केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही करात कपात , पेट्रोल डिझेल झाले ‘ इतके ‘ स्वस्त

महागाईने होरपळलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने अबकारी कर कमी करून काही प्रमाणात दिलासा दिल्यानंतर राज्यसरकारने देखील करात व्हॅटमध्ये दिलासा दिलेला असून …

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही करात कपात , पेट्रोल डिझेल झाले ‘ इतके ‘ स्वस्त Read More

डिझेलच्या दरात दररोजची वाढ बंद करा आणि.. , ट्रान्सपोर्ट उद्योग संकटात

गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तसेच सीएनजी अन घरगुती गॅसच्या दरात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. सदर …

डिझेलच्या दरात दररोजची वाढ बंद करा आणि.. , ट्रान्सपोर्ट उद्योग संकटात Read More

मोदीजी..पुढील पाच वर्षे पेट्रोल, डिझेल टॅक्स फ्री करू मात्र..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी न केल्यावरून झापले होते यावरून आता या …

मोदीजी..पुढील पाच वर्षे पेट्रोल, डिझेल टॅक्स फ्री करू मात्र.. Read More

भारतात अजून म्हणावी इतकी महागाई वाढलेली नाही ,भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीने मुश्किल झालेले असताना आणि देशात …

भारतात अजून म्हणावी इतकी महागाई वाढलेली नाही ,भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान Read More

महागाईचा आगडोंब..बाजारात शुकशुकाट तर नागरिकही म्हणतात आता..

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य नागरिकांच्या किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. प्रत्येक महिन्यात सर्वच गोष्टीत दरवाढ …

महागाईचा आगडोंब..बाजारात शुकशुकाट तर नागरिकही म्हणतात आता.. Read More

घ्या अच्छे दिन ? पेट्रोल डिझेलमध्ये तब्बल ‘ इतकी ‘ वाढ

राज्यासह देशात इंधनाच्या किमतीत दरवाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल …

घ्या अच्छे दिन ? पेट्रोल डिझेलमध्ये तब्बल ‘ इतकी ‘ वाढ Read More

आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ‘ इतकी ‘ वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली असली तरी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या दरवाढीचं सत्र मात्र …

आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ‘ इतकी ‘ वाढ Read More

‘ मेरे प्यारे देशवासियो घ्या अच्छे दिन ‘, गॅस हजारांवर तर मोदी विजय उत्सवात

पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर देशात महागाईचा आगडोंब उसळला असून रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 80 पैशाची वाढ होत …

‘ मेरे प्यारे देशवासियो घ्या अच्छे दिन ‘, गॅस हजारांवर तर मोदी विजय उत्सवात Read More

‘ महागाईविषयी मोदींना विचारलं तर ते म्हणतील थाली बजाओ ‘

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झालेली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. …

‘ महागाईविषयी मोदींना विचारलं तर ते म्हणतील थाली बजाओ ‘ Read More

तिसऱ्या महायुद्धाचे ढग ?..१० मार्चनंतरचे पेट्रोल डिझेलचे संभाव्य दर घ्या जाणून

देशात कोरोना संकट आल्यानंतर नागरिकांचे अर्थचक्र आधीच कोलमडलेले आहे त्यातच आता रशिया युक्रेन युद्धामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे संकट घोंगावू लागले …

तिसऱ्या महायुद्धाचे ढग ?..१० मार्चनंतरचे पेट्रोल डिझेलचे संभाव्य दर घ्या जाणून Read More

‘ देशातील 95 टक्के लोकांना पेट्रोल-डिझेलची गरजच नसते म्हणून दरवाढ योग्य ‘

एकीकडे सर्वसामान्य जनता पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढीमुळे हैराण असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांची बेताल वक्तव्य नागरिकांचा संताप आणखीन वाढवत आहेत. …

‘ देशातील 95 टक्के लोकांना पेट्रोल-डिझेलची गरजच नसते म्हणून दरवाढ योग्य ‘ Read More

पेट्रोल २०० रुपये लीटर झालं तर ‘ हे ‘ करा , भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे

कोरोना विरोधाच्या संकटाला देश सामोरं जात असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंही सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. वाढती महागाई आणि …

पेट्रोल २०० रुपये लीटर झालं तर ‘ हे ‘ करा , भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे Read More

‘ केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’, इंधनाच्या किमती वाढवून रक्तशोषण ‘

“केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने …

‘ केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’, इंधनाच्या किमती वाढवून रक्तशोषण ‘ Read More

नगर पाठोपाठ ‘ ह्या ‘ जिल्हयातूनही पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल

नगरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवल्यानंतर त्याच प्रकारे आता सोलापूर येथून देखील मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या …

नगर पाठोपाठ ‘ ह्या ‘ जिल्हयातूनही पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल Read More

पेट्रोल डिझेल पुन्हा महागले, असा जाणून घ्या आपल्या शहरातील दर ?

बेरोजगारी आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटाचा सध्या देशातील नागरिक सामना करत आहेत . केंद्राकडून दिलासा मिळण्याची काहीच आशा दिसत …

पेट्रोल डिझेल पुन्हा महागले, असा जाणून घ्या आपल्या शहरातील दर ? Read More

छप्परतोड कमाई ! सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा टाकून मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलमधून किती कमावले ?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम उद्योगधंद्यांवर झाला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखो लोकांना पगार कपात सहन करावी लागली. …

छप्परतोड कमाई ! सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा टाकून मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलमधून किती कमावले ? Read More

पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का, पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे ‘ असेही ‘ उत्तर

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी केव्हाच ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच …

पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का, पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे ‘ असेही ‘ उत्तर Read More

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज तब्बल ‘ इतक्या ‘ ठिकाणी आंदोलन

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून …

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज तब्बल ‘ इतक्या ‘ ठिकाणी आंदोलन Read More

पेट्रोलियम कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने दरवाढ, जाणून घ्या आजचे भाव ?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि …

पेट्रोलियम कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने दरवाढ, जाणून घ्या आजचे भाव ? Read More

केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल 60 रुपये लिटर देणार, भाजपचा नवीन ‘ जुमला ‘

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात करण्यास सुरुवात झालीय. केरळमधील …

केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल 60 रुपये लिटर देणार, भाजपचा नवीन ‘ जुमला ‘ Read More

पेट्रोल डिझेल दरवाढ,निर्मला सीतारामन यांचे ‘ धर्मसंकट ‘ तर पेट्रोलियम मंत्र्यांचे अजबच तिर्कीट ?

इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विरोधकांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या भाजप …

पेट्रोल डिझेल दरवाढ,निर्मला सीतारामन यांचे ‘ धर्मसंकट ‘ तर पेट्रोलियम मंत्र्यांचे अजबच तिर्कीट ? Read More

पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी नेहरू नव्हे तर ‘ ह्या ‘ गोष्टीला जबाबदार ठरवून मोदींनी जबाबदारी झटकली

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलच्या दरांनी सध्या शंभरचा टप्पा गाठला आहे. या परिस्थितीवर …

पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी नेहरू नव्हे तर ‘ ह्या ‘ गोष्टीला जबाबदार ठरवून मोदींनी जबाबदारी झटकली Read More

डुबलेला रोजगार कोरोनाचा हाहाकार, पेट्रोल डिझेल पुन्हा महाग : काय आहेत आजचे दर ?

कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत आधीच डुबलेला रोजगार आणि महागाई याच्या अडचणी समोर असताना आज सलग तिसऱ्या …

डुबलेला रोजगार कोरोनाचा हाहाकार, पेट्रोल डिझेल पुन्हा महाग : काय आहेत आजचे दर ? Read More