रोहित पवारांच्या ‘ त्या ‘ आरोपावर विखे पाटलांनी ठणकावले

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपमध्ये …

रोहित पवारांच्या ‘ त्या ‘ आरोपावर विखे पाटलांनी ठणकावले Read More

वेदांतानंतर फोनपे देखील सोडणार महाराष्ट्र , रोहित पवारांची काव्यात्मक टीका

महाराष्ट्रात येत असलेला वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या सरकारची निष्क्रियता यामागे कारणीभूत …

वेदांतानंतर फोनपे देखील सोडणार महाराष्ट्र , रोहित पवारांची काव्यात्मक टीका Read More

‘ शब्द पूर्ण करणार ‘ रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट

राज्यात सत्ता बदल झाला असला तरी विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत असे आमदार रोहित पवार …

‘ शब्द पूर्ण करणार ‘ रोहित पवारांनी घेतली गुलाबराव पाटलांची भेट Read More

आमदार रोहित पवार यांनी घेतली कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट , काय आहे कारण ?

सत्ता असो वा नसो कर्जत जामखेड मतदार संघातील विकासकामे थांबणार नाहीत असे आमदार रोहित पवार यांनी याआधीही सांगितले होते त्यानंतर …

आमदार रोहित पवार यांनी घेतली कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट , काय आहे कारण ? Read More

नगर ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ फोटोवर रोहित पवारांनी मौन सोडले , म्हणाले की ?

केंद्र सरकारकडून अनेकदा देशातील उद्योगपती अडाणी आणि अंबानी यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून अनेकदा करण्यात येत असतो …

नगर ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ फोटोवर रोहित पवारांनी मौन सोडले , म्हणाले की ? Read More

‘ ज्यांनी बिरोबाची शप्पथ घेऊन.. ‘ , रोहित पवार यांचा जोरदार हल्लाबोल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याचा आरोप …

‘ ज्यांनी बिरोबाची शप्पथ घेऊन.. ‘ , रोहित पवार यांचा जोरदार हल्लाबोल Read More

शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांचे तोंड भरून कौतुक , म्हणाले की..?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंती कार्यक्रमात बोलताना, ‘ कर्जत …

शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांचे तोंड भरून कौतुक , म्हणाले की..? Read More

रोहित पवार यांचा मनसे नेत्यांना मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला , म्हणाले की.. ?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात सापळा रचला म्हणणाऱ्या मनसेवर आमदार रोहित पवार यांनी …

रोहित पवार यांचा मनसे नेत्यांना मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला , म्हणाले की.. ? Read More

‘ इगोने भरलेल्या व्यक्तीने…’ रोहित पवार यांची विचार करायला लावणारी फेसबुक पोस्ट

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचे भारतावर काय परिणाम होतील यावर अनेक चर्चा सुरू आहेत. त्यासोबतच यातून आपण …

‘ इगोने भरलेल्या व्यक्तीने…’ रोहित पवार यांची विचार करायला लावणारी फेसबुक पोस्ट Read More

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात चाललंय काय ? पस्तीसपेक्षा जास्त टोळ्या कार्यरत

एकेकाळी दुष्काळी तालुका अशी कर्जतची ओळख होती मात्र त्यानंतर कुकडी घोड आणि सिना या योजनांमुळे कर्जत तालुक्यातील काही क्षेत्र ओलिताखाली …

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात चाललंय काय ? पस्तीसपेक्षा जास्त टोळ्या कार्यरत Read More

आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाने गाठले, कार्यकर्त्यांना म्हणाले की ..

नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून आमदार रोहित पवार हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी सदर …

आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाने गाठले, कार्यकर्त्यांना म्हणाले की .. Read More

‘ फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा.. ‘, रोहित पवारांची खोचक टीका

राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. …

‘ फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा.. ‘, रोहित पवारांची खोचक टीका Read More

इनकम टॅक्स छापेमारीवर रोहित पवारांनी सोडले मौन, म्हणाले की ..

उगाचच राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी छापेमारी केली जात असेल तर ते चुकीचे आहे. आपल्या कुटुंबियांना होणारा त्रास कुणालाही आवडत नाही. …

इनकम टॅक्स छापेमारीवर रोहित पवारांनी सोडले मौन, म्हणाले की .. Read More

‘ त्या ‘ सावळ्या गोंधळानंतर सरकारवर टीकेची झोड , रोहित पवार यांचाही घरचा आहेर

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे …

‘ त्या ‘ सावळ्या गोंधळानंतर सरकारवर टीकेची झोड , रोहित पवार यांचाही घरचा आहेर Read More

‘ मी रोहित पवारांच्या कार्यशैलीने प्रभावित झालो अन .. ‘, भाजपाला धक्का

आमदार रोहित पवार यांची कामाची पद्धत, मतदारसंघ आणि जिल्हा तसेच राज्यासाठी असलेली त्यांची व्हिजन पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत तसेच …

‘ मी रोहित पवारांच्या कार्यशैलीने प्रभावित झालो अन .. ‘, भाजपाला धक्का Read More

रोहित पवारांशी जवळीक ? भाजपने ‘ ह्या ‘ पदाधिकाऱ्याचा घेतला तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी जवळीक होत असल्याचे लक्षात येताच भाजपने पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असून तडकाफडकी हा राजीनामा …

रोहित पवारांशी जवळीक ? भाजपने ‘ ह्या ‘ पदाधिकाऱ्याचा घेतला तडकाफडकी राजीनामा Read More

पायात विष झाल्याने पाय कापण्याची आली होती वेळ , रोहित पवारांनी घातले लक्ष अन ..

कर्जत-जामखेडच्या नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत असल्याचे पहायला मिळालेले आहे अशीच एक घटना समोर आली …

पायात विष झाल्याने पाय कापण्याची आली होती वेळ , रोहित पवारांनी घातले लक्ष अन .. Read More

भाजपने पडळकरांना आमदार केले ह्या ‘ एकमेव ‘ निकषावर , रोहित पवारांचा पडळकरांना टोला

भाजप आमदार पडळकर नुकतेच जामखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केले होते. रोहित पवार सेलिब्रिटी, मुख्यमंत्री …

भाजपने पडळकरांना आमदार केले ह्या ‘ एकमेव ‘ निकषावर , रोहित पवारांचा पडळकरांना टोला Read More

उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, रोहित पवारांचे ‘ दोनच ‘ शब्द

राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, रोहित पवारांचे ‘ दोनच ‘ शब्द Read More

‘ या ‘ नेत्याचं गणितच कळत नाही , राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारआणि भाजपचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित …

‘ या ‘ नेत्याचं गणितच कळत नाही , राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत Read More

रोहित पवारांनी केली लसीकरणाची ‘ पोलखोल ‘, केंद्राला केली ही विनंती

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातले आहे. संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणावर जोर दिला आहे. पण आधीच लसीकरणाचा तुटवडा असताना …

रोहित पवारांनी केली लसीकरणाची ‘ पोलखोल ‘, केंद्राला केली ही विनंती Read More

‘ निवडणुका आहेत तिथे करोना शांत बसलाय, तो लससाठा महाराष्ट्राला द्या ‘, रोहित पवारांचा बाण

राज्यातील लसीच्या तुटवड्यावरून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार …

‘ निवडणुका आहेत तिथे करोना शांत बसलाय, तो लससाठा महाराष्ट्राला द्या ‘, रोहित पवारांचा बाण Read More

शरद पवार यांच्या ‘ त्या ‘ पत्रावर रोहित पवार यांनी मौन सोडले, पहा काय म्हणाले ?

तत्कालीन कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2010मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पाठवलेल्या पत्राच्या मुद्दय़ावरून …

शरद पवार यांच्या ‘ त्या ‘ पत्रावर रोहित पवार यांनी मौन सोडले, पहा काय म्हणाले ? Read More