‘ ह्या ‘ कारणावरून फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल तो चोरायचा ..कारण ऐकून पोलीसही चक्रावले

एक तरुणाचे मूळच्या गुजरातच्या असलेल्या तरुणीशी सूत जुळले होते मात्र तिने त्याला अचानक दगा दिला आणि एका रिक्षावाल्यासोबत पळून गेली. …

‘ ह्या ‘ कारणावरून फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल तो चोरायचा ..कारण ऐकून पोलीसही चक्रावले Read More

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण : वाचा सविस्तर वृत्त

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून स्वतः तुकाराम मुंढे यांनी ट्विटकरून याबद्दल माहिती दिली …

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण : वाचा सविस्तर वृत्त Read More

नगर शहरातील व्हाट्सएप्प ग्रुपमध्ये धुमाकूळ घालतोय ‘ हा ‘ मेसेज : काय आहे मजकूर ?

नगर शहरातील व्हाट्सएप्प ग्रुपमध्ये सध्या एक मेसेज धुमाकूळ घालत असून अनेक ग्रुपमध्ये हा मेसेज फॉरवर्ड केला जात आहेत . यात …

नगर शहरातील व्हाट्सएप्प ग्रुपमध्ये धुमाकूळ घालतोय ‘ हा ‘ मेसेज : काय आहे मजकूर ? Read More

धक्कादायक ..प्रेयसीला रात्री भेटायला गेला होता मात्र तिथे घडले ‘ असे काही ‘ की .. ?

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणतात हे काही खोटं नाही. प्रेयसीसाठी अक्षरश: वेडा झालेल्या एका युवकाला प्रेयसीच्या घरी रात्री भेटायला जाणे चांगलेच …

धक्कादायक ..प्रेयसीला रात्री भेटायला गेला होता मात्र तिथे घडले ‘ असे काही ‘ की .. ? Read More

बिहारच्या नेत्यांमध्ये ‘ ती ‘ ताकद का नाही, रोहित पवारांचा बिहारी नेत्यांना बोचरा सवाल

निवडणुका येताच भाजपची स्क्रिप्ट मुख्य नेत्यांना धमक्या, स्थानिक अस्मितेची ढाल , पाकिस्तानचे फटाके आणि विकासाच्या घोषणा अशा स्वरूपात तयार असते …

बिहारच्या नेत्यांमध्ये ‘ ती ‘ ताकद का नाही, रोहित पवारांचा बिहारी नेत्यांना बोचरा सवाल Read More

धोनीला पाहिलं की मला…… : सानिया मिर्झा धोनीबदल बोलली ‘ असे काही ‘ की ?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर केल्यावर काहींनी धोनीचे कौतुक केले आहे तर …

धोनीला पाहिलं की मला…… : सानिया मिर्झा धोनीबदल बोलली ‘ असे काही ‘ की ? Read More

विसापूर फाट्यावर झालेल्या त्या ‘ चार ‘ खुनांचा सस्पेन्स हटला..पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

विसापूर फाट्यावर पारधी समाजाच्या चार व्यक्तीच्या हत्येचे कारण शोधण्यास पोलिसांना यश आले असून अत्यंत अकल्पनीय अशा कारणातून ह्या हत्या झाल्याचे …

विसापूर फाट्यावर झालेल्या त्या ‘ चार ‘ खुनांचा सस्पेन्स हटला..पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या Read More

के.के.रेंजच्या विस्तारीकरणाच्या विरोधात सुजय विखेंनी दंड थोपटले..पहा काय म्हणाले ?

के.के. रेंजच्या विस्तारीकरणाची चर्चा सध्या नगर पारनेर आणि राहुरी तालुक्यात जोरात असून ग्रामस्थांचा के.के. रेंजसाठी जागा देण्यास विरोध असल्याचे साधारण …

के.के.रेंजच्या विस्तारीकरणाच्या विरोधात सुजय विखेंनी दंड थोपटले..पहा काय म्हणाले ? Read More

आधी माणुसकी..हिंदू मुलींची पाठवणं करताना पठाण मामा ढसाढसा रडले : महाराष्ट्रातील बातमी

देशात दोन धर्मात तेढ लावण्याचे उद्योग गेल्या काही वर्षांपासून जास्तच वाढले आहेत मात्र खेडोपाडी अशा बातम्यांचा काहीही फरक पडत नाही …

आधी माणुसकी..हिंदू मुलींची पाठवणं करताना पठाण मामा ढसाढसा रडले : महाराष्ट्रातील बातमी Read More

दाऊद इब्राहिमवरून राजकारण पेटलं..राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मोदींना काय म्हणाले ?

भारत सातत्याने सांगून देखील पाकिस्तान कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम हा आपल्या देशात असल्याचे नाकारत होता मात्र आता पाकिस्तानने दाऊद हा …

दाऊद इब्राहिमवरून राजकारण पेटलं..राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मोदींना काय म्हणाले ? Read More

आणि ‘ अशा ‘ रीतीने खंडणी घेताना मनसे पदाधिकारी अन पत्रकार रंगेहाथ धरले : कुठे घडली घटना ?

वाळूच्या प्रकरणात काही पत्रकारांना हाताशी धरत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील मनसे तालुकाध्यक्ष गजानन प्रभाकर कुलकर्णी, किनवटचे तालुकाध्यक्ष नितीन गणेश पोहरे …

आणि ‘ अशा ‘ रीतीने खंडणी घेताना मनसे पदाधिकारी अन पत्रकार रंगेहाथ धरले : कुठे घडली घटना ? Read More

आमदार कपिल पाटील यांचा ‘ हा ‘ लेख वेगाने होतोय व्हायरल कारण लिहलंय असं की … : नक्की वाचा

लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी कोरोनाच्या आणि देशातील सामाजिक द्वेषभावना वाढवत असलेल्या प्रवृत्तींच्या …

आमदार कपिल पाटील यांचा ‘ हा ‘ लेख वेगाने होतोय व्हायरल कारण लिहलंय असं की … : नक्की वाचा Read More

“सावध राहा आता तुमचा नंबर ” सोनाक्षी सिन्हाची ‘ कडक ‘ वॉर्निंग कोणाला ?

सोशल मीडियामध्ये सेलिब्रिटींना ट्रॉल करणे काही नवे नाही . प्रत्यक्ष संपर्क येत नसल्याने किंवा समोर काही विचारण्याचे धैर्य नसल्याने मुद्दामहून …

“सावध राहा आता तुमचा नंबर ” सोनाक्षी सिन्हाची ‘ कडक ‘ वॉर्निंग कोणाला ? Read More

दाभोलकर प्रकरण आताच्या सरकारमधील ‘ एका ‘ मोठ्या व्यक्तीनं दाबलंय : कोणी केलाय आरोप ?

नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला गुरुवारी सात वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यात त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले तसेच …

दाभोलकर प्रकरण आताच्या सरकारमधील ‘ एका ‘ मोठ्या व्यक्तीनं दाबलंय : कोणी केलाय आरोप ? Read More

ऐकावं ते नवलच ..’ ह्या ‘ कारणावरून कोण तलाक मागेल का ? : कुठे घडलाय प्रकार ?

नवरा बायको यांच्यात विवाह झाल्यानंतर कधी कधी भांडणे होतात मात्र नंतर पुन्हा झालं गेलं विसरून दोघे एकत्र येतात यात तर …

ऐकावं ते नवलच ..’ ह्या ‘ कारणावरून कोण तलाक मागेल का ? : कुठे घडलाय प्रकार ? Read More

….आम्हाला आपल्या घरातच राहावे लागेल..कॉलर ट्यूनला मनसे नेतेही वैतागले : पहा काय म्हणाले ?

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून जनजागृतीसाठी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर कॉलर ट्यून सुरू करण्यात आली. एकीकडे अनलॉक अनलॉक म्हणत राहायचे आणि दुसरीकडे …

….आम्हाला आपल्या घरातच राहावे लागेल..कॉलर ट्यूनला मनसे नेतेही वैतागले : पहा काय म्हणाले ? Read More

रात्री संपवलं आणि सकाळी फुले वाहिली..संशयास्पदरित्या आढळलेल्या ‘ त्या ‘ कुटुंबाची बातमी

पोलिसांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा उघडण्यात आला असता पुढील दृश्य पाहून सगळ्यांना एकाच धक्का बसला होता .नागपूर येथील कोराडी पोलीस ठाण्याच्या …

रात्री संपवलं आणि सकाळी फुले वाहिली..संशयास्पदरित्या आढळलेल्या ‘ त्या ‘ कुटुंबाची बातमी Read More

नगर हादरले..पाठलाग करून चार जणांची हत्या करून हल्लेखोर झाले गायब

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा इथे दोन गटात शाब्दिक वाद होऊन त्याचे मारामारीत रूपांतर झाले आणि चार जणांची निर्घृण …

नगर हादरले..पाठलाग करून चार जणांची हत्या करून हल्लेखोर झाले गायब Read More

पुण्यात पुन्हा खून …भाजप नगरसेविकेच्या मुलाला धरले

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे . लॉकडाऊनमुळे नागरिकांची मानसिक स्थिती खराब झालेली असून किरकोळ गोष्टीवरून देखील …

पुण्यात पुन्हा खून …भाजप नगरसेविकेच्या मुलाला धरले Read More