‘ कंदीलाने मोबाईल चार्ज..‘, मोदींच्या ‘ त्या ‘ विधानाचा तेजस्वी यादव यांनी घेतला समाचार

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे कंटाळवाणी निरस आणि जमिनीवरील मुद्द्यांपासून अत्यंत दूर असून विरोधकांवर टीका करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना व्यवस्थित स्क्रिप्ट मिळतच नाही असे दिसून येत आहे . राजद पक्षाचे चिन्ह असलेले कंदील यावर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘ कंदीलाने मोबाईल चार्ज होऊ शकतो का ? ‘ असे विधान केलेले होते. मोबाईलचा आणि कंदीलाचा कुठला संबंध मोदींनी जोडला हे तेच सांगू शकतील मात्र राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अंधारात कंदीलच उजेड दाखवतो असे ट्विटरवर म्हटलेले आहे. पंतप्रधान मोदी यांचा प्रचार निव्वळ धर्म अन इतरांवर टीका याच्यातच सध्या सुरू असून यापूर्वी देखील मोदी यांनी इंडिया आघाडीचे नेते श्रावणात मासळी खातात असे म्हटलेले होते. पंतप्रधान पदाच्या व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीवरती प्रचार करणे यावरूनच मोदी यांना पराभवाची भीती सतावू लागली आहे काय अशी ही चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे . 

काय म्हणाले तेजस्वी यादव ? 

मोदी जी, मोबाइल तो कीचड़ सने कमल के फूल से भी चार्ज नहीं होता। मोदी जी अंधेरा जब भी रहता है प्रकाश तो लालटेन ही देता है, ना कि कमल का फूल? इतिहास गवाह रहा है कि देश में, समाज में जब भी महंगाई, गरीबी, बेरोजगारी, सांप्रदायिकता और नफ़रत का घोर अंधेरा होता है तब-तब लालटेन की रोशनी में ही वो अंधेरा छँटा है ना कि कमल के फूल से। मोदी जी, इसी लालटेन ने युगों-युगों से बिहार में व्यापत सामाजिक आर्थिक और राजनीतिक गैर बराबरी, अन्याय और अत्याचार के अंधेरे को दूर भगाया है।

इसी लालटेन की रोशनी में सदियों से गरीब, उत्पीड़ित, उपेक्षित और वंचित लोगो ने अपनी जुबान खोलना और बोलना सीखा, अपने हक़-अधिकार माँगने लगे, बराबरी पर बैठने लगे, नौकरियों में आने लगे, विधायक-सांसद बनने लगे। यह सब बाबा साहेब के द्वारा दिए गए संविधान और लालटेन के उजियारे से ही संभव हो पाया है। 

ख़ैर! आप समझ ही नहीं पायेंगे क्योंकि वंचितों के दर्द ओ ग़म को जानने के लिए जो संवेदनशील नज़रिया चाहिए वो आपके अंदर नहीं है। हमें ढेर सारा अपशब्द बोलिये लेकिन बिहार को उसका हक़ दीजिए, युवाओं को नौकरी देने में मेरी और बिहार की मदद कीजिए।फिर आप जितना चाहें मुझे और मेरी पार्टी को गालियाँ दीजिए। बस मेरे बिहार को उसका अधिकार दीजिए।


शेअर करा