ahmednagar news

टेम्पोवर ‘ दूध ‘ असे लिहिलेले मात्र दरवाजा उघडताच पोलिसही हादरले ..

 • by

संगमनेर : दुधाच्या नावाखाली टेम्पोतून चक्क गोमांस वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर इथे उघडकीस आला आहे. सदर गोमांस नाशिक जिल्ह्यातील मालेगावहून मुंबईला चक्क दुधाच्या… Read More »टेम्पोवर ‘ दूध ‘ असे लिहिलेले मात्र दरवाजा उघडताच पोलिसही हादरले ..

लॉरेन्स स्वामी गँगची ‘ उलटी ‘ गिनती सुरु.. अखेर आले महत्वाचे अपडेट

 • by

दरोड्यासह विविध गुन्ह्यात सहभागी असलेला भिंगार येथील लॉरेन्स दोराई स्वामी याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक… Read More »लॉरेन्स स्वामी गँगची ‘ उलटी ‘ गिनती सुरु.. अखेर आले महत्वाचे अपडेट

बाळ बोठेचा पोलीस शोध घेत असताना ‘ दुसऱ्या ‘ गुन्ह्यातील डॉ. निलेश शेळके आला हाती, अशी झाली कारवाई ?

 • by

नगर शहरात रेखा जरे यांच्या खुनाचा कथित मास्टरमाइंड बाळ ज बोठे फरार असून त्याचा शोध घेत असताना पोलिसांना दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी डॉ. निलेश शेळके यास… Read More »बाळ बोठेचा पोलीस शोध घेत असताना ‘ दुसऱ्या ‘ गुन्ह्यातील डॉ. निलेश शेळके आला हाती, अशी झाली कारवाई ?

नगरमध्ये पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही असूनही ‘ अशी ‘ ट्रिक वापरत सर्रास विकले जातेय बाटलीत पेट्रोल

 • by

बाटलीत किंवा सुटे पेट्रोल देण्यास बंदी असताना देखील नगर जिल्ह्यात बहुतांश पेट्रोल पंपावर मात्र बाटली पुढे करताच पेट्रोलची विक्री धडाक्यात सुरु आहे. गुन्हेगारी कार्यात पेट्रोलचा… Read More »नगरमध्ये पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही असूनही ‘ अशी ‘ ट्रिक वापरत सर्रास विकले जातेय बाटलीत पेट्रोल

नगरमध्ये खळबळ..भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

 • by

नगर अर्बन बँकेत तीन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर… Read More »नगरमध्ये खळबळ..भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी ‘ गूढ ‘ पद्धतीने महिला झाली होती गायब, अखेर इथे सापडली

 • by

तीन वर्षांपूर्वी शिर्डीतून गायब झालेल्या दीप्ती सोनी याना शोधण्यास यश आले असून इंदूरमध्ये त्या सापडल्या आहेत. त्या गायब झाल्यानंतर शिर्डीत मानवी तस्करी होते काय ?… Read More »शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी ‘ गूढ ‘ पद्धतीने महिला झाली होती गायब, अखेर इथे सापडली

रेखा जरे हत्याकांड : बुलाती है, मगर जाने का नही ? नगर शहरात ‘ हनी ट्रॅप ‘ चर्चा जोरात

 • by

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा… Read More »रेखा जरे हत्याकांड : बुलाती है, मगर जाने का नही ? नगर शहरात ‘ हनी ट्रॅप ‘ चर्चा जोरात

ब्रेकिंग..राष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येत नगरच्या ‘ ह्या ‘ पत्रकाराचा सहभाग , जिल्ह्यात खळबळ तर पत्रकार फरार

 • by

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे असे या सूत्रधाराचे नाव असून, यातील आणखी एका… Read More »ब्रेकिंग..राष्ट्रवादी कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येत नगरच्या ‘ ह्या ‘ पत्रकाराचा सहभाग , जिल्ह्यात खळबळ तर पत्रकार फरार

नगर हादरले .. राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीची जातेगाव घाटात वार करून हत्या

 • by

नगर जिल्हा हादरवून टाकणारी घटना काल (दि. ३० ) रोजी रात्री घडली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा जातेगाव… Read More »नगर हादरले .. राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीची जातेगाव घाटात वार करून हत्या

नगर शहरात ‘ लव्ह जिहाद ‘ ? चारच दिवसांपूर्वी मुलीने केली होती आत्महत्या : काय आहे प्रकरण ?

 • by

देशात सध्या लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच गाजत असून उत्तर प्रदेशात या विरुद्ध कायद्यास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे .नगर शहरात देखील असेच एक प्रकरण उघडकीस… Read More »नगर शहरात ‘ लव्ह जिहाद ‘ ? चारच दिवसांपूर्वी मुलीने केली होती आत्महत्या : काय आहे प्रकरण ?

विखे पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवर ‘ सर्जिकल स्ट्राईक ‘ : पहा काय म्हणाले ?

 • by

सरसकट वीज बील पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना शॉक दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरु आहेत. बिघाडी सरकारच्‍या फसव्‍या धोरणाचीच होळी… Read More »विखे पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवर ‘ सर्जिकल स्ट्राईक ‘ : पहा काय म्हणाले ?

गळफास की खून ? कोपर्डी पुन्हा एकदा आले चर्चेत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप

 • by

कोपर्डी येथील समाधान रमेश शिंदे याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व मयताचा भाऊ यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.… Read More »गळफास की खून ? कोपर्डी पुन्हा एकदा आले चर्चेत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘ ऑडिओ क्लिप ‘ व्हायरल, हफ्तेखोरी व मीटरची पोलिसांची चर्चा आली बाहेर

 • by

अकोले व राजुर या दोन पोलीस स्टेशन हद्दीत गोमांस वाहतूक आणि वाळू तस्करी संदर्भात ऑडिओ क्लिप सध्या परिसरातील व्हाट्सअप ग्रुप वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली… Read More »नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘ ऑडिओ क्लिप ‘ व्हायरल, हफ्तेखोरी व मीटरची पोलिसांची चर्चा आली बाहेर

… आणि अखेर काही तासांतच रिक्षात सापडलेल्या ‘ कुबेराचा खजिना ‘ चे रहस्य उलगडले

 • by

पेट्रोलिंग दरम्यान संशयितास फिरताना आढळून आलेल्या रिक्षाचालकाची तपासणी केली असता पोलिसांना रिक्षात चक्क सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. नगर शहरात हा प्रकार… Read More »… आणि अखेर काही तासांतच रिक्षात सापडलेल्या ‘ कुबेराचा खजिना ‘ चे रहस्य उलगडले

संशयास्पद परिस्थितीत चाललेली रिक्षा धरताच रिक्षात सापडला ‘ कुबेराचा खजिना ‘

 • by

पेट्रोलिंग सुरु असताना एक संशयास्पद परिस्थितीत चाललेली रिक्षा पोलीस कर्मचाऱ्यांना आढळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून… Read More »संशयास्पद परिस्थितीत चाललेली रिक्षा धरताच रिक्षात सापडला ‘ कुबेराचा खजिना ‘

निंबळक बायपास येथील खुनाचे ‘ रहस्य ‘ अवघ्या काही तासात उलगडले..आरोपी गजाआड

 • by

निंबळक बायपास येथे वाहन चालकाच्या झालेला खुनाचा उलगडा झाला असून प्राथमिक तपासात पैशाच्या वादातून मित्रानेच दुसऱ्या मित्राचा गळात चिरल्याची घटना असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले… Read More »निंबळक बायपास येथील खुनाचे ‘ रहस्य ‘ अवघ्या काही तासात उलगडले..आरोपी गजाआड

…. तर व्हाट्सएप्प स्टेटसला रोज नवीन महिलांचे फोटो ठेवण्याचे ‘ हे ‘ होते सिक्रेट : पोलिसही हैराण

 • by

नगर जिल्ह्यात तीन-चार दिवसांपूर्वी श्रीगोंदा येथे एका घरामध्ये चाललेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता श्रीगोंदा येथील सेक्स रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटस… Read More »…. तर व्हाट्सएप्प स्टेटसला रोज नवीन महिलांचे फोटो ठेवण्याचे ‘ हे ‘ होते सिक्रेट : पोलिसही हैराण

नगर शहरात एमआयडीसीजवळ खून , लामखेडे पेट्रोल पंपाजवळ सापडला मृतदेह : काय आहे बातमी ?

 • by

नगर शहरात एमआयडीसीजवळ लामखेडे पेट्रोल पंपाजवळ एका चालकाच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. रामदास बन्सी पंडित ( वय 45 राहणार निंबळक तालुका नगर ) असे… Read More »नगर शहरात एमआयडीसीजवळ खून , लामखेडे पेट्रोल पंपाजवळ सापडला मृतदेह : काय आहे बातमी ?

नगर जिल्ह्यात गाजलेल्या बनावट डिझेल रॅकेटचा ‘ मुख्य सूत्रधार ‘ गजाआड : अशी झाली कारवाई ?

 • by

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या बनावट डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गुरुवारी पहाटे या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार… Read More »नगर जिल्ह्यात गाजलेल्या बनावट डिझेल रॅकेटचा ‘ मुख्य सूत्रधार ‘ गजाआड : अशी झाली कारवाई ?

हॉटेलच्या समोर बंद गाडीत ‘ मोठा व्यवहार ‘ दोन अटक दोन फरार : नेवासा फाटा इथे कारवाई

 • by

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई दिल्ली यांच्यात अंतिम सामना झाला या सामन्यात मुंबईने बाजी मारली असली तरी या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या सट्टा बुकी वर नेवासा फाटा… Read More »हॉटेलच्या समोर बंद गाडीत ‘ मोठा व्यवहार ‘ दोन अटक दोन फरार : नेवासा फाटा इथे कारवाई

गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

 • by

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी 7 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली आहे. गौरी यांचा… Read More »गौरी गडाख यांच्या मृत्यूबाबत झाला मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी घरात मृतावस्थेत आढळल्या : आकस्मिक की आत्महत्या ?

 • by

ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख (वय ३८) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. नगर शहरातील यशवंत कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानापासून… Read More »जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी घरात मृतावस्थेत आढळल्या : आकस्मिक की आत्महत्या ?

‘ ह्या ‘ कारणावरून मुंबईतील महिला बॅंकरच्या पतीचे केले होते अपहरण.. आरोपी नगर जिल्ह्यात धरले

 • by

मुंबईत बोरीवलीतील गोराई परिसरात एका महिला बॅंकरच्या पतीचं भरदिवसा ‘बिहार स्टाईल ‘ अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी महिलेच्या पतीला कळवा येथील खाडीत… Read More »‘ ह्या ‘ कारणावरून मुंबईतील महिला बॅंकरच्या पतीचे केले होते अपहरण.. आरोपी नगर जिल्ह्यात धरले

तब्बल तीन मुलांचे बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या अखेर ‘ असा ‘ अडकला सापळ्यात

 • by

तब्बल ३ जणांचे बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या पकडण्यास अखेर वनविभागाला यश आले असून पाच जिल्ह्यातील यंत्रणा यासाठी कमी लागलेली होती. नगर जिल्ह्यात ह्या बिबट्याने… Read More »तब्बल तीन मुलांचे बळी घेणारा तो नरभक्षक बिबट्या अखेर ‘ असा ‘ अडकला सापळ्यात

भाजप सोडून राष्ट्र्रवादीत जाण्याच्या चर्चेवर शिवाजी कर्डीले म्हणाले ‘ असे काही की ‘ ?

 • by

‘राज्यात पुढची पाच वर्षे सोडूनच द्या, पण आताचीच पाच वर्षेसुद्धा महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, हे महाराष्ट्रातील जनता सुद्धा सांगेल. त्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची आवश्यकता नाही.… Read More »भाजप सोडून राष्ट्र्रवादीत जाण्याच्या चर्चेवर शिवाजी कर्डीले म्हणाले ‘ असे काही की ‘ ?