महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची ‘ खंजीर ‘ पोस्ट

शेअर करा

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीपासून वेगळा मार्ग निवडलेला असून आपले उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या निर्णयापाठीमागे ‘ संजय ‘ यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा खळबळजनक आरोप केलेला आहे. ट्विटरवर प्रकाश आंबेडकर यांनी ही पोस्ट लिहलेली असून त्यामध्ये आपले मत त्यांनी मांडले आहे .सोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये संजय राऊत यांचे नाव लिहिलेले देखील लिहलेले आहे. 

काय आहे प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट ? 

संजय, कितना झूठ बोलोगे!? अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में? 6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया? आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है? आपने तो सहयोगी होकर पीठ में छुरा घोंपने वाला काम किया हैं! 

हमें पता है आपने सिल्वर ओक्स में हुई मीटिंग में क्या रवैया लिया था! क्या ये बात सच नहीं हैं की, आपने हमारे खिलाफ अकोला में कैंडिडेट रखने की बात रखी? ये कैसा रिश्ता बना रहे हैं आप? एक तरफ गठबंधन का भ्रम दिखा रहे हैं और दूसरी तरफ हमें गिराने की साजिश कर रहे हैं! ये विचार हैं आपके!?


शेअर करा