लग्नानंतर प्रियकराला लोकेशन पाठवत राहिली , अचानक कार आली अन..

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या हरियाणात समोर आलेले असून एक नवविवाहित असलेली महिला तिच्या पतीसोबत देवदर्शनासाठी गेलेली होती तेथून …

लग्नानंतर प्रियकराला लोकेशन पाठवत राहिली , अचानक कार आली अन.. Read More

नेवाश्यात तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न ? नक्की काय घडलं

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना नेवासा तालुक्यात समोर आलेली असून वहिवाटीचा बंद रस्ता खुला करण्याचे आदेश देणाऱ्या तहसीलदाराचा गळा …

नेवाश्यात तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न ? नक्की काय घडलं Read More

नगरला आणलं तेव्हा सातवा महिना सुरु, तोफखान्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात समोर आलेले असून तुझ्या आई बापाला जीवे मारीन असे सांगत स्वतःच्या अल्पवयीन …

नगरला आणलं तेव्हा सातवा महिना सुरु, तोफखान्यात गुन्हा दाखल Read More

ऑस्ट्रेलियाचा अजब कानून ? आईपासून मुलांना ‘ ह्या ‘ नियमाने तोडलं अन..

देशात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना धारवाड इथे समोर आलेली असून ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या दोन मुलांच्या सुटकेच्या प्रयत्नांसाठी अनेकदा …

ऑस्ट्रेलियाचा अजब कानून ? आईपासून मुलांना ‘ ह्या ‘ नियमाने तोडलं अन.. Read More

प्रेमप्रकरणातून तरुणाला निर्जनस्थळी बोलावलं अन..

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळचलक अशी घटना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात समोर आलेली असून मुखेड इथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाची अत्यंत अमानुषपणे …

प्रेमप्रकरणातून तरुणाला निर्जनस्थळी बोलावलं अन.. Read More

अन सायबर कॅफेवाल्या विशालला झाली शिक्षा , केबिनमध्ये चक्क..

जालना येथील एका सायबर कॅफेत एका तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिला दिवस गेल्याचे प्रकरण समोर आलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने …

अन सायबर कॅफेवाल्या विशालला झाली शिक्षा , केबिनमध्ये चक्क.. Read More

महात्मा गांधींबद्दल ‘ आक्षेपार्ह ‘ वक्तव्य , चक्क दैनिकाचा माजी संपादक ताब्यात

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची प्रकरणे समोर येत आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांनी अनेकदा बोलण्याची मर्यादा ओलांडलेली असून आता …

महात्मा गांधींबद्दल ‘ आक्षेपार्ह ‘ वक्तव्य , चक्क दैनिकाचा माजी संपादक ताब्यात Read More

कालीचरण महाराज पुन्हा अडचणीत , असं काही बरळला की..

सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या वाचाळवीरांची महाराष्ट्रात काही कमी नाही. अशाच पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कालीचरण महाराज हा पुन्हा एकदा अडचणीत …

कालीचरण महाराज पुन्हा अडचणीत , असं काही बरळला की.. Read More

अन ‘ त्या ‘ खुनामागे बायकोच निघाली मास्टरमाईंड , महाराष्ट्रातील घटना

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना पालघर इथे समोर आलेली असून नालासोपारा इथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची अमानुषपणे हत्या केलेली …

अन ‘ त्या ‘ खुनामागे बायकोच निघाली मास्टरमाईंड , महाराष्ट्रातील घटना Read More

राहुरीत सावकारांनी शेतकऱ्याला शेतात गाठलं अन.., चार जणांवर गुन्हे दाखल

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहुरी तालुक्यात समोर आलेली असून व्याजाच्या रकमेच्या वसुलीसाठी सावकाराने एका शेतकऱ्याला विषारी औषध पाजून …

राहुरीत सावकारांनी शेतकऱ्याला शेतात गाठलं अन.., चार जणांवर गुन्हे दाखल Read More

महिला डॉक्टर जेवण्यासाठी निघाल्या असताना आला अन.., आरोपी ताब्यात

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होताना दिसत असून अशीच आणखीन एक घटना छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेली आहे. एमजीएम परिसरात …

महिला डॉक्टर जेवण्यासाठी निघाल्या असताना आला अन.., आरोपी ताब्यात Read More

वयाच्या 110 व्या वर्षी केला निकाह , थोरल्या मुलालाही नातवंडे आलेली

सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून पाकिस्तान येथील ही घटना आहे. एकदा लग्न केल्यानंतर अनेकजण मरेपर्यंत त्याच …

वयाच्या 110 व्या वर्षी केला निकाह , थोरल्या मुलालाही नातवंडे आलेली Read More

‘ चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा कारण.. ‘ , स्वामी चक्रपाणी यांचे अजब लॉजिक

भारताने चांद्रयान तीन मोहीम यशस्वी केल्यानंतर जगभरात भारताचे कौतुक केले जात असतानाच वाचाळवीर म्हणून ओळख असलेले अखिल भारतीय हिंदू महासभेचे …

‘ चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा कारण.. ‘ , स्वामी चक्रपाणी यांचे अजब लॉजिक Read More

लुटून लुटून झालं अन ‘ इलेक्शन मोड ‘ वर भाजप आलं , घरगुती गॅसबद्दल मोठा निर्णय पण.

कोरोना काळात नागरिकांचा कुठलाही विचार न करता अवघ्या काही मिनिटात लॉकडाऊन घोषित करून लाखो नागरिकांना पायपीट करायला लावल्यानंतर तसेच नागरिकांच्या …

लुटून लुटून झालं अन ‘ इलेक्शन मोड ‘ वर भाजप आलं , घरगुती गॅसबद्दल मोठा निर्णय पण. Read More

तुरुंगात कैद्यांकडून अधिकाऱ्यालाच बेदम मारहाण , महाराष्ट्रातील घटना

महाराष्ट्रात कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत असून यापूर्वी देखील कैद्यांवर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत मात्र …

तुरुंगात कैद्यांकडून अधिकाऱ्यालाच बेदम मारहाण , महाराष्ट्रातील घटना Read More

कोणाला पहिल्या धारेची पचते तर कुणाला .., अजितदादांची शाब्दिक फटकेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील द्राक्षसभेत बोलताना जोरदार शाब्दिक फटकेबाजी केलेली असून , ‘ कोणाला पहिल्या धारेची पचते तर …

कोणाला पहिल्या धारेची पचते तर कुणाला .., अजितदादांची शाब्दिक फटकेबाजी Read More

सीमा हैदरने अखेर कुणाला बांधली राखी ? , व्हिडिओही झाला व्हायरल

सोशल मीडियामध्ये सध्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची जोरदार चर्चा सुरू असून रक्षाबंधनच्या मुहूर्तावर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी , …

सीमा हैदरने अखेर कुणाला बांधली राखी ? , व्हिडिओही झाला व्हायरल Read More

आधी उत्तर प्रदेश आता जम्मू , गुरुजी तुम्ही असे का वागता ?

देशात एक अत्यंत संतापजनक अशी घटना जम्मूच्या कठुआ भागात समोर आलेली असून एका विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्रीराम लिहिले याचा राग …

आधी उत्तर प्रदेश आता जम्मू , गुरुजी तुम्ही असे का वागता ? Read More

तपोवन रोडवरील भाजीबाजार देतोय अपघाताला निमंत्रण, महापालिकेला जाग कधी येणार ?

नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरणारा तपोवन रोडवर भरणारा भाजीबाजार तात्काळ दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी अनेकदा करण्यात आलेली असली तरी महापालिका …

तपोवन रोडवरील भाजीबाजार देतोय अपघाताला निमंत्रण, महापालिकेला जाग कधी येणार ? Read More

राहुरीत एक तारखेला वंचित बहुजन आघाडीची जनआक्रोश सभा

अहमदनगर : दलित,मुस्लिम,ओबीसी,आदिवासी,भटके विमुक्त आणि इतर अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीची शुक्रवारी ०१ सप्टेंबर २०२३ रोजी …

राहुरीत एक तारखेला वंचित बहुजन आघाडीची जनआक्रोश सभा Read More

अकेला राहुल क्या करेगा ? , आयत्या पिठावर रेघोट्या मारायला जिल्हा काँग्रेस सरसावली

लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे सर्व पक्षांचे नेते ‘ माणुसकीमय ‘ होताना दिसत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू …

अकेला राहुल क्या करेगा ? , आयत्या पिठावर रेघोट्या मारायला जिल्हा काँग्रेस सरसावली Read More

केके रेंजवरून पुन्हा वातावरण तापलं , आमदार निलेश लंके म्हणाले की..

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यामार्फत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन नगरजवळील केके …

केके रेंजवरून पुन्हा वातावरण तापलं , आमदार निलेश लंके म्हणाले की.. Read More

शेवगावमध्ये कुंटणखान्यावर छापा , तब्बल इतक्या महिला आढळल्या

नगर जिल्ह्यातील शेवगाव इथे एक धक्कादायक प्रकार समोर आलेला असून शहरातील शिवाजीनगर भागात कुंटणखाना चालवणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली …

शेवगावमध्ये कुंटणखान्यावर छापा , तब्बल इतक्या महिला आढळल्या Read More

गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतोस ? , पाथर्डीत सराफाला गाठलं अन..

किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढलेले दिसत असून नगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे आमच्या दुकानातले गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतोस …

गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतोस ? , पाथर्डीत सराफाला गाठलं अन.. Read More