भाजपच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा , चार वेळा गर्भपात केला असल्याचे..  

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना कल्याणमध्ये समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजपचा माजी नगरसेवक मनोज राय …

भाजपच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा , चार वेळा गर्भपात केला असल्याचे..   Read More

महाविद्यालयात बेकायदेशीरपणे सुरु होता धर्मप्रसार , तरुणांना समजलं अन .. 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे एका कॉलेजमध्ये  सहा परदेशी व इतर जिल्ह्यातील महिला आणि पुरुष असे सात जण एका विशिष्ट धर्माचा …

महाविद्यालयात बेकायदेशीरपणे सुरु होता धर्मप्रसार , तरुणांना समजलं अन ..  Read More

पोलीस हवालदाराने संपूर्ण यंत्रणा राबवली , एक मेसेज टाकला अन फोन बंद

महाराष्ट्रात एक अजब घटना समोर आलेली असून बीड शहरातील एका पोलीस हवलदाराने मी आत्महत्या करतोय असा मेसेज पोलिसांच्या ग्रुप वर …

पोलीस हवालदाराने संपूर्ण यंत्रणा राबवली , एक मेसेज टाकला अन फोन बंद Read More

देशात आता ‘ नवरदेव ‘ घोटाळा,  अधिकारी आणि राजकारणी यांनी संगनमत करत.. 

कायदा सुव्यवस्थेचा डांगोरा पिटणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या नेत्यांचे कारनामे रोज समोर येत असून असाच एक अजब प्रकार सध्या समोर …

देशात आता ‘ नवरदेव ‘ घोटाळा,  अधिकारी आणि राजकारणी यांनी संगनमत करत..  Read More

पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या ‘ त्या ‘ भाजप आमदाराची पोलीस कोठडीत रवानगी

सत्तेत आल्यानंतर भाजपच्या नेत्यांना कुठलाच लगाम राहिला नसल्याचे चित्र राज्यात निर्माण झालेले असून उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार …

पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या ‘ त्या ‘ भाजप आमदाराची पोलीस कोठडीत रवानगी Read More

‘ कुठंतरी निवांत बसू  ‘, पुणे स्टॅन्डवरून घेऊन जात महिलेवर अत्याचार करणारा ताब्यात

काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर ओळख झाल्यानंतर नगर शहरात पुणे बसस्टँडवर बोलावून घेत एका विवाहित महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे …

‘ कुठंतरी निवांत बसू  ‘, पुणे स्टॅन्डवरून घेऊन जात महिलेवर अत्याचार करणारा ताब्यात Read More

58 वर्षीय संस्थाचालकाकडून मुलींचे लैंगिक शोषण , असे आले उघडकीस ?

पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पिंपरी चिंचवड येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक असलेला असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीवर दहावीतील …

58 वर्षीय संस्थाचालकाकडून मुलींचे लैंगिक शोषण , असे आले उघडकीस ? Read More

महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत , परराज्यातील लोक येतात अन..

शेतीचा जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे पाहिले जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय सातत्याने आर्थिक संकटात असल्याचे दिसून येत आहे …

महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत , परराज्यातील लोक येतात अन.. Read More

वकिलांच्या आंदोलनाबद्दल अद्यापही चित्र स्पष्ट नाही , उद्या नक्की काय ?

वकील संरक्षण कायद्यासाठी 29 जानेवारीपासून जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसलेल्या वकील बांधवांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयापर्यंत निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता …

वकिलांच्या आंदोलनाबद्दल अद्यापही चित्र स्पष्ट नाही , उद्या नक्की काय ? Read More

पोलीस ठाण्यातच विषाची बाटली केली प्राशन , नगर जिल्ह्यातील घटना

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून अवघ्या एक महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केल्यानंतर पत्नी नांदायला येत नाही …

पोलीस ठाण्यातच विषाची बाटली केली प्राशन , नगर जिल्ह्यातील घटना Read More

खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल , नगर जिल्ह्यातील घटना

महाराष्ट्रात शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून सरकार दरबारी मात्र न्यायासाठी शेतकऱ्याची अवहेलना होताना दिसून येत आहे . शेतीच्या …

खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल , नगर जिल्ह्यातील घटना Read More

‘ जनगणनेसाठी आलोय ‘ म्हणत नायब तहसीलदाराच्या घरी दरोडा

महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक धक्कादायक असा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आलेला आहे . आम्ही …

‘ जनगणनेसाठी आलोय ‘ म्हणत नायब तहसीलदाराच्या घरी दरोडा Read More

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात ‘ त्या ‘ दोघांची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी

नगर अर्बन बँकेच्या बोगस कर्ज प्रकार आणि गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी संचालक मनेष साठे आणि अनिल कोठारी या …

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात ‘ त्या ‘ दोघांची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी Read More

पारनेर पोलीस स्टेशन समोर उपोषणाचा पाचवा दिवस , वकिलांनी दिला मदतीचा हात आता.. 

पारनेर तालुका पोलीस स्टेशन समोर 29 तारखेपासून चार कुटुंबीयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली असून निघोज देखील सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील …

पारनेर पोलीस स्टेशन समोर उपोषणाचा पाचवा दिवस , वकिलांनी दिला मदतीचा हात आता..  Read More

रात्री एक वाजता अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार , पाथर्डीतील घटना

नगर जिल्ह्यात एक खळबळ जनक असा प्रकार समोर आलेला असून पाथर्डी तालुक्यातील एका गावात एका विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर …

रात्री एक वाजता अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार , पाथर्डीतील घटना Read More

‘ खासदार साहेब पाण्याचं बोला ‘ , भाजप खासदार सुजय विखेंवर निघून जाण्याची वेळ

भाजपच्या प्रचाराची भिस्त ही सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर आधारलेली दिसून येत असून जमिनीवरील परिस्थिती मात्र प्रत्यक्षात वेगळी असल्याचा प्रत्यय भाजपचे नगरचे …

‘ खासदार साहेब पाण्याचं बोला ‘ , भाजप खासदार सुजय विखेंवर निघून जाण्याची वेळ Read More

‘ सरकारी नोकरी ‘ साठी लग्नाला उशीर ? , पोलिसासमोर बायकोकडून नवऱ्याचा भांडाफोड

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून आपला पती शारीरिक सुख देण्यास असमर्थ आहे असा आरोप करत एका महिलेने …

‘ सरकारी नोकरी ‘ साठी लग्नाला उशीर ? , पोलिसासमोर बायकोकडून नवऱ्याचा भांडाफोड Read More

सीसीटीव्ही फुटेज मध्ये मुलाला घेऊन जाताना बाप दिसला ,  महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार सोलापूर जिल्ह्यात समोर आलेला असून शाळेत सतत खोड्या करतो आणि कायम मोबाईल मागत राहतो या …

सीसीटीव्ही फुटेज मध्ये मुलाला घेऊन जाताना बाप दिसला ,  महाराष्ट्रातील धक्कादायक घटना Read More

महिलेची वाट अडवत विनयभंग , न्यायालयाने दिली ‘ ही ‘ शिक्षा

राज्यात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला आहे. एका पादचारी महिलेची वाट अडवत …

महिलेची वाट अडवत विनयभंग , न्यायालयाने दिली ‘ ही ‘ शिक्षा Read More

बिबट्याकडून महिलेला ओढून नेण्याचा प्रयत्न , श्रीगोंद्यात खळबळ

अवघ्या काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीचा जीव घेतल्यानंतर देखील बिबट्याचा त्रास परिसरात कमी होताना दिसून येत नाही. पुन्हा एकदा …

बिबट्याकडून महिलेला ओढून नेण्याचा प्रयत्न , श्रीगोंद्यात खळबळ Read More

अन प्रजापती याचा फोन स्विच ऑफ आला , व्यावसायिकाची पोलिसात धाव

नगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा भलताच प्रकार समोर आलेला असून जामखेड शहरात एका कापड व्यावसायिकाला तब्बल तीन जणांनी आठ लाख रुपयांचे …

अन प्रजापती याचा फोन स्विच ऑफ आला , व्यावसायिकाची पोलिसात धाव Read More

विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल , सोनई पोलिसांकडून चौघांना अटक

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे समोर आलेला असून तीस वर्षीय विवाहितेने मुळा कालव्यात उडी घेऊन …

विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल , सोनई पोलिसांकडून चौघांना अटक Read More

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवरच चोरट्यांचा कारनामा 

नगर शहरात एक अजब प्रकार समोर आलेला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणासाठी म्हणून बसलेल्या शिर्डीजवळील सावळी विहीर खुर्द येथील …

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवरच चोरट्यांचा कारनामा  Read More

विखे पाटलांच्या संस्थेला पण लाचखोर सोडेनात , सापळा रचला अन..

नगर जिल्ह्यात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या मॅनेजरकडून दहा हजार रुपयांची …

विखे पाटलांच्या संस्थेला पण लाचखोर सोडेनात , सापळा रचला अन.. Read More