‘ भाजपचा बोबडा विझलेला फटाका ‘ पासून ‘ मसणात जाईल पर्यंत ‘ , सामनामधून जोरदार हल्लाबोल

राज्यात सध्या ईडी, सीबीआय, एनसीबी ही नावे लोकांना चांगलीच परिचयाची झाली आहेत . अनेक नेत्यांवर आणि हाय प्रोफाइल लोकांवर झालेल्या …

‘ भाजपचा बोबडा विझलेला फटाका ‘ पासून ‘ मसणात जाईल पर्यंत ‘ , सामनामधून जोरदार हल्लाबोल Read More

‘ बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार ‘

देशातील महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. त्यातच सध्या देशभरात टोमॅटोचे दर देखील शंभर रुपयाच्या पुढे गेले आहेत. एकीकडे पेट्रोल आणि …

‘ बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार ‘ Read More

सामनामधून पाकिस्तानच्या गोधड्या अन तालिबानचे पोस्ट मार्टेम , वाचा आजचे संपादकीय

आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. इम्रान खान यांनी …

सामनामधून पाकिस्तानच्या गोधड्या अन तालिबानचे पोस्ट मार्टेम , वाचा आजचे संपादकीय Read More

पेगॅसस हेरगिरी प्रकरण : सामनामधून शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार? या सर्व प्रकरणाची चौकशी ‘जेपीसी’ म्हणजे संयुक्त संसदीय समितीने करावी ही पहिली मागणी. नाही …

पेगॅसस हेरगिरी प्रकरण : सामनामधून शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल Read More

आता फक्त भाजपने ‘ ईडी ‘चे वॉरंट पाठवून कोरोनाला अटक करणेच बाकी राहिलंय

‘ पंतप्रधान केअर फंडात हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचा वापर मृतांना मदत म्हणून कसा करता येईल हे पाहायला …

आता फक्त भाजपने ‘ ईडी ‘चे वॉरंट पाठवून कोरोनाला अटक करणेच बाकी राहिलंय Read More

ईडी किंवा सीबीआयची निर्मिती पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच झाली का ?

इडी आणि सीबीआय या तपासयंत्रणाकडून महाराष्ट्रात सुरु असलेल्या तपासावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास शैलीत सामनाच्या रोकठोक सदरामध्ये भाष्य …

ईडी किंवा सीबीआयची निर्मिती पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच झाली का ? Read More

‘ राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या ‘

विधान परिषदेतील 12 नामनियुक्त सदस्यांचा प्रश्न आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. एक फाईल महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ एकमताने राज्यपालांकडे पाठवते व राज्यपाल …

‘ राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या ‘ Read More

भाजपच्या गोबेल्स यंत्रणेची सामनातून काढली पिसे, वाचा आजचा सामनाचा अग्रलेख

कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. अशावेळी प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी …

भाजपच्या गोबेल्स यंत्रणेची सामनातून काढली पिसे, वाचा आजचा सामनाचा अग्रलेख Read More

‘ देशाच्या या मानहानीसाठी दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत ? ‘

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून देशातील करोना स्थितीवर भाष्य केलं आहे. परदेशात भारताबद्दल सध्या काय बोलले जात आहे यावर शिवसेनेनं प्रकाश टाकला …

‘ देशाच्या या मानहानीसाठी दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत ? ‘ Read More

अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी संजय राऊतांनी मोदींना दिलाय असा ‘ खोचक ‘ सल्ला

कोरोनाच्या संकटावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. …

अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी संजय राऊतांनी मोदींना दिलाय असा ‘ खोचक ‘ सल्ला Read More

केंद्रीय तपास यंत्रणांवर सामनामधून प्रश्नचिन्ह , शिवसेनेने उपस्थित केले ‘ असे ‘ प्रश्न की ?

देशात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. परंतु आज देशात …

केंद्रीय तपास यंत्रणांवर सामनामधून प्रश्नचिन्ह , शिवसेनेने उपस्थित केले ‘ असे ‘ प्रश्न की ? Read More

‘ भगत मंडळी ‘ ला सामनातून धो धो धुतले, काय आहे आजचे संपादकीय ?

गेल्या दहा वर्षांत देशभरात जेवढे देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले त्यापैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त 2014 नंतर दाखल झाले आहेत. विद्यमान राजवट …

‘ भगत मंडळी ‘ ला सामनातून धो धो धुतले, काय आहे आजचे संपादकीय ? Read More

‘यूपीए’चं नेतृत्व शरद पवारांकडे? ‘सामना’च्या अग्रलेखाने उडवली राजकीय वर्तुळात खळबळ

कृषी कायद्याविरोधात हल्लाबोल करत राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनानं आज तब्बल ३० दिवस पूर्ण केले असून गेल्या महिन्याभरापासून …

‘यूपीए’चं नेतृत्व शरद पवारांकडे? ‘सामना’च्या अग्रलेखाने उडवली राजकीय वर्तुळात खळबळ Read More

‘ गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती तरीही… ‘ : सामनामधून जोरदार हल्लाबोल

देशातील शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला होता, या बंदला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दिल्लीच्या सीमेवर …

‘ गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती तरीही… ‘ : सामनामधून जोरदार हल्लाबोल Read More

जिभेला लागलेले रक्त पचण्याआधीच भाजपचे ‘ हे ‘ उद्योग सुरु : काय आहे आजचा सामनाचा अग्रलेख

देशापुढे करोनाने कोसळलेली अर्थव्यवस्था, लडाखमधील चिनी घुसखोरी असे अनेक प्रश्न असताना विरोधकांची सरकारे अस्थिर करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. …

जिभेला लागलेले रक्त पचण्याआधीच भाजपचे ‘ हे ‘ उद्योग सुरु : काय आहे आजचा सामनाचा अग्रलेख Read More

‘ ही ‘ चिपळ्या वाजवायची वेळ आहे का ? : सामनामधून आज कोणावर साधलाय निशाणा

महाराष्ट्रातील सरकार पडावे या अपेक्षेने समस्त भाजपवाले पाण्यात देव घालून बसले असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला समजते आहे. एकीकडे कोरोनाचे मोठे संकट …

‘ ही ‘ चिपळ्या वाजवायची वेळ आहे का ? : सामनामधून आज कोणावर साधलाय निशाणा Read More

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत

कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने आज ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा देत आंदोलन करण्याचे ठरवले …

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत Read More