अल्पवयीन मुलीशी लग्न केले अन पतीचा झाला ‘ करेक्ट कार्यक्रम ‘

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून एका अल्पवयीन मुलीचा विवाह चक्क तिच्यापेक्षा सतरा वर्षांनी मोठ्या …

अल्पवयीन मुलीशी लग्न केले अन पतीचा झाला ‘ करेक्ट कार्यक्रम ‘ Read More

गावठी कट्टा आहे गोळ्या देता का ? , तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नगर शहरात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून एक व्यक्ती फोनवर बोलत होता मात्र फोनवरचे त्याचे संभाषण गुप्त सूत्रांच्या माध्यमातून …

गावठी कट्टा आहे गोळ्या देता का ? , तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या Read More

नगरच्या महिलेचे दिवसा धर्मांतर अन रात्री अंथरुणात तीन जण घुसले

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यात समोर आलेले असून मोलमजुरी करणाऱ्या नगर येथील एका 35 वर्षीय महिलेला …

नगरच्या महिलेचे दिवसा धर्मांतर अन रात्री अंथरुणात तीन जण घुसले Read More

नगरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई , तब्बल ‘ इतक्या ‘ टाक्या धरल्या

पेट्रोल डिझेल आणि सीएनजी यांच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असल्याने पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींना देखील मोठ्या संघर्ष करावा लागत …

नगरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई , तब्बल ‘ इतक्या ‘ टाक्या धरल्या Read More

मला तुम्ही आवडता साईबनला येता का ? , आरोपीविरोधात महिला पोलिसात

नगर येथे एक खळबळजनक अशी घटना सावेडी परिसरात उघडकीस आलेली असून एका महिलेला एका व्यक्तीने फोन करून , ‘ मला …

मला तुम्ही आवडता साईबनला येता का ? , आरोपीविरोधात महिला पोलिसात Read More

महिला पोलीसाने दिली पतीच्या हत्येची सुपारी , बिहार नव्हे चक्क महाराष्ट्रात..

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात गाड्या खरेदी विक्री व्यवसाय करणारे व्यावसायिक अमित आप्पासाहेब भोसले ( वय 38 राहणार शुक्रवार पेठ सातारा …

महिला पोलीसाने दिली पतीच्या हत्येची सुपारी , बिहार नव्हे चक्क महाराष्ट्रात.. Read More

चक्क शेतात वेश्याव्यवसाय , संदीप मिटके यांच्या पथकाकडून कारवाई

नगर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लॉजवर अनेक गैरप्रकार होत असून अशीच एक कारवाई राहुरी आणि सोनई परिसरात करण्यात आलेली …

चक्क शेतात वेश्याव्यवसाय , संदीप मिटके यांच्या पथकाकडून कारवाई Read More

‘ पुरावे नष्ट ‘ करण्यासाठी महिलेच्या घरात पती-पत्नीचा राडा , तोफखान्यात गुन्हा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका विवाहित महिलेला मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवण्यात आले आणि त्यानंतर मेसेज …

‘ पुरावे नष्ट ‘ करण्यासाठी महिलेच्या घरात पती-पत्नीचा राडा , तोफखान्यात गुन्हा Read More

‘ फाशी घेऊन टाक तुला दोरी मी देतो ‘, व्यावसायिक महेश चंगेडियाची मुजोरी

नगर येथे एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून पुणे येथील एका व्यावसायिकाला नगर येथे आल्यानंतर बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. …

‘ फाशी घेऊन टाक तुला दोरी मी देतो ‘, व्यावसायिक महेश चंगेडियाची मुजोरी Read More

‘ उद्या तुम्हाला गुड न्यूज मिळेल ‘ , आईसोबत चिमुरडीचा मृतदेह आढळला

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर इथे समोर आलेली असून कौटुंबिक ताण असह्य झाल्याने एका विवाहितेने स्वतःच्या मुलीसोबत आत्महत्या केलेली …

‘ उद्या तुम्हाला गुड न्यूज मिळेल ‘ , आईसोबत चिमुरडीचा मृतदेह आढळला Read More

1064 वर फोन गेला अन पोलीस नाईक जाळ्यात ,शेवगावमधील प्रकार

पोलीस दलातील भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही. पोलीस दल आणि महसूल विभाग यात सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण दिसून येत असून असाच …

1064 वर फोन गेला अन पोलीस नाईक जाळ्यात ,शेवगावमधील प्रकार Read More

रुईछत्तीशीतील ‘ मुन्नाभाई ‘ प्रकरणाची व्याप्ती वाढली , काय आहे प्रकरण ?

नगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या रुईछत्तीशी इथे ज्ञानेश्वर निवृत्ती पवार ( वय 63 राहणार साकत तालुका नगर ) याच्यावर कारवाई …

रुईछत्तीशीतील ‘ मुन्नाभाई ‘ प्रकरणाची व्याप्ती वाढली , काय आहे प्रकरण ? Read More

कोरोनातील मनपाच्या ‘ त्या ‘ प्रकारची चौकशी होणार , संतोष नवसुपे यांना यश

कोरोना काळात आपत्ती निवारणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2020 ते 2022 पर्यंत करण्यात आलेल्या खर्चामध्ये तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याची …

कोरोनातील मनपाच्या ‘ त्या ‘ प्रकारची चौकशी होणार , संतोष नवसुपे यांना यश Read More

500 तरुणींसोबत एकटाच तरुण पेपरला , काही मिनिटात पोहचला रुग्णालयात

सोशल मीडियावर सध्या परीक्षेला जाणाऱ्या एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू असून पेपरला गेल्यानंतर या मुलाला चांगलाच पॅनिक अटॅक आलेला आहे …

500 तरुणींसोबत एकटाच तरुण पेपरला , काही मिनिटात पोहचला रुग्णालयात Read More

हिंडेनबर्गने लावलं कामाला..आरबीआयचे बँकांना ‘ महत्वाचे ‘ आदेश

हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर अडाणी उद्योग समूहाच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असून एकेकाळी जागतिक श्रीमंतात तीन नंबरला असलेले गौतम अडाणी …

हिंडेनबर्गने लावलं कामाला..आरबीआयचे बँकांना ‘ महत्वाचे ‘ आदेश Read More

गायब विवाहिता ‘ निर्मळ पिंपरी ‘ मध्ये प्रियकरासोबत , पतीलाच अंगलट आला प्रकार

बीड येथे एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून गायब झालेल्या पत्नीची तक्रार देणे तक्रारदार यांना चांगलेच महागात पडलेले आहे. नवरदेव …

गायब विवाहिता ‘ निर्मळ पिंपरी ‘ मध्ये प्रियकरासोबत , पतीलाच अंगलट आला प्रकार Read More

तलाठी भाऊसाहेबानं अक्षरश: नागवलं..शेतकरी तरुणाने अखेर..

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना लातूरजवळ रेणापूर इथे उघडकीस आलेली असून तलाठी भाऊसाहेबांच्या लाचखोरीला वैतागून अखेर एका व्यक्तीने आत्महत्या …

तलाठी भाऊसाहेबानं अक्षरश: नागवलं..शेतकरी तरुणाने अखेर.. Read More

माझे 35 मुलींशी शारीरिक संबंध , श्रीगोंद्यात झाडीत ओढून अत्याचार

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जिवे मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे …

माझे 35 मुलींशी शारीरिक संबंध , श्रीगोंद्यात झाडीत ओढून अत्याचार Read More

बायकोच्या चाव्यात नवऱ्याच्या जिभेला 15 टाके , अखेर वडील आले अन..

देशात एक खळबळजनक असे प्रकरण हरियाणातील हिसार जिल्ह्यात समोर आलेले असून एका पत्नीने पतीच्या जिभेचा चक्क लचका तोडलेला आहे. इतकेच …

बायकोच्या चाव्यात नवऱ्याच्या जिभेला 15 टाके , अखेर वडील आले अन.. Read More

नमस्कार सर.., चोराच्या दोन पानांच्या लेटरने दुकानदाराचे डोळे पाणावले

दुकान फोडल्यानंतर चोर हाती मिळेल ती गोष्ट येऊन चोर पलायन करतात मात्र या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात सध्या एका चोराची जबरदस्त …

नमस्कार सर.., चोराच्या दोन पानांच्या लेटरने दुकानदाराचे डोळे पाणावले Read More

पत्नीचा खून पचवण्यासाठी लढवली ‘ अशी ‘ शक्कल पण ..

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना कोल्हापुर येथे उघडकीला आलेली असून आपल्या वंशाला मुलगाच हवा यासाठी पतीने त्याच्या पत्नीचा चक्क …

पत्नीचा खून पचवण्यासाठी लढवली ‘ अशी ‘ शक्कल पण .. Read More

गौतम अडानीचा घोटाळा सोप्या शब्दात समजून घ्या , व्हायरल होतेय पोस्ट

हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर गौतम अडाणी यांच्या नऊ कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळले आणि त्यानंतर त्यांच्या संपत्तीत देखील मोठ्या प्रमाणात घट झाली …

गौतम अडानीचा घोटाळा सोप्या शब्दात समजून घ्या , व्हायरल होतेय पोस्ट Read More

नगर ब्रेकिंग..अल्पवयीन मुलीच्या सुसाईड नोटमध्ये ‘ लग्न ‘ केल्याचा उल्लेख पण..

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आपल्या प्रियकराचे इतरत्र प्रेमसंबंध जुळल्याचे लक्षात आल्यानंतर एका …

नगर ब्रेकिंग..अल्पवयीन मुलीच्या सुसाईड नोटमध्ये ‘ लग्न ‘ केल्याचा उल्लेख पण.. Read More

बाबा इंडस्ट्रीत आता ‘ घोंगडीबाबा ‘ दाखल , गुजरातच्या बाबाचे चमत्कार असे की ..

बागेश्वरबाबा प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेले असून आणखीन एका बाबाची सोशल मीडियात नव्याने जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. राजस्थान येथील …

बाबा इंडस्ट्रीत आता ‘ घोंगडीबाबा ‘ दाखल , गुजरातच्या बाबाचे चमत्कार असे की .. Read More