काँग्रेसकडून एमएसपीचा वादा तर केंद्राकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज ,  गोदी मीडियाने तर..

शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा देशात आंदोलनाला सुरुवात केलेली असून यापूर्वी शेतकरी बांधवांच्या आंदोलनानंतर तीन कृषी काळे कायदे परत घेण्याची वेळ …

काँग्रेसकडून एमएसपीचा वादा तर केंद्राकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज ,  गोदी मीडियाने तर.. Read More

न्यायालयाच्या समाधानासाठी ‘ फॉर्म भराई ‘ ? , नगर अर्बन बँकेचे ठेवीदार ढसाढसा रडले

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला कानपिचक्या दिल्यानंतर आपले म्हणणे मांडण्यासाठी ठेवीदारांना आज पोलीस अधीक्षक कार्यालय …

न्यायालयाच्या समाधानासाठी ‘ फॉर्म भराई ‘ ? , नगर अर्बन बँकेचे ठेवीदार ढसाढसा रडले Read More

कागदावर रेसिडेन्सिअल स्टोअर रुम प्रत्यक्षात गाळे , कारवाईसाठी योगेश साठे यांचा इशारा

अहमदनगर प्रतिनिधी: भिंगार येथील विजय चौकामध्ये श्रेयस बिल्डिंग अपार्टमेंट मध्ये अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले असून या बांधकामावर त्वरित कारवाई करावी …

कागदावर रेसिडेन्सिअल स्टोअर रुम प्रत्यक्षात गाळे , कारवाईसाठी योगेश साठे यांचा इशारा Read More

एकीकडे गुन्हेगारी तर दुसरीकडे लाचखोरी,  तुळजाभवानी संस्थानाचा लेखाधिकारी ताब्यात 

एकीकडे महाराष्ट्रात गुन्हेगारीने थैमान घातलेले असताना लाचखोरी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गेल्या काही दिवसात दिसून येत आहे.लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार …

एकीकडे गुन्हेगारी तर दुसरीकडे लाचखोरी,  तुळजाभवानी संस्थानाचा लेखाधिकारी ताब्यात  Read More

तलाठी भाऊसाहेबासाठी लावला ‘ सापळा ‘ ,  हाती दुसराच आला पण..

महाराष्ट्रात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन इथे समोर आलेला असून नदीत पकडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आठ …

तलाठी भाऊसाहेबासाठी लावला ‘ सापळा ‘ ,  हाती दुसराच आला पण.. Read More

पाच लाख तुला देते ये तू.., तिचं लग्न होताच ब्लॅकमेल केलं सुरु पण .. 

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेसोबत मैत्री करत तिचा अश्लील व्हिडिओ बनवत तो व्हायरल करण्याची धमकी …

पाच लाख तुला देते ये तू.., तिचं लग्न होताच ब्लॅकमेल केलं सुरु पण ..  Read More

दर चार दिवसाला जिल्ह्यात सापडतोय गावठी कट्टा , चाललंय काय ?

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याच्या रोज नवीन बातम्या येत असून पुण्यात शरद मोहोळ हत्याकांड , ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार …

दर चार दिवसाला जिल्ह्यात सापडतोय गावठी कट्टा , चाललंय काय ? Read More

अहमदनगर मनपाच्या नगररचनाकारावर कारवाई कधी ? , मुंबईत केलं उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, राहुरी कृषी विद्यापिठाचे कुलगुरु यांना पदमुक्त करावे व अहमदनगर …

अहमदनगर मनपाच्या नगररचनाकारावर कारवाई कधी ? , मुंबईत केलं उपोषण Read More

‘ ठेविदारांचे जबाब ‘ फक्त न्यायालयासाठी कर्तव्यपूर्ती ? , ना पिंजरे सापडेनात ना आरोपी

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळेल अशी कुठलीही घटना गेल्या आठ दिवसात समोर आलेली नसून आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस …

‘ ठेविदारांचे जबाब ‘ फक्त न्यायालयासाठी कर्तव्यपूर्ती ? , ना पिंजरे सापडेनात ना आरोपी Read More

मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली ,  मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंदचा इशारा

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलेले असून त्यांच्या उपोषणाचा …

मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली ,  मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंदचा इशारा Read More

कोतवालीच्या तानाजी पवारला निलंबित करण्यासाठी मनसे आक्रमक, काय आहे प्रकरण ?

नगर –  दि. ८ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचारी तानाजी पवार यांनी विनाकारण कुठलीही शहानिशा न करता मनसेचे …

कोतवालीच्या तानाजी पवारला निलंबित करण्यासाठी मनसे आक्रमक, काय आहे प्रकरण ? Read More

‘ ओव्हर कॉन्फिडन्स ‘ नडला ,  होम ग्राउंडवरच विखे पाटील यांच्या समर्थकांच्या हातात भोपळा

महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत अक्षरश: दारुण पराभव झाला आहे. कामगार …

‘ ओव्हर कॉन्फिडन्स ‘ नडला ,  होम ग्राउंडवरच विखे पाटील यांच्या समर्थकांच्या हातात भोपळा Read More

नवरा सोडेल पण ‘ मशेरी ‘ सोडणार नाही , बायकोच्या हट्टापुढे नवरा हतबल

अनेक बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मशेरी असतो . तंबाखू असलेली मशेरी तंबाखू इतकी कडक  नसली तरी त्यापासून देखील कॅन्सरची शक्यता …

नवरा सोडेल पण ‘ मशेरी ‘ सोडणार नाही , बायकोच्या हट्टापुढे नवरा हतबल Read More

तिच्या सोसायटीतल्या घरांसमोर ‘ मेमरी कार्ड अन चॅट प्रिंट ‘ ठेवून गेला

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून एका बावीस वर्षीय तरुणीचे नको ते व्हिडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करून …

तिच्या सोसायटीतल्या घरांसमोर ‘ मेमरी कार्ड अन चॅट प्रिंट ‘ ठेवून गेला Read More

बाळूमामांच्या मेंढ्या गावात आल्या म्हणून महाप्रसाद , अडीच हजार भाविकांना विषबाधा

महाराष्ट्रात एक दुर्दैवी अशी घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात कोष्टवाडी येथे समोर आलेली असून बाळूमामांच्या मेंढ्या गावात आलेल्या असताना गावकऱ्यांच्या …

बाळूमामांच्या मेंढ्या गावात आल्या म्हणून महाप्रसाद , अडीच हजार भाविकांना विषबाधा Read More

शिर्डीजवळ होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय , नोकऱ्यांसाठी जीआर झाला प्रसिद्ध

महसूल मंत्री तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची …

शिर्डीजवळ होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय , नोकऱ्यांसाठी जीआर झाला प्रसिद्ध Read More

‘ तू दिवसाला हजार रुपये कमावतो त्यातले ‘, नगरमध्ये व्यावसायिकाला मारहाण

नगर शहरात खंडणीखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून पान टपरी चालवण्यासाठी टपरी चालकाला खंडणी मागत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात …

‘ तू दिवसाला हजार रुपये कमावतो त्यातले ‘, नगरमध्ये व्यावसायिकाला मारहाण Read More

नगरचा बिहार ? गुलमोहर रोडवर व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला 

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याच्या रोज नवीन बातम्या येत असून पुण्यात शरद मोहोळ हत्याकांड , ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार …

नगरचा बिहार ? गुलमोहर रोडवर व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला  Read More

भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही ,  निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट

चाळीस वर्षापासून पत्रकारिता करणारे निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात भाजपच्या काही गुंडांनी हल्ला केला. आत्तापर्यंत या प्रकरणात दहा जणांवर गुन्हे …

भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही ,  निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट Read More

नगरमधील वॉल कंपाऊंड आता भाजपच्या ‘ जाहिरात ‘ भैरवांच्या निशान्यावर 

पेट्रोल 100 रुपये पार गॅस हजार रुपये पार आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत बेरोजगारीत नवीन उच्चांक देशाने मोदी सरकारच्या अपयशी कार्यकाळात गाठला.  …

नगरमधील वॉल कंपाऊंड आता भाजपच्या ‘ जाहिरात ‘ भैरवांच्या निशान्यावर  Read More

कोतवालीच्या ‘ त्या ‘ कॉन्स्टेबलबद्दल आधी मनसेची तक्रार , आता महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव

काही दिवसांपूर्वी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराच्या साथीदाराला पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने काहीही कारण न देता …

कोतवालीच्या ‘ त्या ‘ कॉन्स्टेबलबद्दल आधी मनसेची तक्रार , आता महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव Read More

‘ तुम्हारी थैली वो लेके गया ‘, पाथर्डीत महिलेला अनोख्या पद्धतीनं लुबाडलं 

नगर जिल्ह्यात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून पाथर्डीत ‘ तुमच्या पतीचे कोर्टात तीस हजार रुपये आलेले आहेत ते …

‘ तुम्हारी थैली वो लेके गया ‘, पाथर्डीत महिलेला अनोख्या पद्धतीनं लुबाडलं  Read More

मुंबईहून पाथर्डीत आलेला व्यापारी ‘ रहस्यमय ‘ रित्या गायब , पोलिसात तक्रार दाखल

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना पाथर्डी इथे समोर आलेली असून मुंबई येथून पाथर्डी इथे आलेला एक सोन्याचा व्यापारी बुधवारी …

मुंबईहून पाथर्डीत आलेला व्यापारी ‘ रहस्यमय ‘ रित्या गायब , पोलिसात तक्रार दाखल Read More