दलित महासंघाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर 

शेअर करा

दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.काशिनाथ सुलाखे पाटील यांची फेर निवड झाली असून त्यानिमित्ताने नगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून नव्याने मा.संजय चांदणे यांची जिल्हाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे . 

मा.मंदाकिनी मेंगाळ यांची जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, चंद्रकांत सकट जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, कडूबाबा लोंढे जिल्हा संपर्क प्रमुख, राजेंद्र शेंडगे जिल्हा सरचिटणीस, वृषाली डोंगरे  जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी, रामदास मधे  जुन्नर तालुकाध्यक्ष, बाळासाहेब जाधव  आंबेगाव तालुकाध्यक्ष, प्रकाश काळोखे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष , महेश गफले पारनेर तालुका अध्यक्ष , प्रमोद शेंडगे श्रीगोंदा ता.उपाध्यक्ष, रफिक शेख नगर तालुका,किशोर वाघमारे जिल्हा सचिव , बंशीभाऊ वाघमारे जिल्हा खजिनदार, दत्ता वाघमारे पाटोदा तालुकाध्यक्ष, बबन महाराज उकिर्डे कर्जत तालुकाध्यक्ष ,बंडुराव जाधव जुन्नर ता.उपाध्यक्ष, मच्छिंद्र नेटके जुन्नर तालुका सचिव ,  बंडू पाडळे पाथर्डी ता.उपाध्यक्ष, गणेश वाघ पारनेर ता.उपाध्यक्ष ,वरुण वाघमारे भिंगार शहर अध्यक्ष ,निशांत वायदंडे पारनेर ता.अध्यक्ष युवक आघाडी यांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या आहेत . 

बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते नामदेवराव चांदणे होते , आर बी रंधवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रंगनाथ वायदंडे, दत्ता बर्डे,बबन डोंगरे, संपत गुंड, मनीषा मधे, निर्मला पवार,मळू बोरुडे,महादेव साठे,मारुती काळे,भाऊसाहेब मधे, बाळासाहेब पवार, सुनिल घोगरे,युवराज मधे,हरिश्चंद्र मोरे, मोघाजी दुधवडे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 


शेअर करा