सांधेदुखी टेस्टिंग किट संपुष्टात , नगर शहरातील ‘ ह्या ‘ रस्त्याचे काम सुरु

नगरकरांच्या सांधेदुखीची टेस्टिंग घेण्यासाठी म्हणून चर्चेत आलेल्या शहरातील गुलमोहर रोडचे अखेर काम सुरू झालेले असून गेल्या दोन दिवसांपासून गुलमोहर रोडवर …

सांधेदुखी टेस्टिंग किट संपुष्टात , नगर शहरातील ‘ ह्या ‘ रस्त्याचे काम सुरु Read More

रहा तयार..एक एप्रिलपासून 37% वीज दरवाढ होणार

गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असल्याचे कारण देत महाराष्ट्रात तब्बल 37% वीज दरवाढ होण्याचे स्पष्ट झालेले …

रहा तयार..एक एप्रिलपासून 37% वीज दरवाढ होणार Read More

डिलिव्हरी बॉयला इन्कम टॅक्सची ‘ इतक्या ‘ कोटींची नोटीस

सोशल मीडियावर सध्या कल्याण येथील एका प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून आयकर विभागाच्या कार्यशैलीची पोलखोल ठरणारा हा प्रकार आहे. कल्याणमधील …

डिलिव्हरी बॉयला इन्कम टॅक्सची ‘ इतक्या ‘ कोटींची नोटीस Read More

नगर हादरलं..सायकल आडवी लावली म्हणून चाकूने सपासप वार

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहता येथे समोर आलेली असून सायकल आडवी लावली म्हणून झालेल्या किरकोळ वादातून एका वीस …

नगर हादरलं..सायकल आडवी लावली म्हणून चाकूने सपासप वार Read More

गावठी कट्टा आहे गोळ्या देता का ? , तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नगर शहरात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून एक व्यक्ती फोनवर बोलत होता मात्र फोनवरचे त्याचे संभाषण गुप्त सूत्रांच्या माध्यमातून …

गावठी कट्टा आहे गोळ्या देता का ? , तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या Read More

नगरच्या महिलेचे दिवसा धर्मांतर अन रात्री अंथरुणात तीन जण घुसले

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यात समोर आलेले असून मोलमजुरी करणाऱ्या नगर येथील एका 35 वर्षीय महिलेला …

नगरच्या महिलेचे दिवसा धर्मांतर अन रात्री अंथरुणात तीन जण घुसले Read More

पती मिसिंग असल्याची फिर्याद दिली अन ‘ मास्टरप्लॅन ‘ रचला , गुजरातमधून बेड्या

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना वसई येथे समोर आलेली असून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता त्यात …

पती मिसिंग असल्याची फिर्याद दिली अन ‘ मास्टरप्लॅन ‘ रचला , गुजरातमधून बेड्या Read More

नगरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई , तब्बल ‘ इतक्या ‘ टाक्या धरल्या

पेट्रोल डिझेल आणि सीएनजी यांच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असल्याने पोटापाण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींना देखील मोठ्या संघर्ष करावा लागत …

नगरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई , तब्बल ‘ इतक्या ‘ टाक्या धरल्या Read More

मनोहर भिडे यांचा चक्क शिवस्मारकाला विरोध , म्हणाले की ..

आपल्या गरज नसलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी चक्क शिवस्मारकाला विरोध केलेला असून आपल्याकडे नको …

मनोहर भिडे यांचा चक्क शिवस्मारकाला विरोध , म्हणाले की .. Read More

तब्बल ‘ इतक्या ‘ किमतीचा मांगूर मासा धरला , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर औरंगाबाद रोडवरील माळी चिंचोरा फाटा येथे पोलिसांनी सापळा लावून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मांगूर मासा स्थानिक गुन्हे शाखेच्या …

तब्बल ‘ इतक्या ‘ किमतीचा मांगूर मासा धरला , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More

मला तुम्ही आवडता साईबनला येता का ? , आरोपीविरोधात महिला पोलिसात

नगर येथे एक खळबळजनक अशी घटना सावेडी परिसरात उघडकीस आलेली असून एका महिलेला एका व्यक्तीने फोन करून , ‘ मला …

मला तुम्ही आवडता साईबनला येता का ? , आरोपीविरोधात महिला पोलिसात Read More

आयुक्तसाहेब..कार्यालयासमोर आत्मदहन होण्याची वाट पाहताय का ?

महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये वेळोवेळी अतिक्रमणांचे सर्वेक्षण तसेच बेकायदेशीर बांधकामावर कारवाई देखील केली जाते मात्र नगर महापालिकेला या सर्व प्रकाराची ऍलर्जी …

आयुक्तसाहेब..कार्यालयासमोर आत्मदहन होण्याची वाट पाहताय का ? Read More

महिला पोलीसाने दिली पतीच्या हत्येची सुपारी , बिहार नव्हे चक्क महाराष्ट्रात..

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात गाड्या खरेदी विक्री व्यवसाय करणारे व्यावसायिक अमित आप्पासाहेब भोसले ( वय 38 राहणार शुक्रवार पेठ सातारा …

महिला पोलीसाने दिली पतीच्या हत्येची सुपारी , बिहार नव्हे चक्क महाराष्ट्रात.. Read More

चक्क शेतात वेश्याव्यवसाय , संदीप मिटके यांच्या पथकाकडून कारवाई

नगर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लॉजवर अनेक गैरप्रकार होत असून अशीच एक कारवाई राहुरी आणि सोनई परिसरात करण्यात आलेली …

चक्क शेतात वेश्याव्यवसाय , संदीप मिटके यांच्या पथकाकडून कारवाई Read More

नगर जिल्ह्यात आणखी एक ‘ मुन्नाभाई ‘ ताब्यात

नगरपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या रुईछत्तीशी इथे एका मुन्नाभाई डॉक्टरला ताब्यात घेण्यात आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत …

नगर जिल्ह्यात आणखी एक ‘ मुन्नाभाई ‘ ताब्यात Read More

‘ पुरावे नष्ट ‘ करण्यासाठी महिलेच्या घरात पती-पत्नीचा राडा , तोफखान्यात गुन्हा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका विवाहित महिलेला मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवण्यात आले आणि त्यानंतर मेसेज …

‘ पुरावे नष्ट ‘ करण्यासाठी महिलेच्या घरात पती-पत्नीचा राडा , तोफखान्यात गुन्हा Read More

‘ सत्य समोर येईलच ‘ , इगतपुरीच्या हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा गळफास

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यात समोर आलेली असून मुंबईतील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट असलेले चिराग विनोदराय वरैया ( …

‘ सत्य समोर येईलच ‘ , इगतपुरीच्या हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा गळफास Read More

‘ उद्या तुम्हाला गुड न्यूज मिळेल ‘ , आईसोबत चिमुरडीचा मृतदेह आढळला

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर इथे समोर आलेली असून कौटुंबिक ताण असह्य झाल्याने एका विवाहितेने स्वतःच्या मुलीसोबत आत्महत्या केलेली …

‘ उद्या तुम्हाला गुड न्यूज मिळेल ‘ , आईसोबत चिमुरडीचा मृतदेह आढळला Read More

घटस्फोट प्रकरण न्यायालयात असताना नवरा बायकोत झोपण्यावरुन वाद

नवरा बायको म्हटलं की किरकोळ कारणावरून भांडण होत मात्र चक्क बोरिवली पोलिसांना या प्रकरणात अखेर लक्ष घालावे लागले कारण देखील …

घटस्फोट प्रकरण न्यायालयात असताना नवरा बायकोत झोपण्यावरुन वाद Read More

नगरचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागण्याचे आमदारांचे संकेत

नगर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पन्नास वर्षानंतर अमृत पाणी योजनेचे काम …

नगरचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागण्याचे आमदारांचे संकेत Read More

बुरूडगावच्या ‘ त्या ‘ परिवाराला संग्राम जगताप यांची मदत

नगरचे आमदार संग्राम जगताप हे नागरिकांच्या लहानसहान सुखदुःखात देखील सहभागी होत असल्याचे होत असल्याने नागरिकांमध्ये संग्रामभैया यांचा आपुलकीने आणि आदराने …

बुरूडगावच्या ‘ त्या ‘ परिवाराला संग्राम जगताप यांची मदत Read More

रुईछत्तीशीतील ‘ मुन्नाभाई ‘ प्रकरणाची व्याप्ती वाढली , काय आहे प्रकरण ?

नगर शहरापासून अगदी जवळ असलेल्या रुईछत्तीशी इथे ज्ञानेश्वर निवृत्ती पवार ( वय 63 राहणार साकत तालुका नगर ) याच्यावर कारवाई …

रुईछत्तीशीतील ‘ मुन्नाभाई ‘ प्रकरणाची व्याप्ती वाढली , काय आहे प्रकरण ? Read More

साईबाबांची युट्युबवर बदनामी , विखे पाटलांपर्यंत प्रकरण गेले अन..

संपूर्ण देशात साईबाबा यांचे असंख्य भक्त असून साईबाबा यांच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भक्त रोज शिर्डीत येत असतात. सोशल मीडियावर सध्या …

साईबाबांची युट्युबवर बदनामी , विखे पाटलांपर्यंत प्रकरण गेले अन.. Read More

कोरोनातील मनपाच्या ‘ त्या ‘ प्रकारची चौकशी होणार , संतोष नवसुपे यांना यश

कोरोना काळात आपत्ती निवारणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2020 ते 2022 पर्यंत करण्यात आलेल्या खर्चामध्ये तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याची …

कोरोनातील मनपाच्या ‘ त्या ‘ प्रकारची चौकशी होणार , संतोष नवसुपे यांना यश Read More