
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या नवी दिल्लीजवळ समोर आलेले असून एका महिलेसोबत काहीशा वेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्याची पतीने इच्छा व्यक्त केली मात्र तिने नकार दिल्यानंतर आरोपीने चक्क तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहसोबत अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवले. नवी दिल्लीजवळ सिंगू गावात हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सिंगू गावातील एका दारूच्या दुकानावर 9 फेब्रुवारी रोजी आरोपी याची महिलेसोबत ओळख झाली होती. त्याने महिलेला पाचशे रुपये दिले आणि शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले त्यानंतर ही महिला त्यासाठी तयार झाली. संध्याकाळी सात वाजता ते दोघे भेटले. परविंदर असे आरोपीचे नाव असून तो वाल्मिकी मोहल्ला भागात एका घरात राहतो. तिथे गेल्यानंतर आरोपीने आज आपण वेगळ्या पद्धतीने सेक्स करूया असे तिला म्हटले आणि महिलेसोबत अनैसर्गिक पद्धतीने त्याने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने त्याला कडाडून विरोध केला.
महिला विरोध करते आहे हे समोर आल्यानंतर परविन्दर याला त्याचा राग आला आणि त्याने आपल्या गळ्यातील गमचा काढून तिचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याचे समोर लक्षात येतात त्याने चक्क तिच्या मृतदेहावर अत्याचार केला त्यानंतर तिचा मृतदेह ब्लँकेटने झाकून पलायन केले त्यानंतर मोबाईलदेखील त्याने स्विच ऑफ केला. हरियाणातील सोनीपत येथे पळून गेलेला होता. तिथे गेल्यानंतर त्याने एका सर्कस टीममध्ये काम करायला सुरू केलेले होते . काही दिवसांनी आर्थिक अडचण सुरू झाल्यावर तो सिंगू गावात पूर्ण पोहोचला त्यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.