अकोले तालुक्यातील राजुर परिसरात शिळवंडी इथे पती संशय घेत असल्याकारणाने वाद …

अकोले तालुक्यात बायकोचा खून करून पती स्वतःहून पोलिसात हजर , म्हणाला की..  Read More

67 वर्षीय महिलेची हत्या , आरोपी महाराष्ट्रातून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच.. 

महाराष्ट्रात एक दुर्दैवी अशी घटना दक्षिण मुंबईत समोर आलेली असून घरात चोरी करत असताना 67 वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी एका …

67 वर्षीय महिलेची हत्या , आरोपी महाराष्ट्रातून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच..  Read More

‘ त्या ‘ जाहिराती रंगवणाऱ्या भाजपवर कारवाई करा, नगरकरांसाठी आंदोलनाचा किरण काळेंचा इशारा

इलेक्ट्रॉनिक मीडिया गोदी मीडिया बनवला , प्रिंट मीडियावर अघोषित बंधने लादली , व्हाट्सएप्पवर दररोज खोट्या बातम्या पसरवल्या . देशाचे पहिले …

‘ त्या ‘ जाहिराती रंगवणाऱ्या भाजपवर कारवाई करा, नगरकरांसाठी आंदोलनाचा किरण काळेंचा इशारा Read More

आधी श्रीरामाच्या घोषणा बंद करून मोदींच्या घोषणा , आता नगरमध्ये श्रीरामाची विटंबना

नगर शहरातील बाजारपेठेतील रस्त्याचे काम सुरू असताना बॅरीकेटिंगसाठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेक्स उलटा लावण्यात आला होता. त्यावरून बुधवारी रात्री …

आधी श्रीरामाच्या घोषणा बंद करून मोदींच्या घोषणा , आता नगरमध्ये श्रीरामाची विटंबना Read More