फ्लॅटमध्ये कोण येणार आहे बघायला अशा भ्रमात ते होते मात्र झाले ‘ असे ‘ की ? : कुठे घडला प्रकार

इंटरनेट तसेच व्हाट्सएप्प आल्यानंतर देहविक्रय करणाऱ्या रॅकेटचे चांगलेच फावले आहे मात्र अशा लोकांवर पोलिसांची देखील करडी नजर असते याचे यांना …

फ्लॅटमध्ये कोण येणार आहे बघायला अशा भ्रमात ते होते मात्र झाले ‘ असे ‘ की ? : कुठे घडला प्रकार Read More

नगरसेवक जावेद शेख यांचा मृत्यू नव्हे हत्या ? : कोणी केला धक्कादायक आरोप

पुण्यातील पिंपरी येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना १२ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू …

नगरसेवक जावेद शेख यांचा मृत्यू नव्हे हत्या ? : कोणी केला धक्कादायक आरोप Read More

‘ ह्या ‘ कारणावरून रिपाइं पदाधिकाऱ्याचा फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न : कुठे घडली घटना ?

उपोषण मागे घेण्यासाठी खंडणी म्हणून पैसे मागणे आणि ऍट्रॉसिटीची धमकी दिल्याप्रकरणी पुणे येथील देहू रोड परिसरातील ‘ रिपाइं ‘चे माजी …

‘ ह्या ‘ कारणावरून रिपाइं पदाधिकाऱ्याचा फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न : कुठे घडली घटना ? Read More

भाजपच्या सरपंचाने केला ‘ असा ‘ घोटाळा की बायको आणि वडिलांवर देखील गुन्हा दाखल : नक्की काय केले ?

भाजपच्या नेत्यांना झालाय काय हे कळत नाही. सत्ता गेली असली तरी गोरगरिबांच्या ताटातले ओढून घेण्याची परंपरा सर्वच नेते पाळत असल्याने …

भाजपच्या सरपंचाने केला ‘ असा ‘ घोटाळा की बायको आणि वडिलांवर देखील गुन्हा दाखल : नक्की काय केले ? Read More

लग्न होऊनही ‘ प्रेयसी ‘ डोक्यातून जाईना म्हणून त्याने घेतली होती मोठी रिस्क मात्र .. : कुठे घडली घटना ?

बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना त्यांची ओळख झाली आणि काही कालावधीतच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघानींही लग्नाच्या आणाभाका घेतल्या मात्र …

लग्न होऊनही ‘ प्रेयसी ‘ डोक्यातून जाईना म्हणून त्याने घेतली होती मोठी रिस्क मात्र .. : कुठे घडली घटना ? Read More

पुणेकरांत सुधारणा नाही..कंटेन्मेंट झोनमध्ये महिला उपसरपंचाचे बर्थडे सेलेब्रेशन

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नागरिकांसह लोकप्रतिनिधींना अजून देखील परिस्थितीचे गांभीर्य आहे की नाही ? अशी एक घटना …

पुणेकरांत सुधारणा नाही..कंटेन्मेंट झोनमध्ये महिला उपसरपंचाचे बर्थडे सेलेब्रेशन Read More

पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर , जाणून घ्या कोणते आहेत विभाग ?

पुण्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन पुणे’ हाती घेतले आहे. त्यानंतर प्रशासनाने कोरोनाची …

पुणे शहरात 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर , जाणून घ्या कोणते आहेत विभाग ? Read More

पुणे जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ तरुणीच्या खुनाचे रहस्य उलगडले.. धक्कादायक सत्य आले बाहेर

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील थोपटेवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची विवस्त्र करून हत्या करण्यात आल्याने पुणे जिल्हा …

पुणे जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ तरुणीच्या खुनाचे रहस्य उलगडले.. धक्कादायक सत्य आले बाहेर Read More

पुणेकराचा स्वाभिमान दुखावल्याने अजित पवार यांना लिहलेले ‘ एक ‘ भन्नाट पत्र ,वेगाने होतेय व्हायरल

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यामुळे मुंबईच्या महापालिका आयुक्तांना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पुण्यात पाचारण केले मात्र यामुळे उपजतच सोशल डिस्टंशिंगचे पालन करणाऱ्या पुणेकरांचा …

पुणेकराचा स्वाभिमान दुखावल्याने अजित पवार यांना लिहलेले ‘ एक ‘ भन्नाट पत्र ,वेगाने होतेय व्हायरल Read More

प्रेमविवाह तर केला मात्र लॉकडाऊनच्या काळात बायकोला सोडून ‘ तो ‘ झाला बेपत्ता : कुठे घडली घटना ?

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाचे काही ना काही नुकसान झालेले आहे. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्यांचे प्रामण देखील वाढलेले आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये …

प्रेमविवाह तर केला मात्र लॉकडाऊनच्या काळात बायकोला सोडून ‘ तो ‘ झाला बेपत्ता : कुठे घडली घटना ? Read More

फीचे तू टेन्शन घेऊ नको असं सांगून शिक्षकाचा अठरा वर्षीय तरुणीवर बलात्कार : कुठे घडली घटना ?

एकीकडे पुण्यात कोरोनाने थैमान घातले असून दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीनुसार एका १८ वर्षीय तरुणीवर …

फीचे तू टेन्शन घेऊ नको असं सांगून शिक्षकाचा अठरा वर्षीय तरुणीवर बलात्कार : कुठे घडली घटना ? Read More

धक्कादायक..आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यात महिलेसह आणखी एकाला अटक : कशी झाली कारवाई ?

पूर्ण देश कोरोनाने त्रस्त असताना पोलीस आणि सरकार कोरोना लढ्यात अडकून पडलेले असल्याने गुन्हेगारांच्या सोबत आता दहशतवादी संघटना देखील देशात …

धक्कादायक..आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यात महिलेसह आणखी एकाला अटक : कशी झाली कारवाई ? Read More

पुण्यात धरलेल्या ‘ ह्या ‘ दोघांना बोलते केल्यास होऊ शकेल मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश :काय आहे बातमी ?

मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाची सर्वाधिक भीषण परिस्थिती असताना देखील पुणेकरांच्या व्यसनांना काही लगाम लागत नाहीये . लॉकडाऊनच्या काळातही अंमली पदार्थांची …

पुण्यात धरलेल्या ‘ ह्या ‘ दोघांना बोलते केल्यास होऊ शकेल मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश :काय आहे बातमी ? Read More

पुणे शहरातील ‘ ह्या ‘ भाजप महिला आमदारास झाली कोरोनाची लागण, शहरातले राजकीय वर्तुळ हादरले

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ काही आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर …

पुणे शहरातील ‘ ह्या ‘ भाजप महिला आमदारास झाली कोरोनाची लागण, शहरातले राजकीय वर्तुळ हादरले Read More

अंकज्योतिष तज्ज्ञ असलेल्या उच्चभ्रू महिलेला ‘ असा ‘ घातला लाखो रुपयांना गंडा : महाराष्ट्रातील बातमी

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढले आहे, मात्र याला लोक देखील तितकेच जबाबदार आहेत. समोरच्याच्या गोड बोलण्याला …

अंकज्योतिष तज्ज्ञ असलेल्या उच्चभ्रू महिलेला ‘ असा ‘ घातला लाखो रुपयांना गंडा : महाराष्ट्रातील बातमी Read More

आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, एकाच वेळी पुण्यात छापे

आयुर्वेदिक स्पा सेंटरची लालूच दाखवून महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या एक जणाला चतु:श्रृंगी पोलिसांनीअटक केली असून …

आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, एकाच वेळी पुण्यात छापे Read More

बायको नि मुले निघाले त्याच्यादेखील पुढचे.. आयुष्यभर लक्षात राहील ‘ अशी ‘ केली शिक्षा

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन कमी जास्त प्रमाणात असल्याने प्रेमीयुगुलांच्या गाठीभेटी थांबल्या आहेत. त्यांना सध्या विरहाचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र …

बायको नि मुले निघाले त्याच्यादेखील पुढचे.. आयुष्यभर लक्षात राहील ‘ अशी ‘ केली शिक्षा Read More

तीन महिन्यापासून बायको माहेराहून येईना म्हणून त्याने घेतली ‘ मोठी ‘ रिस्क.. पुढे काय घडले ?

गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्येचे प्रमाण जास्त वाढले आहे. सुखसागर नगर येथील सहकुटुंब झालेली आत्महत्या तसेच धायरी येथील मंडप व्यावसायिकाची …

तीन महिन्यापासून बायको माहेराहून येईना म्हणून त्याने घेतली ‘ मोठी ‘ रिस्क.. पुढे काय घडले ? Read More

‘ ही ‘ गोष्ट भिंतीवर लिहून एकाच कुटुंबातील चार जणांनी घेतला गळफास: महाराष्ट्रातील बातमी

देशात कोरोनाने थैमान घातले असून कोणत्याही प्लॅनशिवाय लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत . सध्या लोकांची आर्थिक …

‘ ही ‘ गोष्ट भिंतीवर लिहून एकाच कुटुंबातील चार जणांनी घेतला गळफास: महाराष्ट्रातील बातमी Read More

हर्बल ऑईलचा बिजिनेस करणार का ? महिलेला लावला तब्बल २१ लाखांना चुना

ऑनलाईन आपल्या व्यवसायाची जाहिरात द्यायची. समोरून एखादे सावज हेरायचे, त्याच्याशी संपर्कात राहून हळू हळू त्याचा विश्वास संपादन करून मग गंडा …

हर्बल ऑईलचा बिजिनेस करणार का ? महिलेला लावला तब्बल २१ लाखांना चुना Read More

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घेतला गळफास : महाराष्ट्रात कुठे घडली घटना ?

पत्नीच्या अनैतिक संबंधांना वैतागून पतीने अखेर गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे. मृत व्यक्तीच्या २६ वर्षीय मुलाने याबद्दल पोलिसात …

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने घेतला गळफास : महाराष्ट्रात कुठे घडली घटना ? Read More