विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत युवकाला धरले.. पुढे घडला त्याहून धक्कादायक प्रकार

शेअर करा

लॉकडाऊनने जगभरात प्रेमवीरांची पंचाईत केलेली असून त्यातून अनेक वेगळ्या वेगळ्या अशा बातम्या हाती येत आहेत . नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, एक युवक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला अन प्रेमात पडल्यावर चोरून लपून भेटीगाठी सुरु झाल्या . मात्र एके दिवशी महिलेच्या गावातील गावकऱ्यांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले, नंतर गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्या युवकाला लघवी पिण्यास जबरदस्ती केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटना बिहारमधील मोतिहारीच्या पिपराकोठी येथील आहे .

पिपराकोठी येथील ढेकहां बाला टोला गावात एका महिलेला भेटायला हा युवक लपून आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ह्या युवकाचे खेड्यातीलच एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. ती स्त्री विवाहित होती, तिचा नवरा बाहेर काम करत होता. गावकऱ्यांनी महिला आणि तिच्या प्रियकरास आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या तरूणाला आर्थिक आणि शारीरिक शिक्षा दिली. त्यानंतर काही जणांनी हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला .

दरम्यान ह्या युवकावर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यावर युवकाच्या बाजूने देखील काही लोक जमा झाले आणि दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये संघर्ष सुरु झाला.पोलीस निरीक्षक आनंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले मात्र पोलिसांनी गोळीबार झाल्याच्या वृत्तास पोलिसांनी नकार दिला आहे .

संबंधित बातम्या

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात, नवरा सोडून धरला प्रियकर मात्र ? : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=239

लग्न झाल्यावर चारच दिवसात नववधू गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=264

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51


शेअर करा