देशाचे नाव बदलून ‘ हे ‘ ठेवा नाव ,सर्वोच्च न्यायालयात २ जूनला सुनावणी : सविस्तर बातमी

 • by

आपल्या देशाचे नाव हे कधी इंडिया, कधी हिंदुस्थान तर कधी भारत असे उच्चारले जाते. परदेशात भारताला सहसा इंडिया नावानेच ओळखले जाते मात्र आता सर्वोच्च न्यायालयात… Read More »देशाचे नाव बदलून ‘ हे ‘ ठेवा नाव ,सर्वोच्च न्यायालयात २ जूनला सुनावणी : सविस्तर बातमी

‘ त्या ‘ दिवशी ते व्हिडीओ व्हायरल होतील, हर्षवर्धन जाधव यांचा रावसाहेब दानवे यांना इशारा : पहा व्हिडीओ

 • by

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही शांत होण्याची चिन्हे नाहीत. आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे आरोप याआधी देखील… Read More »‘ त्या ‘ दिवशी ते व्हिडीओ व्हायरल होतील, हर्षवर्धन जाधव यांचा रावसाहेब दानवे यांना इशारा : पहा व्हिडीओ

क्वारंटाईन रूममधून रात्री येऊ लागले चित्रविचित्र आवाज, आत डोकावले तर बसला धक्का : महाराष्ट्रातील बातमी

 • by

कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमधून बरेचसे युवक रोजगार हिरावला गेल्यामुळे पुन्हा आपल्या आपल्या गावी परतत आहेत मात्र ते मुळातच संक्रमित क्षेत्रातून आल्यामुळे त्यांना गावात आल्या आल्याच… Read More »क्वारंटाईन रूममधून रात्री येऊ लागले चित्रविचित्र आवाज, आत डोकावले तर बसला धक्का : महाराष्ट्रातील बातमी

जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ ‘ ह्या ‘ जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोनाची लागण

 • by

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांनाच कोरोनाने आपल्या टप्प्यात घेतले आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून… Read More »जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ ‘ ह्या ‘ जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोनाची लागण

नवरा होम क्वारंटाइन होताच संधी साधून तीन मुलांची आई प्रियकरासोबत झाली फरार : कुठे घडली घटना ?

 • by

देशात कोरोनाने थैमान घातले असून एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही तर दुसरीकडे परप्रांतीय मजूर देखील जाताना सोबत आपापल्या राज्यात कोरोना घेऊन… Read More »नवरा होम क्वारंटाइन होताच संधी साधून तीन मुलांची आई प्रियकरासोबत झाली फरार : कुठे घडली घटना ?

खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्लाप्रकरणी भाजपच्या माजी महापौराला अटक : महाराष्ट्रातील बातमी

 • by

राज्यातील सत्ता गेली तरी भाजपच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना त्याची जाणीव झालेली दिसत नाही. आताच आलेल्या बातमीनुसार,जळगाव येथील भाजपचे माजी महापौर व भाजप नगरसेवक ललित कोल्हे… Read More »खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्लाप्रकरणी भाजपच्या माजी महापौराला अटक : महाराष्ट्रातील बातमी

ब्रेकिंग.. युवकाला मारहाण प्रकरणावर अमोल कोल्हे काय म्हणतात ? : पहा व्हिडीओ

 • by

अक्षय बोऱ्हाडे या युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ह्या प्रकरणाची उदयनराजे यांनी देखील दखल घेऊन चिंता व्यक्त केली होती .अक्षय बोऱ्हाडे असे या युवकाचे नाव असून… Read More »ब्रेकिंग.. युवकाला मारहाण प्रकरणावर अमोल कोल्हे काय म्हणतात ? : पहा व्हिडीओ

.. पुन्हा एकदा एका युवकाला बंगल्यावर नेऊन मारहाणीचा आरोप , उदयनराजे यांनी देखील घेतली दखल : कुठे घडली घटना ?

 • by

जितेंद्र आव्हाड यांचा बंगल्यावर नेऊन एका ट्रॉलरला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणात ट्रॉलरची देखील चूक असल्याचे आढळून आले होते . मात्र आता… Read More ».. पुन्हा एकदा एका युवकाला बंगल्यावर नेऊन मारहाणीचा आरोप , उदयनराजे यांनी देखील घेतली दखल : कुठे घडली घटना ?

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पोलखोल करताच भाजपचा थयथयाट सुरु, कोणी केले तब्बल आठ ट्विट्स ?

 • by

काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाल्याने ,देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पूर्णपणे पोलखोल महाविकास आघाडीकडून करण्यात आली त्यामुळे भाजपचा थयथयाट सुरु झाला असून एका माणसाच्या प्रश्नाला… Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पोलखोल करताच भाजपचा थयथयाट सुरु, कोणी केले तब्बल आठ ट्विट्स ?

प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने लॉकडाऊन तोडून रात्री घरातून निघाला मात्र पुढे जे घडले ये अकल्पित ?

 • by

लॉकडाऊन देशात सुरु असल्याने प्रेमी युगुलांचे देखील बरेच हाल होत आहेत. सर्व मंडळी घरातच असल्याने बाहेर पडण्याची गोची तयार झालेली आहे इतकेच काय पण फोनवर… Read More »प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने लॉकडाऊन तोडून रात्री घरातून निघाला मात्र पुढे जे घडले ये अकल्पित ?

सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?

 • by

नगरचे खासदार सुजय विखे हे नेहमी आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून चर्चेत असतात . कोरोनाच्या लढाईत विरोधी पक्षात असून देखील सुजय विखे यांनी मतदारसंघात भरीव काम केलेले… Read More »सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्राकडून २८ हजार कोटींच्या दाव्याची महाविकास आघाडीकडून पोलखोल : पॉईंट टू पॉईंट

 • by

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली असा दावा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला केला होता. देवेंद्र फडणवीस… Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्राकडून २८ हजार कोटींच्या दाव्याची महाविकास आघाडीकडून पोलखोल : पॉईंट टू पॉईंट

‘ ह्या ‘अफवेवर विश्वास ठेवू नका..सरकारने देखील केलंय आवाहन : तुम्हालाही आला असेल असा मेसेज

 • by

देशात कोरोनाने थैमान घातले असून राज्यात लॉकडाऊन संपत आलाय मात्र तरीदेखील राज्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत . काही प्रमाणात लॉकडाऊन महाराष्ट्रात शिथिल केला असला… Read More »‘ ह्या ‘अफवेवर विश्वास ठेवू नका..सरकारने देखील केलंय आवाहन : तुम्हालाही आला असेल असा मेसेज

.. अरे येड्या धमकी दिलीच नाही मी अजून तुला, रोहित पवार यांचा आक्षेपार्ह उल्लेख करत निलेश राणे यांची भाषा घसरली

 • by

रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात सध्या ट्वीटरवर चांगलीच शाब्दिक चकमक सुरू आहे,नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना निलेश राणे यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली होती… Read More ».. अरे येड्या धमकी दिलीच नाही मी अजून तुला, रोहित पवार यांचा आक्षेपार्ह उल्लेख करत निलेश राणे यांची भाषा घसरली

रोहित पवार यांचा ‘ तो ‘ शब्द मला खटकला, रोहित पवार-निलेश राणे वादावर काय म्हणाले निलेश राणे ?

 • by

रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात सध्या ट्वीटरवर चांगलीच शाब्दिक चकमक सुरू आहे,याबद्दल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना निलेश राणे यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. निलेश… Read More »रोहित पवार यांचा ‘ तो ‘ शब्द मला खटकला, रोहित पवार-निलेश राणे वादावर काय म्हणाले निलेश राणे ?

मोदीजी ..लॉकडाऊन फेल आता पुढे काय ? राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेत मोदींना सवाल : पहा काय म्हणाले ?

 • by

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. मोदींनी घोषणा करून केलेले लॉकडाउन फेल झाल्याचा आरोप देखील राहुल… Read More »मोदीजी ..लॉकडाऊन फेल आता पुढे काय ? राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेत मोदींना सवाल : पहा काय म्हणाले ?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?

 • by

लॉकडाउन काळात मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. यासाठी उद्धव ठाकरेंना कधीही माफ केलं जाणार नाही असं म्हणणाऱ्या योगींचा राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार… Read More »राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?

लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराचे सामूहिक नमाज : कुठे घडला प्रकार ?

 • by

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी तथा जमावबंदी आदेश प्रशासनाने जारी केले आहेत, मात्र देशात आणि राज्यात हे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत की काय अशी देशात… Read More »लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराचे सामूहिक नमाज : कुठे घडला प्रकार ?

बलात्कार करून तब्बल सात वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा, मात्र ‘ ह्या ‘ चुकीने आला पोलिसांच्या जाळ्यात

 • by

कोरोनाच्या निमित्ताने अनेक याआधी आपण कधी ऐकले देखील नसतील असे प्रकार देशभरात घडत आहेत . असाच एक प्रकार महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथे घडला आहे… Read More »बलात्कार करून तब्बल सात वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा, मात्र ‘ ह्या ‘ चुकीने आला पोलिसांच्या जाळ्यात

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल

 • by

देशात कोरोनामुळे सर्व नागरिक भीतीच्या सावटाखाली असताना भाजपच्या नेत्यांना मात्र याचे काहीच गांभीर्य नसल्याचे चित्र केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात आहे .अशातच भाजपच्या नेत्याचा… Read More »लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल

काळ्या कावळ्याची ‘ अशीही ‘ कमाल आणि उडवली सोशल मीडियावर धमाल : पहा व्हिडीओ

 • by

पशु-पक्षांना बोलता येत नसलं तरी समजूतदारपणामध्ये ते माणसापेक्षा कुठेही कमी नसतात अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या घटना याआधी घडल्या आहेत .त्यांच्यापासून मनुष्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.… Read More »काळ्या कावळ्याची ‘ अशीही ‘ कमाल आणि उडवली सोशल मीडियावर धमाल : पहा व्हिडीओ

जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण ,मुंबईला हलवणार

 • by

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आजच ५० हजारांच्या पुढे पोहचला आहे. कोरोनाने पूर्ण देशात थैमान घातले असून त्यात लोकांनामदत करणारे डॉक्टर,… Read More »जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण ,मुंबईला हलवणार

फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?

 • by

जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असून अद्याप देखील कोणताही देशाला कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही . महासत्ता असलेल्या अमेरिकेचे तर कोरोनाने भयंकर हाल केले आहेत… Read More »फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहितेची ‘ ह्या ‘ कारणावरून प्रियकराने केली गळा आवळून हत्या : महाराष्ट्रातील बातमी

 • by

आपल्या पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर प्रियकरासोबत राहणाऱ्या एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याची घटना पुण्यातील पिंपरी येथे घडली आहे. ही घटना १९ मे रोजी… Read More »लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहितेची ‘ ह्या ‘ कारणावरून प्रियकराने केली गळा आवळून हत्या : महाराष्ट्रातील बातमी