नगर-पुणे रोडवर भर दिवसा अपहरण करून शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा खून : कधी झाली घटना ?

नगर पुणे हायवेवर काल एक व्यक्तीची अपहरण करून अमानुषपणे हत्या करण्यात आल्याने परिसरात वातावरण चांगलेच तापलेले आहे . पुणे जिल्ह्यातील …

नगर-पुणे रोडवर भर दिवसा अपहरण करून शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा खून : कधी झाली घटना ? Read More

बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणात राजकीय गुंतागुंत ? : पुण्यात खळबळ

शहरातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर मागील ८ दिवसांपासून बेपत्ता असून अद्यापही त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. गौतम पाषाणकर यांचे …

बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणात राजकीय गुंतागुंत ? : पुण्यात खळबळ Read More

तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा देणे पुण्यातील महिलेला पडले ‘ इतके ‘ महाग की … ?

तनिष्क या दागिन्यांच्या ब्रँडने तयार केलेल्या एका जाहिरातीवरुन देशभरात बराच कलह निर्माण झाला आहे. माफी मागून देखील अद्याप देखील त्याचे …

तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा देणे पुण्यातील महिलेला पडले ‘ इतके ‘ महाग की … ? Read More

‘ हे बाळ माझं नाहीच ‘ असं पती म्हणत असल्याने वाद नको म्हणून पत्नीने ….

अपत्य आपलं नाही असा दावा करीत दोन महिन्यांच्या बाळाला त्याच्या वडिलांनी नाकारल्याने पत्नी आणि त्याच्यात वाद सुरु झाले.अखेर यावरून सतत …

‘ हे बाळ माझं नाहीच ‘ असं पती म्हणत असल्याने वाद नको म्हणून पत्नीने …. Read More

… आणि म्हणून झाला भरदुपारी पुण्यात ‘ त्या ‘ व्यावसायिकाचा खून : कारण आले बाहेर ?

सोमवारी भरदुपारी पुणे येथील राजेश कानाबार यांचा खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी चार जणांविरोधात …

… आणि म्हणून झाला भरदुपारी पुण्यात ‘ त्या ‘ व्यावसायिकाचा खून : कारण आले बाहेर ? Read More

पुण्यातील दिवे घाट येथील तरुणीच्या अपहरण थरारनाट्याला ‘ वेगळेच ‘ वळण : काय आहे बातमी ?

पुणे परिसरातील दिवे घाट येथील तरुणीच्या अपहरण थरारनाट्याला वेगळेच वळण लागले असून इतर धर्मातील मुलाशी विवाह करण्यास कुटुंबातून अडथळा येत …

पुण्यातील दिवे घाट येथील तरुणीच्या अपहरण थरारनाट्याला ‘ वेगळेच ‘ वळण : काय आहे बातमी ? Read More

महाराष्ट्र की बिहार ? तरुणी दुचाकीवर भावासोबत चालली असताना कोयत्याचा धाक दाखवून गुंडाने केले अपहरण

सीईटीची परीक्षा देऊन चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतत असताना एकोणीस वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची घटना धक्कादायक …

महाराष्ट्र की बिहार ? तरुणी दुचाकीवर भावासोबत चालली असताना कोयत्याचा धाक दाखवून गुंडाने केले अपहरण Read More

‘ ह्या ‘ कारणावरून फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल तो चोरायचा ..कारण ऐकून पोलीसही चक्रावले

एक तरुणाचे मूळच्या गुजरातच्या असलेल्या तरुणीशी सूत जुळले होते मात्र तिने त्याला अचानक दगा दिला आणि एका रिक्षावाल्यासोबत पळून गेली. …

‘ ह्या ‘ कारणावरून फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल तो चोरायचा ..कारण ऐकून पोलीसही चक्रावले Read More

पुणे हादरले ..पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः देखील घेतला गळफास : कुठे घडली घटना ?

गेल्या काही दिवसांपासून देशातील नागरिकांमध्ये भयानक नैराश्य आलेले आहे. सातत्याने कोरोनाच्या बातम्या आणि बाहेर फिरण्यास निर्बंध असल्याने मन मोकळे करण्यास …

पुणे हादरले ..पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः देखील घेतला गळफास : कुठे घडली घटना ? Read More

पुण्यात आजपासून काय सुरु काय बंद ? कोणते आहेत प्रतिबंधित विभाग आणि वेळेचे निर्बंध कसे ?

पुण्यात आजपासून नव्याने कोरोनाशी लढाई सुरु झालेली आहे. आजपासून पुण्यात लॉकडाऊन नसेल मात्र 13 जुलैच्या अगोदर शासनाने आणि महानगरपालिकेने जाहीर …

पुण्यात आजपासून काय सुरु काय बंद ? कोणते आहेत प्रतिबंधित विभाग आणि वेळेचे निर्बंध कसे ? Read More

हांडे पोल्ट्री फार्म कुठे आहे ?, कारची काच खाली घेताच ठो ठो ठो .. : कुठे घडली घटना ?

कारमधून ते चालले असताना अचानक त्यांच्या कारजवळ दोन व्यक्ती दुचाकीवर येऊन उभे राहतात. ‘ हांडे पोल्ट्री फार्म कुठे आहे?’ अशी …

हांडे पोल्ट्री फार्म कुठे आहे ?, कारची काच खाली घेताच ठो ठो ठो .. : कुठे घडली घटना ? Read More