बारा हजारांचा विद्युत मीटर ग्राहकांच्या माथी , अडाणीवर मेहेरबानी कायम

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल क्रांती नावाखाली सरसकट कुठलाही बदल करण्याच्या नावाखाली ग्राहकांचा कुठलाही विचार होताना दिसत नसून अशातच राज्यात स्मार्ट …

बारा हजारांचा विद्युत मीटर ग्राहकांच्या माथी , अडाणीवर मेहेरबानी कायम Read More

कसला अमृतकाल ? , श्रीमंत लोक चालले देश सोडून

केंद्र सरकार कितीही अमृतकालाच्या घोषणा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र देशातील धनाढ्य आणि पैसेवाले व्यक्ती देश सोडून जात असल्याचे चित्र …

कसला अमृतकाल ? , श्रीमंत लोक चालले देश सोडून Read More

भारत चंद्रावर पोहोचला अन पाकिस्तान भीक मागतोय , नवाज शरीफ यांची कबुली

पाकिस्तानवर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट घोंगावत असून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाची हतबल परिस्थिती मंगळवारी पुन्हा एकदा बोलून …

भारत चंद्रावर पोहोचला अन पाकिस्तान भीक मागतोय , नवाज शरीफ यांची कबुली Read More

चांद्रयान तीनचे लॉन्चपॅड बनवलं , आता रस्त्यावर इडली विकायची वेळ

चांद्रयान तीन मोहीमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र दुसरीकडे रांची येथील हेवी इंजिनिअरिंग कार्पोरेशनच्या अर्थात एचइसी …

चांद्रयान तीनचे लॉन्चपॅड बनवलं , आता रस्त्यावर इडली विकायची वेळ Read More

इतकेच पैसे घ्यायला मी हवालदार आहे का ? , महिला पोलीस अधिकारी निलंबीत

पोलीस दलातील भ्रष्टाचार ही काही नवीन बाब नाही मात्र अनेकदा पोलीस अधिकारी खुलेआम लाचखोरी करतात आणि त्यानंतर या प्रकाराची चर्चा …

इतकेच पैसे घ्यायला मी हवालदार आहे का ? , महिला पोलीस अधिकारी निलंबीत Read More

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू यांनी भाजप सोडली , ज्या पद्धतीने भाजप काम..

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू असलेले चंद्रकुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे. ज्या पद्धतीने भाजप …

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू यांनी भाजप सोडली , ज्या पद्धतीने भाजप काम.. Read More

घरातील 134 इलेक्ट्रिक उपकरणे देखील ठरणार ‘ ई वेस्ट ‘, नवीन पॉलिसी लवकरच

एकीकडे केंद्र सरकारची वेहिकल स्क्रॅप पॉलिसी चर्चेत आले असतानाच आता चक्क रोजच्या वापरात असलेल्या वॉशिंग मशीन , फ्रिज , लॅपटॉप …

घरातील 134 इलेक्ट्रिक उपकरणे देखील ठरणार ‘ ई वेस्ट ‘, नवीन पॉलिसी लवकरच Read More

एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास , काय काय परत छापणार ?

देशातील लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने विरोधकांच्या बनवलेल्या इंडिया आघाडीच्या नावाचा धसका घेतल्यानंतर केंद्राने देशाचेच नाव बदलण्याचा घाट रचलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांशी …

एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास , काय काय परत छापणार ? Read More

अमृतकालमध्ये तब्बल ‘ इतके ‘ लाख लोक गेले देश सोडून

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा केंद्र सरकारने धसका घेतलेला असून आता देशाचे नाव भारत करायचे अशी चर्चा सुरू झालेली आहे वास्तविक …

अमृतकालमध्ये तब्बल ‘ इतके ‘ लाख लोक गेले देश सोडून Read More

नरेंद्र मोदींचे ‘ परममित्र ‘ पुन्हा अडचणीत , आणखीन एक अहवालातून पोलखोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परममित्र असलेले गौतम अडाणी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. गोदी मीडिया एकीकडे या प्रकरणावर …

नरेंद्र मोदींचे ‘ परममित्र ‘ पुन्हा अडचणीत , आणखीन एक अहवालातून पोलखोल Read More

जम्मू काश्मीरमधून कलम 370 का हटवलं ? , सुप्रीम कोर्टात सरकारचे अजब उत्तर

जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करावे या संदर्भात अनेक याचिका …

जम्मू काश्मीरमधून कलम 370 का हटवलं ? , सुप्रीम कोर्टात सरकारचे अजब उत्तर Read More

राममंदिराच्या वेळी पुन्हा एकदा.. , संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती

देशात सध्या भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झालेली पहायला मिळत असून असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेशी पुन्हा …

राममंदिराच्या वेळी पुन्हा एकदा.. , संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती Read More

भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे …

भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल Read More

लोकसभा निवडणूकीचे ‘ गाजर ‘ आले , व्यावसायिक गॅस सिलिंडर देखील आता ..

लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसेच मोठे दिलासादायक निर्णय घेण्याचे केंद्राचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून घरगुती गॅस …

लोकसभा निवडणूकीचे ‘ गाजर ‘ आले , व्यावसायिक गॅस सिलिंडर देखील आता .. Read More

लुटून लुटून झालं अन ‘ इलेक्शन मोड ‘ वर भाजप आलं , घरगुती गॅसबद्दल मोठा निर्णय पण.

कोरोना काळात नागरिकांचा कुठलाही विचार न करता अवघ्या काही मिनिटात लॉकडाऊन घोषित करून लाखो नागरिकांना पायपीट करायला लावल्यानंतर तसेच नागरिकांच्या …

लुटून लुटून झालं अन ‘ इलेक्शन मोड ‘ वर भाजप आलं , घरगुती गॅसबद्दल मोठा निर्णय पण. Read More

आधी उत्तर प्रदेश आता जम्मू , गुरुजी तुम्ही असे का वागता ?

देशात एक अत्यंत संतापजनक अशी घटना जम्मूच्या कठुआ भागात समोर आलेली असून एका विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्रीराम लिहिले याचा राग …

आधी उत्तर प्रदेश आता जम्मू , गुरुजी तुम्ही असे का वागता ? Read More

भाजपा भूषण ‘ ब्रिजभूषण ‘ यांच्यावरील प्रेमापोटी भारतीय कुस्ती महासंघाला झटका

महिला कुस्तीपटू यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणावरून जोरदार आंदोलन केले होते अर्थातच गोदी …

भाजपा भूषण ‘ ब्रिजभूषण ‘ यांच्यावरील प्रेमापोटी भारतीय कुस्ती महासंघाला झटका Read More

सरकारी बाबूंच्या ‘ चोरी चोरी चुपके चुपके ‘ ला चाप , सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

सरकारी बाबू यांच्याकडून अनेकदा माहिती अधिकार कायद्याचे काहीतरी कारण देत उल्लंघन करण्यात येते सोबतच प्रामाणिकपणे माहिती मागणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यास …

सरकारी बाबूंच्या ‘ चोरी चोरी चुपके चुपके ‘ ला चाप , सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश Read More

इस्रोने इतिहास घडवला , अखेर चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे लँड

भारताने आज एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचं चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे लँड झालं आहे. चांद्रयान 3 लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण …

इस्रोने इतिहास घडवला , अखेर चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे लँड Read More

‘ नीट ‘ परीक्षा ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी , रद्द करण्याची होतेय मागणी

मेडिकल प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा यात अपयश आल्यानंतर आत्महत्या केल्याचा एक प्रकार तामिळनाडूमध्ये समोर आलेला होता. तामिळनाडूचे …

‘ नीट ‘ परीक्षा ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी , रद्द करण्याची होतेय मागणी Read More

‘ त्या ‘ आदेशाला बहुतांश डॉक्टरांचा विरोध , स्पष्टपणे कोणी बोलेना

डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यावीत असे केले नाही तर दंड आकारला जाईल सोबतच प्रॅक्टिस करण्याचा परवाना काही काळासाठी स्थगित …

‘ त्या ‘ आदेशाला बहुतांश डॉक्टरांचा विरोध , स्पष्टपणे कोणी बोलेना Read More

भाजपकडील सगळे पर्याय संपतात तेव्हा गांधी परिवार दिसतो अन..

जेव्हा भाजपकडील सगळे पर्याय संपतात त्यावेळी त्यांना गांधी परिवार दिसतो आणि मग गांधी परिवाराकडे बोट दाखवले जाते असा सनसनाटी आरोप …

भाजपकडील सगळे पर्याय संपतात तेव्हा गांधी परिवार दिसतो अन.. Read More

राममंदिर खुले होणार असले तरी भाविकांना मात्र..

अयोध्येत राममंदिर पूर्णत्वाचे काम सुरू असून काही दिवसात राममंदिर जनतेसाठी खुले होणार आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिराचे उद्घाटन होण्याची …

राममंदिर खुले होणार असले तरी भाविकांना मात्र.. Read More

काँग्रेस नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात , ट्विटर हॅण्डलवरही गुन्हा दाखल

मध्यप्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार …

काँग्रेस नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात , ट्विटर हॅण्डलवरही गुन्हा दाखल Read More