महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक , शरद पवारांनी बावनकुळेंना ठणकावलं

पत्रकारांना विकत घेण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलेले असून …

महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक , शरद पवारांनी बावनकुळेंना ठणकावलं Read More

चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतीकात्मक पुतळा पत्रकारांनी पेटवला , माफी मागत नाही तोपर्यंत..

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर इथे 2024 च्या निवडणुकापर्यंत भाजपच्या विरोधात बातम्या येऊ नयेत याची दखल घेण्यासाठी पत्रकारांनाच विकत …

चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतीकात्मक पुतळा पत्रकारांनी पेटवला , माफी मागत नाही तोपर्यंत.. Read More

‘ इथं महाराष्ट्रीयन लोक अलाऊड नाहीत ‘ , मुंबईतील गुजराथी बाप बेटा ताब्यात

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एकीकडे उत्तर प्रदेश आणि बिहारचे परप्रांतीय तर दुसरीकडे गुजराती समाजाकडून देखील मराठी …

‘ इथं महाराष्ट्रीयन लोक अलाऊड नाहीत ‘ , मुंबईतील गुजराथी बाप बेटा ताब्यात Read More

महाराष्ट्राच्या राजकारणातील सूडबुद्धीचा कारनामा समोर , रात्री दोनला नोटीस पाठवून..

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ सध्या अत्यंत सक्रियतेने (?) काम करत असून रात्री दोन वाजता जाऊन नोटीस देण्याचा कारनामा या विभागाने केलेला …

महाराष्ट्राच्या राजकारणातील सूडबुद्धीचा कारनामा समोर , रात्री दोनला नोटीस पाठवून.. Read More

बारा हजारांचा विद्युत मीटर ग्राहकांच्या माथी , अडाणीवर मेहेरबानी कायम

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल क्रांती नावाखाली सरसकट कुठलाही बदल करण्याच्या नावाखाली ग्राहकांचा कुठलाही विचार होताना दिसत नसून अशातच राज्यात स्मार्ट …

बारा हजारांचा विद्युत मीटर ग्राहकांच्या माथी , अडाणीवर मेहेरबानी कायम Read More

मोदींना ‘ तो ‘ सल्ला ज्योतिषांनी दिला म्हणून , संजय राऊत यांनी ठणकावलं

गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू केलेला असून नवीन संसदेच्या इमारतीमध्ये आल्यावरून देखील संजय राऊत यांनी …

मोदींना ‘ तो ‘ सल्ला ज्योतिषांनी दिला म्हणून , संजय राऊत यांनी ठणकावलं Read More

अखेर ‘ त्या ‘ पोलीस हेडकॉन्स्टेबलची मृत्यूशी झुंज संपली , कर्तव्यावर असताना..

महाराष्ट्रात एक दुर्दैवी अशी घटना लातूरमध्ये समोर आलेली होती. लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले …

अखेर ‘ त्या ‘ पोलीस हेडकॉन्स्टेबलची मृत्यूशी झुंज संपली , कर्तव्यावर असताना.. Read More

सत्तेचा मस्तवालपणा..कोरा कागद निळी शाही आम्ही कुणाला भीत नाही

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला प्रश्न विचारले की पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील त्याच …

सत्तेचा मस्तवालपणा..कोरा कागद निळी शाही आम्ही कुणाला भीत नाही Read More

गोपीचंद पडळकरांचा विरोध करण्यासाठी बिचाऱ्या डुकराच्या पिल्लांचे हाल

महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस अत्यंत खालच्या पातळीवर जात असून गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर …

गोपीचंद पडळकरांचा विरोध करण्यासाठी बिचाऱ्या डुकराच्या पिल्लांचे हाल Read More

घरातील 134 इलेक्ट्रिक उपकरणे देखील ठरणार ‘ ई वेस्ट ‘, नवीन पॉलिसी लवकरच

एकीकडे केंद्र सरकारची वेहिकल स्क्रॅप पॉलिसी चर्चेत आले असतानाच आता चक्क रोजच्या वापरात असलेल्या वॉशिंग मशीन , फ्रिज , लॅपटॉप …

घरातील 134 इलेक्ट्रिक उपकरणे देखील ठरणार ‘ ई वेस्ट ‘, नवीन पॉलिसी लवकरच Read More

कृत्रिमरीत्या पिकवलेल्या केळीचा जिल्ह्यात धुमाकूळ , ओळखणार कसे की ?

अनेक जण धार्मिक परंपरेनुसार वेगवेगळे उपवास करत असतात आणि उपवासासाठी म्हणून केळी खातात. बाजारात देखील अशा उपवासाच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात …

कृत्रिमरीत्या पिकवलेल्या केळीचा जिल्ह्यात धुमाकूळ , ओळखणार कसे की ? Read More

सुषमाताई अंधारे यांच्या विभक्त पतीच्या गाडीवर दगडफेक , नगरमधून जाताना..

शिवसेनेच्या उपनेत्या असलेल्या सुषमाताई अंधारे या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शिंदे गट आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार …

सुषमाताई अंधारे यांच्या विभक्त पतीच्या गाडीवर दगडफेक , नगरमधून जाताना.. Read More

महावितरण अधिकाऱ्याच्या डोक्यात घातली खुर्ची , लोकअदालत सुरु होती अन..

महाराष्ट्रात एक अजब अशी घटना धाराशिव इथे समोर आलेले असून वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने अदालतीचे आयोजन करण्यात …

महावितरण अधिकाऱ्याच्या डोक्यात घातली खुर्ची , लोकअदालत सुरु होती अन.. Read More

चित्राताई तुमचा भाऊ राज्यभर उघडा फिरतोय , किरीट सोमयांसाठी ड्रेस पाठवला

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये भाजपच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला होता. भाजपचे नेते देखील …

चित्राताई तुमचा भाऊ राज्यभर उघडा फिरतोय , किरीट सोमयांसाठी ड्रेस पाठवला Read More

‘ आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचं , ‘ त्या ‘ व्हिडिओनंतर मराठा बांधवात संताप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सध्या वातावरण तापलेले असून याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीच्या …

‘ आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचं , ‘ त्या ‘ व्हिडिओनंतर मराठा बांधवात संताप Read More

अन ‘ त्या ‘ पाच सरकारी बाबूंचे कोर्टापुढे ‘ लोटांगण ‘, पुन्हा असली चूक आम्ही

सरकारी बाबू आपल्या दरबारी कोणी व्यक्ती आल्यानंतर आपल्या खुर्चीचा चांगलाच रोब गाजवत असतात मात्र ज्यावेळी प्रकरण कोर्टात जाते त्यावेळी भलेभले …

अन ‘ त्या ‘ पाच सरकारी बाबूंचे कोर्टापुढे ‘ लोटांगण ‘, पुन्हा असली चूक आम्ही Read More

सासुरवाडीत बायको तर नाही भेटली पण ‘ मुका मार ‘ मिळाला

महाराष्ट्रात एक अजब घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला बायकोऐवजी सासुरवाडीच्या लोकांकडून बेदम …

सासुरवाडीत बायको तर नाही भेटली पण ‘ मुका मार ‘ मिळाला Read More

धर्मांतर कराल तर आदिवासी बांधवांसाठीच्या सुविधा होणार बंद

महाराष्ट्रात सध्या एका ग्रामपंचायतीची जोरदार चर्चा सुरू असून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत ग्रामसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला …

धर्मांतर कराल तर आदिवासी बांधवांसाठीच्या सुविधा होणार बंद Read More

कोपर्डी प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की , शेवटी देवानेच..

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने आज पहाटे येरवडा …

कोपर्डी प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की , शेवटी देवानेच.. Read More

मनोज जरांगे पाटील ‘ जिगरा लागतो ‘ , शत्रू कुटिल कारस्थानी आहे त्यामुळे..

मराठी चित्रपटसृष्टीतले अभिनेते किरण माने हे राजकीय घडामोडीवर अनेकदा बिनधास्तपणे आपली भूमिका मांडत असतात. सद्य परिस्थितीत मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर …

मनोज जरांगे पाटील ‘ जिगरा लागतो ‘ , शत्रू कुटिल कारस्थानी आहे त्यामुळे.. Read More

मराठा बांधवांची सरकारकडून ‘ अशी ‘ सुरु आहे दिशाभूल , वस्तुस्थिती पुराव्यासहित

जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अद्यापही सुरू असून मराठा आरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आता सुमारे बारा दिवस …

मराठा बांधवांची सरकारकडून ‘ अशी ‘ सुरु आहे दिशाभूल , वस्तुस्थिती पुराव्यासहित Read More

आजपासून औषध पाणी बंद , मनोज जरांगेच्या मागण्या वास्तविकतेला धरून कशा ?

जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अद्यापही सुरू असून मराठा आरक्षणासाठी त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आता सुमारे बारा दिवस …

आजपासून औषध पाणी बंद , मनोज जरांगेच्या मागण्या वास्तविकतेला धरून कशा ? Read More

‘ बंद लिफाफा ‘ फोडल्यावर जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं , ‘ सरसकट ‘ जोपर्यंत ..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस असून काल रात्री मनोज …

‘ बंद लिफाफा ‘ फोडल्यावर जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं , ‘ सरसकट ‘ जोपर्यंत .. Read More