‘ सहज ‘ चेष्टा केल्याने आजोबा भडकले , दुसऱ्या वृद्धाचा घेतला जीव

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार यावल शहरात समोर आलेला असून धनगरवाड्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये चेष्टा मस्करीतून वाद झाला आणि त्यानंतर …

‘ सहज ‘ चेष्टा केल्याने आजोबा भडकले , दुसऱ्या वृद्धाचा घेतला जीव Read More

राम चारठाणकर साहेबांवरील जबाबदारी केली कमी , नगर मनपा आयुक्तांचा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रोज नवीन अडचणीत सापडत असलेले अहमदनगर महापालिकेचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांच्यावरील कामाची जबाबदारी अखेर कमी …

राम चारठाणकर साहेबांवरील जबाबदारी केली कमी , नगर मनपा आयुक्तांचा निर्णय Read More

नगरमध्ये ‘ सट्टा ‘ रंगात आला असतानाच पोलीस पोहचले अन..

नगर शहरात सट्टेबाजीचा एक अद्भुत प्रकार शहरात समोर आलेला असून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात पैसे लावून सट्टा खेळत असताना …

नगरमध्ये ‘ सट्टा ‘ रंगात आला असतानाच पोलीस पोहचले अन.. Read More

श्रीगोंद्यात तलाठी दप्तरी नोंद न लागल्याचा फायदा घेत लावला ‘ चुना ‘

नगर जिल्ह्यात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून एकदा विक्री केलेल्या जमिनीची तलाठी दप्तरी नोंद झाली नाही याचा फायदा …

श्रीगोंद्यात तलाठी दप्तरी नोंद न लागल्याचा फायदा घेत लावला ‘ चुना ‘ Read More

‘ आता मलाच सगळे पैसे द्याल ‘ , पाथर्डीत लहान भावावर कुऱ्हाडीचे घाव

नगर जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना पाथर्डी तालुक्यात समोर आलेली असून ‘ मला दारू प्यायला पैसे देत नाहीत मात्र …

‘ आता मलाच सगळे पैसे द्याल ‘ , पाथर्डीत लहान भावावर कुऱ्हाडीचे घाव Read More

बुरखाधारी महिलेसोबत फक्त बोलला म्हणून तरुणाचे भिंगारहून अपहरण

नगर शहराजवळ भिंगार इथे एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून केवळ एका बुरखाधारी महिलेसोबत बोलल्याचा राग आला म्हणून एका …

बुरखाधारी महिलेसोबत फक्त बोलला म्हणून तरुणाचे भिंगारहून अपहरण Read More

नगर हादरलं..नवऱ्याच्या थोबाडीत मारल्याने महिलेने गमावले प्राण

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जामखेड तालुक्यात घरात किराणा सामान आणण्यासाठी नवऱ्याने पैसे दिले नाहीत म्हणून …

नगर हादरलं..नवऱ्याच्या थोबाडीत मारल्याने महिलेने गमावले प्राण Read More

सीमा हैदरच्या ‘ त्या ‘ फोटोने पुन्हा सोशल मीडियात धुमाकूळ

पाकिस्तानमधून प्रियकराच्या शोधात आलेली सीमा हैदर सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चेत असून त्यांच्या प्रेमप्रकरणावर सध्या कराची टू नोएडा या चित्रपटाची शूटिंग …

सीमा हैदरच्या ‘ त्या ‘ फोटोने पुन्हा सोशल मीडियात धुमाकूळ Read More

गाडीवर ‘ प्रेस ‘ लिहून चक्क आतमध्ये गांजाची वाहतूक , असं आलं उघडकीस

महाराष्ट्रात एक अजब प्रकार समोर आलेला असून गाडीवर प्रेस लिहून चक्क आतमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश …

गाडीवर ‘ प्रेस ‘ लिहून चक्क आतमध्ये गांजाची वाहतूक , असं आलं उघडकीस Read More

संपूर्ण घराला इलेक्ट्रिक करंट देऊन मारण्याचा प्रयत्न , आरोपी अखेर ताब्यात

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यातील वांगी गावात समोर आलेला होता. एका घराला ११ किलोवॅटचा करंट देऊन …

संपूर्ण घराला इलेक्ट्रिक करंट देऊन मारण्याचा प्रयत्न , आरोपी अखेर ताब्यात Read More

हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला प्रकरणी तीनजण ताब्यात , नेमकं काय घडलं

नगर शहरातील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी रासनेनगर परिसरात प्राणघातक हल्ला झालेला होता. तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल …

हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला प्रकरणी तीनजण ताब्यात , नेमकं काय घडलं Read More

आपल्यापासून दिवस गेल्याचे समजताच ‘ नियत ‘ बदलली , श्रीरामपूरमधील प्रकरण

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार श्रीरामपूरजवळील गोंधवणी इथे समोर आलेला असून मामेभावाच्या लग्नासाठी श्रीरामपूरमध्ये आलेल्या एका विधवा महिलेसोबत ओळख …

आपल्यापासून दिवस गेल्याचे समजताच ‘ नियत ‘ बदलली , श्रीरामपूरमधील प्रकरण Read More

नगर शहरात भरदिवसा हेरंब कुलकर्णी सरांवर प्राणघातक हल्ला

नगर शहरातील समाजसेवक हेरंब कुलकर्णी सर यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झालेला असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला …

नगर शहरात भरदिवसा हेरंब कुलकर्णी सरांवर प्राणघातक हल्ला Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे राहत्या घरात टोकाचे पाऊल , बायकोला सांगितलं की..

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना महाराष्ट्र पोलीस दलात समोर आलेली असून मूळचे सोलापूरचे असलेले आणि सध्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली इथे …

सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे राहत्या घरात टोकाचे पाऊल , बायकोला सांगितलं की.. Read More

मिथुनचा दोस्त केडगावमध्ये ताब्यात , सहज म्हणून फोन घेतला अन..

काही दिवसांपूर्वी नगर शहरातील कायनेटिक चौक इथे सहज म्हणून घरी फोन करण्यासाठी फोन घेतला आणि त्यानंतर फोन परत देण्यास नकार …

मिथुनचा दोस्त केडगावमध्ये ताब्यात , सहज म्हणून फोन घेतला अन.. Read More

अकोले तालुक्यातील ‘ त्या ‘ खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना अकोले तालुक्यात समोर आलेली होती.वडिलांना मारहाण करून त्यांचा खून करून त्यानंतर पुरावे नष्ट करणाऱ्या …

अकोले तालुक्यातील ‘ त्या ‘ खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप Read More

श्रीरामपूर खून प्रकरणात दोन जण ताब्यात , शाहरुखसोबत वाद झाला अन..

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना श्रीरामपूर शहरात समोर आलेली असून संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ बुधवारी झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात …

श्रीरामपूर खून प्रकरणात दोन जण ताब्यात , शाहरुखसोबत वाद झाला अन.. Read More

‘ तिच्याशी माझा संबंध नाही ‘ , महिलेने स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले मात्र पहाटेच..

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीच्या घरी पहाटे जाऊन तिचा वायरीने त्याचा गळा …

‘ तिच्याशी माझा संबंध नाही ‘ , महिलेने स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले मात्र पहाटेच.. Read More

नगर एमआयडीसीजवळ हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भांडाफोड , मुंबईवरून तिथे..

नगर शहरात एक धक्कादायक असा प्रकार एमआयडीसी परिसरात समोर आलेला असून नवनागापूर येथील चेतना कॉलनीमध्ये चक्क एका घरात सुरू असलेल्या …

नगर एमआयडीसीजवळ हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भांडाफोड , मुंबईवरून तिथे.. Read More

वृद्ध महिलेचा मृतदेह खुर्चीला बांधलेल्या अस्वस्थेत आढळला

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरात समोर आलेली असून शहरातील निराला बाजार परिसरात उच्चभ्रू वसाहत असलेल्या …

वृद्ध महिलेचा मृतदेह खुर्चीला बांधलेल्या अस्वस्थेत आढळला Read More

नगरमध्ये सहा वर्षांच्या मुलीला खोलीत नेऊन अत्याचार , तोफखान्यात गुन्हा दाखल

नगर शहरात एक अत्यंत संतापजनक अशी घटना समोर आलेली असून शहरातील एका सहा वर्षाच्या मुलीला खोलीत नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार …

नगरमध्ये सहा वर्षांच्या मुलीला खोलीत नेऊन अत्याचार , तोफखान्यात गुन्हा दाखल Read More

महाराष्ट्र हादरला..विवाहित प्रियकराच्या बायकोने घराबाहेर खेचून संपवलं

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील दहेगाव इथे समोर आलेली असून एका तरुणीची चार तरुणांनी गळा चिरून …

महाराष्ट्र हादरला..विवाहित प्रियकराच्या बायकोने घराबाहेर खेचून संपवलं Read More

गोडगोड बोलणारा ‘ क्लास वन ‘ अधिकारी ताब्यात , 15 टक्क्यांनी काढला होता हिशोब

सरकारी अधिकारी म्हटल्यानंतर अनेकदा रागावून खेकसणारा अधिकारी अशी प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते मात्र क्वचित प्रसंगी सरकारी अधिकारी देखील इतके …

गोडगोड बोलणारा ‘ क्लास वन ‘ अधिकारी ताब्यात , 15 टक्क्यांनी काढला होता हिशोब Read More

तब्बल दोन वर्ष कागदोपत्री ‘ जिवंत ‘ ठेवलं , पोलीस हेडकॉन्स्टेबलचा कारनामा समोर

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या नवी दिल्ली इथे समोर आलेले असून सुमारे दोन वर्षांपूर्वी एका महिला पोलीस उपनिरीक्षक …

तब्बल दोन वर्ष कागदोपत्री ‘ जिवंत ‘ ठेवलं , पोलीस हेडकॉन्स्टेबलचा कारनामा समोर Read More