आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पुरुषांशी संबंध मात्र कोणताच पश्चाताप नाही , टीव्ही स्टारची कबुली

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या एका टीव्ही स्टार सोबत घडलेला असून आपल्याला लागलेल्या लैंगिक संबंधाच्या सवयीची धक्कादायक कबुली तिने एका चॅनल समोर दिलेली आहे. आपण आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असून आपल्याला त्याविषयी कुठलीही खंत किंवा पश्चाताप वाटत नाही , असे देखील तिने म्हटले आहे.

बेलींदा लवरायगिअर असे या टीव्ही स्टारचे नाव असून रियलिटी शो मध्ये ती काम करते. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन शोमध्ये तिने काम केले होते यावेळी तिने तिच्या आयुष्यातील काही गुपिते उघड केली त्यामध्ये तिने मी आठवड्यातून सहा दिवस रोमान्स करण्यासाठी नवीन जोडीदार शोधत असायची असे देखील तिने म्हटले आहे.

बेलींदा म्हणाली की सर्व काही ठीक झाल्यानंतर मला माझ्या समस्यांबद्दल समजल. सर्वात मोठा प्रश्न माझ्या नात्यांचा होता कारण मी वाईट माणसांच्या संगतीत होते. बेलींदाने अखेर तिच्या शारीरिक संबंधाच्या सवयीवर कंट्रोल केलेला असून त्यानंतर ती रिलेशनशिप गुरु म्हणून काम करते आणि अनेक जणांच्या पारिवारिक समस्यांबद्दल त्यांना मार्गदर्शन करते .


शेअर करा