‘ तुझ्या पत्नीचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल ‘, शेवटी पतीचा हा निर्णय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर झोपलेल्या चुलत भावजयीवर दिराने जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. …

‘ तुझ्या पत्नीचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल ‘, शेवटी पतीचा हा निर्णय Read More

लाच म्हणून पैसे नको मटण अन क्वार्टर दे , हाडूक चघळतानाच अधिकारी धरला

कायदे कितीही कडक केले तरी सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करण्याच्या नवनवीन क्लुप्त्या शोधून काढत असतात. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर …

लाच म्हणून पैसे नको मटण अन क्वार्टर दे , हाडूक चघळतानाच अधिकारी धरला Read More

फक्त दीरच नव्हे तर…, पोलिसांनी हिसका दाखवताच वहिनी घडाघडा बोलली

देशात कोरोनाचे संकट कमी होत असले तरी गुन्हेगारीत मात्र कोणतीच कमी होत नसल्याचे देशात चित्र आहे . मध्य प्रदेशात एक …

फक्त दीरच नव्हे तर…, पोलिसांनी हिसका दाखवताच वहिनी घडाघडा बोलली Read More

लॉकडाऊन मध्येच ‘ रासलीला ‘ , हायप्रोफाईल देहविक्रीचा पर्दाफाश

एकीकडे देशात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाही तर दुसरीकडे शासकीय यंत्रणा कोरोनात व्यस्त असल्याचे पाहून विविध गैरप्रकार सुरु आहेत …

लॉकडाऊन मध्येच ‘ रासलीला ‘ , हायप्रोफाईल देहविक्रीचा पर्दाफाश Read More

बायकोच्या मैत्रीणीशीच जुळले होते सूत , ‘ त्या ‘ हत्याकांडाचे रहस्य उलगडले

एकीकडे नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत तर दुसरीकडे गुन्हेगारी मात्र आटोक्यात येत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात खुलताबाद येथील व्यक्तीच्या मृतदेह …

बायकोच्या मैत्रीणीशीच जुळले होते सूत , ‘ त्या ‘ हत्याकांडाचे रहस्य उलगडले Read More

बायकोने नवऱ्यासाठी केली ‘ ही ‘ अशक्यप्राय गोष्ट , सोशल मीडियात चर्चेला सुरुवात

आदर्श पती-पत्नी आणि त्यांच्या प्रेमाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र मध्य प्रदेशात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका महिलेनं आपल्या …

बायकोने नवऱ्यासाठी केली ‘ ही ‘ अशक्यप्राय गोष्ट , सोशल मीडियात चर्चेला सुरुवात Read More

विवाहित प्रेयसीसोबत पळून जाणारा पेट्रोल पंपावर धरला आणि मग ..

विवाहित प्रेयसीसोबत पळून जाताना गावकऱ्यांनी प्रियकराला पकडलं. त्यानंतर युगुलाला अघोरी शिक्षा देण्यात आली. युवकाला झाडाला बांधून त्याचं मुंडण करण्यात आलं. …

विवाहित प्रेयसीसोबत पळून जाणारा पेट्रोल पंपावर धरला आणि मग .. Read More

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पोलिसाला डिपार्टमेंटचा ‘असा ‘ हिसका की, काय आहे प्रकरण ?

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला विवाहबाह्य संबंध चांगलेच महागात पडले आहेत. त्याला त्याच्या थेट पगार …

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पोलिसाला डिपार्टमेंटचा ‘असा ‘ हिसका की, काय आहे प्रकरण ? Read More

लग्नानंतर तीनच महिन्यात बायको रुसून साडूच्या घरी , पाठोपाठ पती पोहचला मात्र

पती-पत्नीचं एक पवित्र असं नातं असतं. दोघांमध्ये जितकी भांडणं होतात तितकंच त्यांच्यातील प्रेम आणखी घट्ट होत जातं, असं म्हटलं जातं. …

लग्नानंतर तीनच महिन्यात बायको रुसून साडूच्या घरी , पाठोपाठ पती पोहचला मात्र Read More

‘ डोक्याला मसाज देतो सांगून तो घरात घरात घुसला होता आणि त्यानंतर ‘, महाराष्ट्रातील बातमी

मुंबईत महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका नौदलाच्या पत्नीवर त्याच्या सहकाऱ्याने बलात्कार केल्याचं समोर येत …

‘ डोक्याला मसाज देतो सांगून तो घरात घरात घुसला होता आणि त्यानंतर ‘, महाराष्ट्रातील बातमी Read More

मोजून १५ दिवस नांदली त्यानंतर पुन्हा दुसऱ्यासोबत बोहल्यावर उभी मात्र …

विवाह इच्छूक तरुणांकडून लाखो रूपये घेवून एकाच तरुणीचे अनेकांशी विवाह करत त्या टोळीने बराच पैसा कमवला मात्र अखेर त्यांना पकडण्यात …

मोजून १५ दिवस नांदली त्यानंतर पुन्हा दुसऱ्यासोबत बोहल्यावर उभी मात्र … Read More

बोंबला..आधी नर्सने पळवलं आणि बळजबरीने लावलं लग्न : महाराष्ट्रातील बातमी

लग्नाला तयार नसलेल्या प्रेयसीचे अपहरण करुन तिच्यासोबत लग्न केल्याचा प्रकार अनेकदा चित्रपटापासून ते वास्तवातही पाहायला मिळतो. मात्र एका प्रेयसीने आपल्या …

बोंबला..आधी नर्सने पळवलं आणि बळजबरीने लावलं लग्न : महाराष्ट्रातील बातमी Read More

महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ ती ‘ हत्या अनैतिक संबंधातूनच , पत्नीचाच कारनामा उघड

एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही . अशीच एक बातमी औरंगाबाद येथून आली …

महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ ती ‘ हत्या अनैतिक संबंधातूनच , पत्नीचाच कारनामा उघड Read More

आसारामला चक्क तुरुंगात हवी ‘ ही ‘ थेरपी, न्यायालयात आज होणार सुनावणी

बलात्काराचा आरोपी आसारामला कोरोनाची लागण झाली आहे. यादरम्यान त्याची प्रकृती खालावत असल्याचं समोर आलं आहे. अशात उच्च न्यायालयात आसारामनं दाखल …

आसारामला चक्क तुरुंगात हवी ‘ ही ‘ थेरपी, न्यायालयात आज होणार सुनावणी Read More

लग्न होऊनही मूल होत नसल्याने पतीने घेतला ‘ असा ‘ निर्णय की, बायकोही हैराण

लग्न होऊन एक वर्ष होऊन गेले तरीही मूल होत नसल्याने नवरा बायको तणावामध्ये होते. त्यांनी मूल होण्यासाठी अनेक डॉक्टरांचा सल्ला …

लग्न होऊनही मूल होत नसल्याने पतीने घेतला ‘ असा ‘ निर्णय की, बायकोही हैराण Read More

लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री एक वाजता नवरी फरार, आता म्हणतेय की.. ?

लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच पळालेली नवरी तिच्या प्रियकरासोबत सापडली आणि यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथं युवतीनं आपलं लग्न जबरदस्तीनं …

लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री एक वाजता नवरी फरार, आता म्हणतेय की.. ? Read More

.. म्हणून धुणीभांडी करणाऱ्या महिलांना चक्क देहविक्री करणाऱ्या दाखवले, महिला म्हणतात ..

शासनाने देहविक्री करणार्‍या महिलांना ३ महिन्यांपासून प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. कालाकल्प संस्थेतील सभासदांनी सहकारनगर, दत्तवाडी, …

.. म्हणून धुणीभांडी करणाऱ्या महिलांना चक्क देहविक्री करणाऱ्या दाखवले, महिला म्हणतात .. Read More

छोट्या भावाला पत्नीसोबत ‘ आक्षेपार्ह ‘ अवस्थेत पाहिले आणि त्यानंतर ..

झारखंडच्या रांची येथे मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी आणि धाकटा भाऊ यांच्यामध्ये अवैध संबंध …

छोट्या भावाला पत्नीसोबत ‘ आक्षेपार्ह ‘ अवस्थेत पाहिले आणि त्यानंतर .. Read More

‘…नाहीतर तुझ्या पतीला प्रमोशन देणार नाही ‘, धमकी देत विवाहितेवर बलात्कार

पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं विवाहित महिलेचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना पुण्यात समोर …

‘…नाहीतर तुझ्या पतीला प्रमोशन देणार नाही ‘, धमकी देत विवाहितेवर बलात्कार Read More

‘ चल कोल्ड्रिंक घेऊया ‘ म्हणून नवरदेवाला नववधूने बोलावले खरे मात्र प्रत्यक्षात ‘ वेगळाच प्लॅन ‘

हिंदी चित्रपट किंवा क्राईम सीरियलना शोभेल असा प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्हयातील नेर तालुक्यातील कोहळा येथील 22 वर्षीय …

‘ चल कोल्ड्रिंक घेऊया ‘ म्हणून नवरदेवाला नववधूने बोलावले खरे मात्र प्रत्यक्षात ‘ वेगळाच प्लॅन ‘ Read More

….अखेर बायकोच्या अफेअरपुढे पतीने गुडघे टेकले आणि म्हणाला

लग्नानंतर नवऱ्याला किंवा बायकोला अन्य व्यक्तीवर प्रेम झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, बहुतांश वेळा याचा शेवट हा गुन्हेगारीत होतो …

….अखेर बायकोच्या अफेअरपुढे पतीने गुडघे टेकले आणि म्हणाला Read More

आधी नवऱ्याला ‘ तसले ‘ व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि नंतर महाराष्ट्र हादरला

नागपूर शहरात दोन दिवसांपूर्वी नागपूरातील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजत संकुलमध्ये एका वृद्ध इसमाचे हात-पाय खुर्चीला बांधल्यानंतर गळा चिरून …

आधी नवऱ्याला ‘ तसले ‘ व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि नंतर महाराष्ट्र हादरला Read More