विखे पिता-पुत्रांवर लोणीच्या ताईंचा हल्लाबोल, अवघ्या काही तासात 191000 जणांनी पाहिला व्हिडीओ 

शेअर करा

विखे पिता पुत्राच्या दहशतीवर लोणी येथील एका महिलेच्या भाषणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी विखे पिता पुत्रांवर खरमरीत टीका केली आहे. ज्या पद्धतीने विखे यांच्या यंत्रणेकडून ग्रामस्थांवर दबाव आणला जातो त्याविषयी या महिला पोटतिडकीने बोलत आहेत. 

निलेश लंके ऑफिशियल या लंके यांच्या यूट्यूब चैनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून अवघ्या काही तासांमध्येच तब्बल एक लाख 90 हजार लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे. विखे पिता पुत्र ज्या पद्धतीने ग्रामस्थांवर  पाळत ठेवून त्यांना जेरीस आणतात त्याविषयी या महिला संभाषण करत असून त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियात मोठी प्रसिद्धी सध्या मिळत आहे. 


शेअर करा