चेकेवाडी येथे मोफत सात बारा वाटप

पाथर्डी प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डिजिटल स्वाक्षरी असणारा सुधारित सातबाराची पहिली प्रत मोफत देण्याचा कार्यक्रम, …

चेकेवाडी येथे मोफत सात बारा वाटप Read More

नगरमध्ये संचारबंदीचे आदेश अन कडक निर्बंध, जाणून घ्या काय सुरु काय बंद ?

कोरोनाच्या संसर्गामुळे नगर जिल्ह्याचा समावेश स्तर तीन मध्ये झाल्याने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झालेले आहेत, त्यानुसार रविवारपासून दिनांक 27 पासून …

नगरमध्ये संचारबंदीचे आदेश अन कडक निर्बंध, जाणून घ्या काय सुरु काय बंद ? Read More

नगर जिल्हा आजपासून अनलॉक ,जाणून घ्या कसे कसे आहेत नियम ?

नगर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी रविवारी जिल्हा अनलॉक करण्याचा आदेश दिला …

नगर जिल्हा आजपासून अनलॉक ,जाणून घ्या कसे कसे आहेत नियम ? Read More

नगरमध्ये ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला, जाणून घ्या काय सुरु काय बंद ?

नगर शहरात दहा दिवस कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आणखी पाच दिवस हे …

नगरमध्ये ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला, जाणून घ्या काय सुरु काय बंद ? Read More

नगरमध्ये काय आहेत नियम ? एकदा वाचून घ्या अन्यथा होऊ शकते कारवाई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली …

नगरमध्ये काय आहेत नियम ? एकदा वाचून घ्या अन्यथा होऊ शकते कारवाई Read More

नगरमध्ये लॉकडाऊनबद्दल भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे काय म्हणाले ?

करोनाच्या सुरवातीच्या काळात लॉकडाऊनचा आग्रह लावून धरलेले नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही आता लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका …

नगरमध्ये लॉकडाऊनबद्दल भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे काय म्हणाले ? Read More

‘ चप्पे चप्पे पे पुलिस ‘ कोरोनासाठी नगरमध्ये यंत्रणेने कंबर कसली, जिल्हाधिकारी काय म्हणाले ?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर शहरातील आरोग्य यंत्रणा देखील पुन्हा सक्रिय झालेली असून व्यावसायिक, दुकानदार आणि फेरीवाल्यांची …

‘ चप्पे चप्पे पे पुलिस ‘ कोरोनासाठी नगरमध्ये यंत्रणेने कंबर कसली, जिल्हाधिकारी काय म्हणाले ? Read More

नगर शहरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू होताच दागिने गायब ? : नातेवाईकांचा आरोप

नगर शहरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू होताच तिचे दागिने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून विशेष म्हणजे हा प्रकार जिल्हा रुग्णालयात …

नगर शहरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू होताच दागिने गायब ? : नातेवाईकांचा आरोप Read More

तपासणी करताना तिने ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवले सुरु..’ बॅड टच ‘ वाला डॉक्टर धरला : कुठे घडला प्रकार ?

डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एका डॉक्टरवर करण्यात आला असून …

तपासणी करताना तिने ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवले सुरु..’ बॅड टच ‘ वाला डॉक्टर धरला : कुठे घडला प्रकार ? Read More

धक्कादायक.. रुग्णाच्या मनातील कोरोनाच्या भीतीने घेतला तरुण डॉक्टरचा बळी : कुठे घडला प्रकार ?

करोनासंबंधी एवढे प्रबोधन सुरू असतानाही अनेकांच्या मनात कोरोनाची भीती घर करून आहे . कोरोनाच्या कॉलरट्यूनने देखील लोकांमध्ये आणखी भीती पसरत …

धक्कादायक.. रुग्णाच्या मनातील कोरोनाच्या भीतीने घेतला तरुण डॉक्टरचा बळी : कुठे घडला प्रकार ? Read More

मी एकटा पडलोय, प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना काय म्हणाले सुजय विखे ?

नगरमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली होती. तसे …

मी एकटा पडलोय, प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना काय म्हणाले सुजय विखे ? Read More

कोरोना चाचणीसंदर्भात विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलची ‘ मोठी ‘ घोषणा : सुजय विखे यांचा व्हिडीओ

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. ह्याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी डॉ. विठ्ठलराव विखे …

कोरोना चाचणीसंदर्भात विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलची ‘ मोठी ‘ घोषणा : सुजय विखे यांचा व्हिडीओ Read More

नगर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ मंत्र्याच्या पत्नीला कोरोनाची लागण.. मंत्री झाले क्वारंटाईन

कोरोनाचा धुमाकूळ नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जास्तच वाढलेला आहे .नगर शहराचा बहुतांश भाग कंटेनमेंट झोनमध्ये असून आता उपनगरे देखील …

नगर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ मंत्र्याच्या पत्नीला कोरोनाची लागण.. मंत्री झाले क्वारंटाईन Read More

नगर महापालिकेच्या ‘ ह्या ‘ तीन विभागात घुसला कोरोना, रुग्णसंख्या हजाराच्या पुढे

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आज सकाळपर्यंत १०३५ झालेली आहे . आज नगर जिल्ह्यातील १७ रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली …

नगर महापालिकेच्या ‘ ह्या ‘ तीन विभागात घुसला कोरोना, रुग्णसंख्या हजाराच्या पुढे Read More

विळदघाट इथे कोरोनाची चाचणी करण्याबद्दल खासदार सुजय विखे यांची ‘ मोठी ‘ घोषणा : पहा काय म्हणाले ?

नगर जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नोबल मेडिकल फाउंडेशनतर्फे नगर जिल्हा रुग्णालयामध्ये २० खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित …

विळदघाट इथे कोरोनाची चाचणी करण्याबद्दल खासदार सुजय विखे यांची ‘ मोठी ‘ घोषणा : पहा काय म्हणाले ? Read More