मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम , ‘ वंशावळ ‘ शब्द काढून टाकण्याची मागणी कारण..

जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दहा दिवस उलटून गेले तरी देखील …

मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम , ‘ वंशावळ ‘ शब्द काढून टाकण्याची मागणी कारण.. Read More

राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला , गोपीचंद पडळकर म्हणाले की..

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण प्रचंड तापलेले असताना दुसरीकडे सोलापूर इथे धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने मंत्री राधाकृष्ण …

राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला , गोपीचंद पडळकर म्हणाले की.. Read More

राधाकृष्ण विखे पाटलांच्या डोक्यावर भंडारा उधळला , पाटलांनी दाखवलं मोठं मन..

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण प्रचंड तापलेले असताना दुसरीकडे सोलापूर इथे धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने मंत्री राधाकृष्ण …

राधाकृष्ण विखे पाटलांच्या डोक्यावर भंडारा उधळला , पाटलांनी दाखवलं मोठं मन.. Read More

आधी नगरच्या आयुक्तांना शिवी आता पुण्यातही तसंच , नितेश राणे म्हणाले की..

भाजप आमदार नितेश राणे नगर शहरात आलेले असताना अतिक्रमण प्रश्नावर बोलताना त्यांनी नगर महापालिकेचे आयुक्त आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा …

आधी नगरच्या आयुक्तांना शिवी आता पुण्यातही तसंच , नितेश राणे म्हणाले की.. Read More

मराठा आरक्षणासाठी दोन एकर विकली पण.., मनोज जरांगे पाटील एक संघर्षयोद्धा

जालना जिल्ह्यातील एका लहान खेडेगावातून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात उमटण्यास सुरुवात झालेली असून मनोज जरांगे पाटील यांच्या …

मराठा आरक्षणासाठी दोन एकर विकली पण.., मनोज जरांगे पाटील एक संघर्षयोद्धा Read More

‘ मराठा आरक्षणाचा जीआर येईपर्यंत माघार नाही , ‘ मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती असून त्यांच्या उपोषणाचा …

‘ मराठा आरक्षणाचा जीआर येईपर्यंत माघार नाही , ‘ मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली Read More

मनोहर कुलकर्णीवर पुन्हा गुन्हा दाखल , तिरंगा ध्वजाबद्दल बरळलाच सोबतच..

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेला संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून पुण्यातील लोणीकंद पोलिसात …

मनोहर कुलकर्णीवर पुन्हा गुन्हा दाखल , तिरंगा ध्वजाबद्दल बरळलाच सोबतच.. Read More

म्हणून लाठीचार्ज करण्यात आला , उद्धव ठाकरेंचा खळबळजनक आरोप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालना इथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज प्रकरणावर संताप व्यक्त केलेला असून ‘ आंदोलकांवर लाठीचार्ज …

म्हणून लाठीचार्ज करण्यात आला , उद्धव ठाकरेंचा खळबळजनक आरोप Read More

पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगाण गायचे ही अपेक्षा आहे का ? , सर्वच थरातून संताप

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला प्रश्न विचारले की पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील त्याच …

पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगाण गायचे ही अपेक्षा आहे का ? , सर्वच थरातून संताप Read More

राज्य सरकारकडून सूडबुद्धीचा प्रकार , लोकशाही चॅनलच्या संपादकांवरच गुन्हा दाखल

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला प्रश्न विचारले की पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील त्याच …

राज्य सरकारकडून सूडबुद्धीचा प्रकार , लोकशाही चॅनलच्या संपादकांवरच गुन्हा दाखल Read More

‘ मराठा समाजाला फसवू शकत नाही , ‘ मनोज जरांगेंपुढे मंत्रीही हतबल

जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर राज्यभरात देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्याविरोधात संतापाचे वातावरण पाहायला मिळत असून …

‘ मराठा समाजाला फसवू शकत नाही , ‘ मनोज जरांगेंपुढे मंत्रीही हतबल Read More

‘ पोलीस ठाण्यात चला तुमच्यावर गांजाची केस करतो ‘ , कसलेल्या तक्रारदाराने लावलं कामाला

लाचखोरीचा एक अद्भुत असा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आलेला असून गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त करण्यात आलेली दुचाकी सोडण्यासाठी …

‘ पोलीस ठाण्यात चला तुमच्यावर गांजाची केस करतो ‘ , कसलेल्या तक्रारदाराने लावलं कामाला Read More

भाजपाला झटका..महाराष्ट्रात एका पक्षाने सोडली साथ

देशात सध्या महागाई बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यावर भाजप सरकार संपूर्णपणे अपयशी ठरताना दिसून येत असून भाजपचे सहकारी राहिलेले एक …

भाजपाला झटका..महाराष्ट्रात एका पक्षाने सोडली साथ Read More

म्हशीला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शेतात ‘ अशी ‘ वनस्पती की , शेतकऱ्याचा अजब कारनामा

आपल्या गोठ्यात असलेल्या दुभत्या जनावरांनी जास्त दूध द्यावे तसेच जनावरे देखील तंदुरुस्त राहावीत म्हणून शेतकरी बांधव वेगवेगळी शक्कल लढवत असतात …

म्हशीला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शेतात ‘ अशी ‘ वनस्पती की , शेतकऱ्याचा अजब कारनामा Read More

मराठा आंदोलकांना धमकी देण्यापर्यंत शिंदेंचे आमदार , ‘ शासन आपल्या दारी ‘ दरम्यान जर..

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांततामय पद्धतीने उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर राज्यभरात गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन यांच्या …

मराठा आंदोलकांना धमकी देण्यापर्यंत शिंदेंचे आमदार , ‘ शासन आपल्या दारी ‘ दरम्यान जर.. Read More

भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे …

भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल Read More

मराठ्यांवर गोळी चालवायची असेल तर आधी मला गोळी घाला , छत्रपती संभाजीराजे भावूक

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलक यांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या विरोधात राज्यभर संतापाचे वातावरण असून छत्रपती संभाजीराजे यांनी तात्काळ जालना इथे …

मराठ्यांवर गोळी चालवायची असेल तर आधी मला गोळी घाला , छत्रपती संभाजीराजे भावूक Read More

रोहित पवार यांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट , ‘ वरतून ‘ आदेशावर म्हणाले की..

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला सोबतच हवेत गोळीबार देखील करण्यात आला त्यामुळे राज्यभरात संतापाचे …

रोहित पवार यांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट , ‘ वरतून ‘ आदेशावर म्हणाले की.. Read More

शांततामय उपोषण मोडण्यास सोकावलेल्या शासकीय यंत्रणेला चाप कधी बसणार ?

गेल्या काही वर्षांपासून शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील अवघ्या दोन दिवसात रुग्णालयात प्रकृतीचे कारण दाखवत रुग्णालयात ऍडमिट करत उपोषण …

शांततामय उपोषण मोडण्यास सोकावलेल्या शासकीय यंत्रणेला चाप कधी बसणार ? Read More

मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज , सरकारी संपत्तीचे नुकसान करणारे नक्की कोण ?

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये 19 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासोबत इतर दहा जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी …

मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज , सरकारी संपत्तीचे नुकसान करणारे नक्की कोण ? Read More

औरंगाबाद अन उस्मानाबाद नामांतर विषय पुन्हा अधांतरीच , राज्य सरकारचं म्हणाले की..

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये देखील नव्या नावाने शहरांचा उल्लेख सुरू …

औरंगाबाद अन उस्मानाबाद नामांतर विषय पुन्हा अधांतरीच , राज्य सरकारचं म्हणाले की.. Read More

तुरुंगात कैद्यांकडून अधिकाऱ्यालाच बेदम मारहाण , महाराष्ट्रातील घटना

महाराष्ट्रात कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत असून यापूर्वी देखील कैद्यांवर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत मात्र …

तुरुंगात कैद्यांकडून अधिकाऱ्यालाच बेदम मारहाण , महाराष्ट्रातील घटना Read More

अकेला राहुल क्या करेगा ? , आयत्या पिठावर रेघोट्या मारायला जिल्हा काँग्रेस सरसावली

लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे सर्व पक्षांचे नेते ‘ माणुसकीमय ‘ होताना दिसत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू …

अकेला राहुल क्या करेगा ? , आयत्या पिठावर रेघोट्या मारायला जिल्हा काँग्रेस सरसावली Read More

‘ चौकशी करा ‘ शरद पवारांचे मोदींना खुले आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप केलेला होता सोबतच पक्षातील अनेक मंत्री भ्रष्ट …

‘ चौकशी करा ‘ शरद पवारांचे मोदींना खुले आव्हान Read More